Posted inTop Stories

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! शहरातील ‘हा’ महत्त्वाचा रस्ता झाला बंद , कारण काय ?

Pune Traffic News : आज पासून संपूर्ण देशात नवरात्र उत्सवाचा पावन पर्व सुरू होणार आहे. आज सायंकाळी घटस्थापना होणारा असून घटस्थापनेनंतर नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल. हा उत्सव पुढील दहा दिवस अविरतपणे सुरू राहणार आहे. तसेच 24 ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थातच दसऱ्याच्या दिवशी नवरात्र उत्सवाची सांगता होईल. यावर्षी पुण्यातही नवरात्र उत्सव सालाबादाप्रमाणे मोठ्या आनंदात साजरा होणार […]