Posted inTop Stories

पुणे, नागपूर, मुंबईला मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची भेट ! ‘या’ 3 मार्गांवर लवकरच सुरू होणार Vande Bharat Train

Vande Bharat Train : महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आणि सांस्कृतिक राजधानी पुणे येथील नागरिकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे या तिन्ही शहरांना लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली […]