Posted inTop Stories

तुरीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार घेणार ‘हा’ निर्णय, आफ्रिकेतून तूर आयात पण होणार सुरु; दरात घसरण होणार का? काय म्हणताय तज्ञ

Tur Farming : राज्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीन कापूस आणि तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सध्या सोयाबीनला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. विशेष म्हणजे सोयाबीनचे बाजार भाव गेल्या अनेक महिन्यांपासून मंदीत आहेत. मात्र तुरीचे दर गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तेजीत आले आहेत. गेल्या हंगामा तुरीचे कमी उत्पादन झाले असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून […]