Government Employee News : सध्या राज्यासह संपूर्ण देशात जुनी पेन्शन योजनेवरून सरकारी कर्मचारी आणि शासन आमने-सामने आले आहेत. सरकारी नोकरदार मंडळींच्या माध्यमातून नवीन पेन्शन योजना रद्द करून पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी सदर मंडळीने वारंवार आंदोलने केली आहेत. अजूनही आंदोलने सुरूच आहेत. महाराष्ट्रात देखील या […]
जुनी पेन्शन नाही, पण NPS मध्ये होणार बदल; शेवटच्या पगाराच्या ‘इतके’ टक्के पेन्शन मिळणार
Old Pension Scheme : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वास्तविक सरकारी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून ओ पी एस योजना पुन्हा एकदा नव्याने लागू करावी अशी मागणी लावून धरली आहे. यासाठी संपूर्ण देशात संबंधित नोकरदार वर्गाच्या माध्यमातून आंदोलन केले जात आहे. आपल्या राज्यात देखील यासाठी आंदोलन झाले होते. मार्च महिन्यात राज्य […]
झटपट होम लोन हवंय ? मग पटापटा ‘ही’ दोन कामे करा, कमी व्याज दरात मिळणार होम लोन
Home Loan : गेल्या काही वर्षांमध्ये घराच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. वाढत्या किमतीमुळे आता सर्वसामान्यांना घर घेणे मोठे कठीण होत आहे. यामुळे आपले स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण गृहकर्जाची मदत घेत आहेत. जर तुम्हीही गृह कर्ज घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी अतिशय महत्त्वाची राहणार आहे. जसं की आपणास ठाऊक आहे की […]
मुंबई ते अयोध्या वंदे भारत ट्रेन सुरू होणार, काय म्हटलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
Mumbai Ayodhya Vande Bharat Train : काल अर्थातच 30 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्राला एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. मुंबई ते जालना या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे. खरे तर मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक दैनंदिन कामानिमित्त आणि पर्यटनासाठी राजधानी मुंबईत दाखल होत असतात. विशेष म्हणजे मुंबईतूनही पर्यटनासाठी मराठवाड्यात येणाऱ्यांची संख्या खूप अधिक आहे. […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्ष ठरणार खास! DA वाढीसोबतच कर्मचाऱ्यांची ‘ही’ मागणी देखील होणार पूर्ण, वाचा लेटेस्ट अपडेट
Government Employee News : नवीन वर्ष अर्थातच 2024 हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास ठरणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अवघ्या काही तासांचा काळ बाकी आहे. येत्या काही तासात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. परिणामी आत्तापासूनच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. अनेकांनी आजचा प्लॅन देखील सेट करून ठेवला आहे. आज थर्टी फर्स्ट सेलिब्रेट […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘या’ कामासाठी मिळणार 42 दिवसांची सुट्टी, वाचा सविस्तर
Government Employee News : नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे केंद्र सरकारने अवयवदानासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुट्ट्या देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आधी सरकारी कर्मचाऱ्यांना अवयवदानासाठी 30 दिवसांची रजा दिली जात होती. आता मात्र या रजा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या रजा […]
सावधान ! येत्या 48 तासात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार ! ‘या’ राज्यांना हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Rain : गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यासह देशातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागली होती. तसेच डिसेंबरच्या सुरुवातीला देखील अवकाळी पाऊस झाला आणि आता डिसेंबर महिन्याचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसानेच होणार असा अंदाज आहे. राज्यात बरसलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा […]
नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सिडको नवीन वर्षात ‘इतक्या’ हजार घरांची लॉटरी काढणार, केव्हा निघणार लॉटरी ?
New Mumbai Cidco Lottery : येत्या काही तासात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. दरम्यान येणारे नवीन वर्ष नव्याने घर घेणाऱ्या लोकांसाठी खूपच खास राहणार आहे. नवी मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना नवीन वर्षात मोठी भेट मिळणार आहे. अलीकडे घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. बिल्डिंग मटेरियल, इंधन, मजुरी यांचे दर गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले […]
सर्वसामान्यांसाठी खुशखबर ! सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल खाद्यतेलाचे दर घसरलेत, जाणून घ्या नवीन किंमती
Edible Oil Prices : गेल्या काही वर्षांमध्ये इंधनाचे दर, खाद्यतेलाचे दर मोठ्या प्रमाणात कडाडले आहेत. भाजीपाल्याच्या किमती देखील आकाशाला गवसणी घालत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये शासनाविरोधात नाराजी वाढत चालली आहे. परिणामी आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महागाई एक मुख्य मुद्दा राहण्याची शक्यता आहे. जाणकार लोकांनी महागाईमुळे केंद्रातील मोदी सरकारला […]
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! मुंबईहून राजधानी दिल्लीत आता फक्त 12 तासात पोहोचता येणार, ‘या’ महिन्यापासून सुरु होणार जलद प्रवास
Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. खर तर, भारतात रेल्वे हे एक प्रवासाचे मुख्य साधन आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या आपल्या देशात खूपच अधिक आहे. रेल्वे प्रवास खिशाला परवडणारा असल्याने आणि याचे नेटवर्क देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने रेल्वेने प्रवास करण्यास विशेष पसंती दाखवली जाते. […]