Posted inTop Stories

एलपीजी सिलेंडरच्या किमती ‘इतक्या’ रुपयांनी कमी होणार ! निवडणुकांपूर्वी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन घेणार मोठा निर्णय

LPG Cylinder Price Reduce : येत्या काही महिन्यात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यामुळे निवडणुकीचे पडघम आतापासूनचं वाजू लागले आहेत. आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महिला महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. यामुळे महिलांच्या मतांवर आता राजकीय पक्षांचा डोळा आहे. महिलांना साधण्यासाठी राजकीय पक्ष वेगवेगळ्या योजना जाहीर करत आहेत. दरम्यान लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला […]

Posted inTop Stories

विकेंडलाही लागणार पावसाची हजेरी ! ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार अवकाळीच्या धारा, कस राहणार पुढील 48 तासांच हवामान ?

Havaman Andaj January 2024 : गेल्या वर्षाची एंडिंग ही अवकाळी पावसाने झाली. गेल्या वर्षातील नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात अवकाळी पावसाने त्राहीमाम माजवला होता. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतला आहे. रब्बी हंगामातील ऐन वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसातून आता […]

Posted inTop Stories

2024 पुणेकरांसाठी ठरणार खास ! Pune रेल्वे स्टेशनवरून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन वंदे भारत एक्सप्रेस

Pune Vande Bharat Train : पुणेकरांसाठी 2024 हे वर्ष खूपच खास ठरणार आहे. कारण की, या नव्या वर्षात पुणेकरांना नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. खरेतर मागील 2023 हे वर्ष देखील पुणेकरांसाठी विशेष आनंदाचे ठरले होते. गेल्या वर्षी देखील पुणेकरांना वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली होती. पुण्यातून धावणारी ही पहिली वंदे भारत ठरली होती. […]

Posted inTop Stories

आनंदाची बातमी ! ‘या’ कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 15 टक्क्यांनी वाढला, DA थकबाकीचा पण लाभ मिळणार

Government Employee DA Hike : वर्ष 2023 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी खूपच खास राहिले आहे. या वर्षात सातवा वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना आठ टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे. गेल्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 4% आणि दुसऱ्या सहामाहीत चार टक्के असा एकूण आठ टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ सदर मंडळीला […]

Posted inTop Stories

आनंदाची बातमी ! राजधानी मुंबईहून ‘या’ शहरासाठी सुरू झाली विमानसेवा, 1 मार्च 2024 पासून होणार अंमलबजावणी

Mumbai To Gujrat Flight : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई येथील विमान प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच एक गोड बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विमान प्रवाशांसाठी आता एअर इंडिया एअरलाइन्स कंपनीच्या माध्यमातून एक नवीन विमान सेवा सुरू केली जाणार आहे. राजधानी मुंबई ते गुजरात मधील भूज […]

Posted inTop Stories

12 जानेवारीला एमटीएचएल प्रकल्पाचे लोकार्पण, ‘या’ प्रकल्पाच्या कधीही न ऐकलेल्या 5 रंचक गोष्टी

MTHL Project Facts : मुंबईमध्ये गेल्या काही वर्षात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. तर काही रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली असून त्यांचे केवळ लोकार्पण बाकी आहे. यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा देखील समावेश होतो. या प्रकल्पा अंतर्गत शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान सागरी ब्रिज विकसित होत आहे. 22 किलोमीटर लांबीचा हा सागरी पूल […]

Posted inTop Stories

आठवा वेतन आयोग लागू होणार नाही पण ‘या’ फॉर्म्युलानुसार वाढणार पगार ! केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय

8th Pay Commission : देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने आठवा वेतन आयोगाबाबत मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे या चालू वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने केंद्र शासन देखील या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊ शकते असा दावा गेल्या काही […]

Posted inTop Stories

‘त्या’ सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू, पण ‘या’ अटींचे करावे लागणार पालन

Government Employee News : काल अर्थातच चार जानेवारी 2024 ला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने राज्यातील काही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. एक नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार एक नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार […]

Posted inTop Stories

देशातील ‘या’ 5 सहकारी बँकांवर आरबीआयची मोठी कारवाई, वसूल केला लाखोंचा दंड, ग्राहकांवर काय परिणाम होणार ?

Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या माध्यमातून देशातील पाच प्रमुख सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामुळे संबंधित बँकेतील खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. खरे तर आरबीआय देशातील सर्व बँकांवर लक्ष ठेवून असते. बँकांना सेंट्रल बँकेने अर्थातच आरबीआयने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे […]

Posted inTop Stories

Mhada 5 हजार 311 घरांसाठी केव्हा काढणार लॉटरी ? म्हाडाचे उपाध्यक्ष घेणार महत्वाचा निर्णय

Mhada News : अलीकडे घरांचा किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. विशेष म्हणजे घरांच्या किमती आगामी काळात आणखी वाढतील असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना घर घेणे आता अवघड होऊ लागले आहे. यामुळे सर्वसामान्य लोक घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, म्हाडा कोकण मंडळाने सप्टेंबर 2023 मध्ये 5311 घरांसाठी लॉटरी प्रक्रिया जाहीर केली […]