Government Employee News : भारतात सध्या श्रीक्षेत्र अयोध्या येथे सुरू असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या भव्य राम मंदिराची रामभक्तांच्या माध्यमातून वाट पाहिली जात होती ते राममंदिर आता राम भक्तांसाठी खुले होणार आहे. 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या उद्घाटनाचा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन सोहळ्याला आणि […]
मुंबई हायकोर्टाचा सुप्रीम निर्णय ! अशी संपत्ती वडीलोपार्जित संपत्ती समजली जाऊ शकत नाही, काय म्हटले न्यायालय? वाचा…
Mumbai High Court Property Rights : मुंबई हायकोर्टाने संपत्तीच्या एका प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. खरे तर संपत्तीचे दोन प्रकार पडतात. एक संपत्ती असते वडिलोपार्जित आणि एक असते स्वअर्जित. वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे अशी संपत्ती जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत राहते. दरम्यान, बॉम्बे हायकोर्टाने कोणती संपत्ती वडीलोपार्जित समजली जाणार नाही याबाबत एका प्रकरणात मोठा […]
येत्या 13 दिवसात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गुड न्यूज ! महागाई भत्ता कितीने वाढणार ?
Government Employee News : देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे येत्या 13 दिवसांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढू शकतो याबाबतची नवीन आकडेवारी 31 जानेवारीला समोर येणार आहे. यामुळे सध्या कर्मचारी 31 जानेवारीची आतुरतेने वाट पाहत आहेत. या दिवशी कर्मचाऱ्यांना […]
दिलासादायक ! 5,311 घरांसाठी म्हाडा लवकरच लॉटरी काढणार, वाचा सविस्तर
Mhada News : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे मोठ्या शहरात सर्वसामान्यांना घर घेणे आव्हानात्मक झाले आहे. प्रत्येकजण आपल्या घराच्या स्वप्नांसाठी लढत असतो. आपले एक हक्काचे घर असावे जिथे आपल्या परिवारासमवेत आनंदात राहता येईल अशी इच्छा प्रत्येकाची असते. यापैकी काही लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले असेल तर आजही असे अनेकजण असतील जे हक्काच्या […]
खुशखबर ! ‘या’ सरकारी स्कीममधून मुलींना मिळणार 70 लाख रुपये, कसे ते जाणून घ्या
Investment Scheme : शासनाच्या माध्यमातून महिलांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. महिला सक्षमीकरणासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न होत आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. एवढेच नाही तर केंद्र शासनाच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी एक विशेष बचत योजना देखील सुरू करण्यात आली आहे. या योजनेला सुकन्या समृद्धी योजना […]
बातमी कामाची ! एसबीआयमधून 25 लाखाचे होमलोन घेतले तर कितीचा हफ्ता भरावा लागणार ? वाचा सविस्तर
SBI Home Loan Calculation : आपल्यापैकी अनेकांनी नवीन घराच्या निर्मितीचे स्वप्न पाहिलेले असेल. काही लोकांचे हे स्वप्न पूर्ण झाले असेल तर काही लोक आजही या स्वप्नासाठी झगडत असतील. मात्र, घरांच्या वाढलेल्या किमती पाहता आता सर्वसामान्यांना घराचे स्वप्न पूर्ण करणे अवघड होत आहे. यामुळे अनेकजण आता घराच्या स्वप्न पूर्ततेसाठी होम लोनचा अर्थातच गृहकर्जाचा पर्याय स्वीकारत आहेत. […]
मोठी बातमी ! देशातील ‘या’ बड्या बँकेने एफडीचे व्याजदर वाढवलेत, वाचा नवीन दर
FD Interest Rate : भारतात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये फिक्स डिपॉझिट अर्थातच मुदत ठेव योजनेचा देखील समावेश होतो. मुदत ठेव योजना ही गुंतवणुकीची सर्वात लोकप्रिय योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. विशेष म्हणजे देशातील विविध बँकांनी एफडीचे व्याजदर गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. याचा परिणाम म्हणून […]
मोदी सरकारच ठरल ! आठवा वेतन आयोग लागू होणार नाही, आता ‘या’ फॉर्मुल्यानुसार वाढणार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन
8th Pay Commission : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार अशा चर्चा पाहायला मिळत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाची भेट देणार अशा चर्चा आहेत. केंद्र सरकारने मात्र या चर्चांना पूर्णविराम दिला असून सरकार दरबारी सध्या तरी असा कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे सरकारने स्पष्ट […]
शिंदे सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ सेवानिवृत्त राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात झाली वाढ, कितीने वाढले वेतन ? वाचा सविस्तर
State Employee News : महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सेवानिवृत्त राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे. खरे तर गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले आणि वयाचे 80 वर्षे पूर्ण केलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाली पाहिजे अशी मागणी केली जात होती. दरम्यान, या मागणीच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्य […]
मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘हा’ महत्वाचा घाटमार्ग वाहतुकीसाठी होणार बंद, प्रवाशांना बसणार मोठा फटका, वाचा सविस्तर
Maharashtra Ghat : राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. खरेतर गेल्या काही वर्षांपासून राज्यात वेगवेगळे रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. अनेक मोठमोठे प्रकल्प पूर्ण झाली आहे. समृद्धी सारखा मार्ग राज्याला मिळाला आहे. यामुळे राज्यातील विकासाला गती मिळाली आहे. शिवाय सध्याचे रस्ते देखील चकाचक केले जात आहेत. यामध्ये तळेरे कोल्हापूर […]