Soyabean Price Hike : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. याच्या विक्रीतून शेतकऱ्यांना तात्काळ पैसा मिळतो यामुळे याला नगदी पीक म्हणून ओळखले जाते. शेतकरी बांधव याला पिवळं सोनं म्हणून ओळखतात. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र सोयाबीनची शेती देखील शेतकऱ्यांसाठी एक डोकेदुखीच ठरत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सोयाबीनची एकरी उत्पादकता दिवसेंदिवस कमी […]