Property Rights : भारतात कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले आहे. कायदेमंडळाने देशात विविध कायदे तयार केले आहेत. संपत्ती विषयक कायदे देखील आपल्या देशात तयार आहेत. मात्र, संपत्ती विषयक कायदे असतानाही देशातील न्यायमंडळात संपत्तीच्या कारणांवरून होणारे वाद विवादाची लाखों प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे संपत्तीच्या कारणावरून न्यायालयात गेलेले प्रकरण लवकर निकाली निघत नाही. यामुळे संपत्तीचे […]
नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच 16 दिवस बँका बंद राहणार ! सुट्ट्यांची यादी पहा
Banking News : येत्या पाच दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे मात्र ज्या लोकांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बँकेत काही महत्त्वाचे काम असेल त्यांना थोडासा मनस्ताप सहन करावा लागू शकतो. कारण की नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 16 दिवस बँका बंद राहणार अशी माहिती […]
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे मेट्रोने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, मेट्रो प्रवासाचा वेळ वाचणार, कस ते वाचाच ?
Pune Metro News : पुणे शहरातील नागरिकांचा प्रवास जलद आणि सुरक्षित व्हावा यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. सध्या शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू असून इतरही अन्य ठिकाणी मेट्रोची पायाभरणी करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच संपूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे जाळे तयार होणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 33 किलोमीटर लांबीचा मेट्रो […]
फिरायला जाताय ? मग मुंबईजवळील ‘या’ सिक्रेट आयलँडला एकदा भेट द्या, स्वर्गापेक्षा सुंदर ठिकाण एक्सप्लोर करता येणार
Mumbai Hot Favorite Destination : भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई जगातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथे जगभरात लाखो पर्यटक दरवर्षी भेटी देत असतात. खरे तर मुंबईला अप्रतिम सौंदर्याची भेट मिळालेली आहे. मुंबई शहरातच अशी शेकडो ठिकाणे आहेत जी एक्सप्लोर केली जाऊ शकतात. याशिवाय जिवाची मुंबई करण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या पर्यटकांना मुंबई […]
भारतातील ‘हे’ पाच रेल्वे मार्ग आहेत खूपच सुंदर ! ‘या’ मार्गांवरील सुंदरता पाहुन तुम्हीही पडणार रेल्वेच्या प्रेमात
Railway News : भारतात प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य दिले जाते. याचे कारणही तसे खासच आहे. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असतो. शिवाय, रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे नेटवर्क हे देशातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक लांब रेल्वे नेटवर्क आहे. अशा परिस्थितीत देशातील कोणत्याही कोपऱ्यात रेल्वेने सहजतेने पोहोचता येते. परिणामी देशात रेल्वेच्या प्रवासाला […]
मुंबई-जालना नंतर आता मुंबईवरून ‘या’ शहरासाठी सुरु होणार वंदे भारत एक्सप्रेस
Vande Bharat Express : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेसविषयी मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. ही ट्रेन 2019 मध्ये सर्वप्रथम धावली होती. सर्व्यात आधी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर ही गाडी सुरू झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतरही महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू झाली. आतापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर या ट्रेनला हिरवा […]
48 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मिळणार मोठे गिफ्ट ! बेसिक सॅलरीत होणार तब्बल 8000 ची वाढ, सरकार घेणार मोठा निर्णय
Government Employee News : येत्या पाच दिवसात 2023 या वर्षाचे समापन होणार आहे. यानंतर नवीन वर्षाला सुरुवात होईल. अशातच मात्र देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खरतर या चालू वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला. 2023 च्या पहिल्या सहामाहीत चार टक्के आणि दुसऱ्या सहामाहीत चार टक्के […]
मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ? समोर आली मोठी अपडेट
Mumbai Jalna Vande Bharat Express : राजधानी मुंबई ते जालना दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे. खरे तर जालना सहित संपूर्ण मराठवाड्यातील नागरिक रोजच कामानिमित्त मुंबईला येत असतात. शिवाय मुंबईहून जालनाकडे जाणाऱ्यांची संख्या देखील विशेष उल्लेखनीय आहे. अशा परिस्थितीत या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ही हाय स्पीड ट्रेन सुरू झाली पाहिजे अशी मागणी प्रवाशांची […]
महाराष्ट्रातील ‘या’ बड्या शहरात तयार होणार नवीन रेल्वे स्थानक ! 2025 मध्ये होणार सुरू, कसे असणार नवीन स्टेशनं ?
Maharashtra New Railway Station : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे सह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. यामुळे मोठ्या मोठ्या महानगरांमध्ये आता पायाभूत सुविधांवर मोठा ताण येऊ लागला आहे. यामध्ये रेल्वे वाहतुकीवर देखील मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत आता रेल्वे वाहतूक सुधारित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात […]
महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ एक्सप्रेस ट्रेन झाल्यात बंद, वाचा सविस्तर
Maharashtra Railway News : तुम्हीही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एका अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. वास्तविक राज्यासह संपूर्ण भारतात प्रवासासाठी रेल्वेला विशेष प्राधान्य दिले जाते. अनेक जण रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे प्रवास खिशाला परवडणारा असतो शिवाय रेल्वेच्या नेटवर्क हे कानाकोपऱ्यात आहे. परिणामी कुठेही जायचे असेल तर रेल्वे उपलब्ध असते. […]