Posted inTop Stories

मोठी बातमी ! पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबईमधला ‘हा’ महत्त्वाचा मेट्रो मार्ग सुरू होणार, केव्हा होणार उदघाट्न? वाचा सविस्तर

Mumbai News : सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नासिक, नागपूर यासह राज्यातील सर्वच शहरांमध्ये विविध प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातील काही प्रकल्प पूर्ण झाली आहेत तर काही प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. मुंबई, नवी मुंबई, नागपूर आणि पुणे या शहरात मेट्रोची कामे देखील केली जात आहेत. दरम्यान नवी मुंबई शहरातील पहिल्या मेट्रोमार्ग संदर्भात […]

Posted inTop Stories

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा बजेट कर्मचाऱ्यांसाठी ठरणार खास, ‘ही’ प्रलंबित मागणी होणार मान्य

Union Budget 2024 : येत्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुका झाल्या की लगेचच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका रंगणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका सोबतच विधानसभा निवडणूकीसाठी देखील तयारी सुरू करण्यात आली आहे. सध्या सर्वत्र निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. अशातच सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी […]

Posted inTop Stories

केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा संपली ! ‘या’ तारखेला जमा होणार खात्यात मोठी रक्कम, थकीत महागाई भत्ताबाबत सरकारचा मोठा निर्णय

Government Employee News : या चालू वर्षात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाचणार आहे. याशिवाय यावर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका देखील होणार आहेत. येत्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून देखील वेगवेगळे निर्णय घेतले […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाने घेतला मोठा निर्णय ! पेन्शनच्या ‘या’ नियमात झाली मोठी सुधारणा, आता…

Government Employee News : केंद्र सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने केंद्रीय महिला कर्मचाऱ्यांबाबतच्या पेन्शन नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. मोदी सरकारने केंद्रीय महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला असून यामुळे संबंधितांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरेतर आतापर्यंत महिला कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी फक्त आपल्या पतीलाच नॉमिनेट करण्याचा अधिकार होता. मात्र या नियमांमध्ये […]

Posted inTop Stories

गुड न्युज ! महागाई भत्ता वाढ होण्यापूर्वीच राज्य कर्मचाऱ्यांचा ‘हा’ भत्ता वाढला, वाचा डिटेल्स

State Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जात आहे. महागाई भत्ता म्हणजेच डीए जानेवारी ते जून या सहामाहीसाठी आणि जुलै ते डिसेंबर या सहामाहीसाठी दिला जात असतो. सध्या महाराष्ट्र राज्य […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्यांमध्ये गारपीट होणार, आगामी 5 दिवस कसं राहणार संपूर्ण राज्याचे हवामान ? हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली मोठी माहिती

Havaman Andaj Maharashtra : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाळी वातावरणाची अनुभूती येत आहे. राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान तयार झाले आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी देखील लागली आहे. अवकाळी पावसामुळे अन पावसाळी वातावरणामुळे सध्या महाराष्ट्रातील गारठा किंचित कमी झाला आहे. राज्यातील अनेक भागातून थंडी जणू काही गायबच झाली आहे. यामुळे लोकांनी आता […]

Posted inTop Stories

पंजाब डख यांचा मोठा दावा ! 10 जानेवारीनंतर महाराष्ट्रातील हवामान कोरडे होणार; पण ‘या’ तारखेपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू होणार

Panjab Dakh News : जेष्ठ हवामान अभ्यासक, परभणी भूमिपुत्र पंजाबराव डख यांनी राज्यातील हवामानाबाबत नुकताच एक नवीन अंदाज सार्वजनिक केला आहे. या अंदाजात पंजाबरावांनी राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचे थैमान आणखी किती दिवस कायम राहणार, यानंतर कसे हवामान राहणार, तसेच पुन्हा अवकाळी पावसाला केव्हा सुरुवात होणार याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. खरंतर डख यांच्या […]

Posted inTop Stories

एखाद्या बँक अकाउंटमधून किती दिवस पैशांचे व्यवहार केले नाहीत तर अकाउंट बंद होत ? आरबीआयने स्पष्टच सांगितले

Banking News : आपल्यापैकी प्रत्येकाचे बँकेत किमान एक तरी खाते असेलच. विशेष म्हणजे काही लोकांचे एकापेक्षा अधिक खाते असतात. पैशांचे व्यवहार अधिक असल्याने अनेक लोक एकापेक्षा अधिक बँक अकाउंट ओपन करतात. मात्र कित्येकदा असे आढळून आले आहे की ज्या लोकांचे अधिक बँक अकाउंट असतात ते लोक आपल्या काही बँक अकाउंटमधून पैशांचे कुठलेच व्यवहार करत नाहीत. […]

Posted inTop Stories

गुड न्यूज ! तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर, आता निवड यादी केव्हा निघणार ? समोर आली नवीन तारीख, वाचा

Talathi Bharati 2023 : तलाठी भरतीची परीक्षा दिलेल्या लाखो उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरंतर गेल्या काही वर्षांच्या प्रतीक्षानंतर तलाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामुळे या भरतीला लाखो नवयुवक तरुणांनी प्रतिसाद दिला आहे. 4466 रिक्त जागेवरील तलाठी भरतीसाठी जवळपास साडे दहा लाखाच्या आसपास तरुणांनी अर्ज सादर केले होते. विशेष म्हणजे प्रत्यक्ष परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची […]

Posted inTop Stories

नागांकडे खरंच नागमणी असतो का ? तज्ञ सांगतात की नागमणी…

Snake Viral News : आपल्या देशात सापाबाबत मोठे गैरसमज आहेत. देशात आढळणारे बहुतांशी साप बिनविषारी आहेत. मात्र देशात काही प्रजातीचे साप हे विषारी आहेत. निमविषारी आणि विषारी सापांची संख्या आपल्या देशात बऱ्यापैकी आहे. विषारी सापांमध्ये किंग कोब्रा अर्थातच नाग या प्रजातीचा समावेश होतो. नाग हा सर्प आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात आढळतो. मात्र या नागाबाबत अनेक […]