Tur Variety : राज्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीन, कापूस या नगदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश विभागात या दोन्ही पिकांची शेती केली जाते. याव्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही सोयाबीन आणि कापूस लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. सोयाबीन, कापूस या नगदी पिकाबरोबरच राज्यात तूर लागवडीखालील क्षेत्र देखील विशेष उल्लेखनीय आहे. या पिकाची […]