Posted inTop Stories

वन डे ट्रीप काढताय ? मग राज्यातील ‘या’ प्रसिद्ध पिकनिक स्पॉटला नक्कीच भेट द्या, कमी पैशात फुल मजा

Places To Visit Near You : भारतीय हवामान खात्याने लवकरच महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होणार असे म्हटले आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे येत्या काही तासात मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार आहे. यानंतर मग तेथून आठ ते दहा दिवसांनी अर्थातच 10 जूनच्या सुमारास मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होणार आहे. म्हणजेच लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार हे स्पष्ट होत आहे. […]