Posted inTop Stories

ठाणे ते बोरिवली प्रवास होणार फक्त 15 मिनिटात, ‘या’ प्रकल्पाला राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची मंजुरी, MMRDA काय म्हटले पहा ?

Thane Borivali Twin Tunnel : मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी म्हणून संपूर्ण जगात खायतनाम आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये शहरात आणि उपनगरात वाहतूक कोंडीची समस्या मोठी जटील बनली आहे. यामुळे आता मुंबईकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ठाणे ते बोरिवली या दरम्यान प्रवास करताना देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. […]