Posted inTop Stories

पुणेकरांसाठी गुड न्यूज…! शहरात तयार होणार 2 नवीन विस्तारित मेट्रो मार्ग, राज्य सरकारची मंजुरी, कसे राहणार रूट अन स्थानके ? वाचा सविस्तर

Pune News : पुणेकरांसाठी आज एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय झाला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणेकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा मेट्रोबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात सध्या सुरू असलेल्या वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाच्या विस्तारित मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या स्थितीला वनाजी ते […]