Posted inTop Stories

‘ही’ बँक एफडीवर देते चक्क 9.60% व्याज ! FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या टॉप 5 बँकांची यादी पहा….

FD News : भारतात गुंतवणुकीसाठी अलीकडे वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध झाले आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील वाढत चालली आहे. पण, आजही असे काही लोक आहे जें की गुंतवणूकीसाठी FD करण्याला पसंती दाखवतात. दरम्यान, जर तुम्हीही नजीकच्या काळात FD मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार […]