Havaman Andaj 2023 : डिसेंबरचा पहिला आठवडा उलटला आहे. मात्र अजूनही देशात थंडीला सुरुवात झालेली नाही. कडाक्याची थंडी अजूनही पडत नाहीये. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे पण तापमानात होत असलेल्या चढ-उतारामुळे अजून थंडीला सुरुवात झालेली नाही. यामुळे कडाक्याचे थंडी केव्हा पडणार हा सवाल कायम आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने एक […]
आनंदाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता (HRA) 3% वाढणार, केव्हा होणार निर्णय ? नवीन अपडेट पहा…
7th Pay Commission HRA : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सरकार HRA म्हणजेच घर भाडे भत्ता वाढवणार आहे. यात तीन टक्क्यांची वाढ होणार असा दावा केला जात आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए म्हणजेच महागाई भत्ता वाढवला. यानुसार सदर नोकरदार मंडळीला सध्या 46% DA मिळत आहे. आधी […]
निवडणुकीपूर्वी शिंदे सरकारचा मास्टरस्ट्रोक ! आता राज्यातील नागरिकांना दर महिन्याला मिळणार आनंदाचा शिधा ? केव्हा होणार निर्णय ?
Anandacha Shidha : महा विकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजपा यांनी एकत्रित येत युती सरकारची स्थापना केली. सरकार स्थापित केल्यानंतर शिंदे सरकारने अनेक कल्याणकारी आणि जनहिताचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, डॉक्टर आंबेडकर जयंती, गौरी-गणपती यांसारख्या महत्त्वाच्या सणानिमित्त आनंदाचा शिधा देण्याचा देखील निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यातील गरीब […]
मोठी बातमी ! RBI ने आणखी एका बँकेचा परवाना केला रद्द, बँकेत ठेवलेल्या ग्राहकांच्या पैशांचे काय होणार ? वाचा सविस्तर
Banking News : गेल्या काही महिन्यांपासून रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून देशातील बँकांवर कठोर कारवाई केली जात आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या बँकांवर आरबीआयकडून दंडात्मक कारवाई होत आहे. तसेच काही बँकांचे परवाने देखील रद्द केले जात आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी अर्थातच चार डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्रातील एका मोठ्या सहकारी बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. […]
आरबीआयचा मोठा निर्णय ! आता Google Pay आणि Paytm द्वारे 5 लाखांपर्यंतचे पेमेंट करता येणार; पण ‘या’ अटीचे पालन करावे लागणार
Google Pay And Paytm : यूपीआयने पेमेंट करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरे तर आपल्या देशात गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल पेमेंटला मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. कॅशने व्यवहार करण्याऐवजी आता ऑनलाईन व्यवहार करण्यास नागरिकांकडून पसंती दाखवली जात आहे. ऑनलाइन पेमेंट साठी आपल्या देशात गुगल पे, पेटीएम सारख्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशन चा वापर केला […]
पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : अखेर अवकाळी पावसाचे थैमान थांबले; पण ‘या’ तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पाऊस हजेरी लावणार
Panjab Dakh Weather Update : मान्सून 2023 मध्ये खूपच कमी पाऊस झाला. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 2023 या चार महिन्यांच्या काळात यंदा सरासरीपेक्षा जवळपास 12% कमी पावसाची नोंद करण्यात आली. यंदा राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळाली आहे. परिणामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळालेले नाही. अशातच गेल्या महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आणि […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! यावेळी महागाई भत्ता 4 टक्के वाढणार की 5% टक्के ? समोर आली मोठी अपडेट
7th Pay Commission : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नवरात्र उत्सवात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढवण्याचा निर्णय झाला आहे. यानुसार महागाई भत्ता 46 टक्के एवढा झाला आहे. आधी हा भत्ता 42 टक्के होता. त्यापूर्वी DA 38% होता. दरम्यान केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै 2023 पासून वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विविध राज्य शासनाने देखील तेथील राज्य […]
अवकाळी पावसाची विश्रांती, पण ‘या’ तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात धो-धो पाऊस बरसणार, हवामान खात्याचा नवीन अंदाज
Maharashtra Rain : राज्यातील हवामानात कालपासून थोडासा चेंज पाहायला मिळत आहे. आता राज्यात अवकाळी पावसाचे थैमान थांबल्याचे चित्र आहे. अवकाळी पावसाने विश्रांती घेतली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता समाधानाचे भाव पाहायला मिळत आहेत. गेल्या महिन्यात सुरू झालेला हा अवकाळी भाग बदलत धुमाकूळ घालत होता. गेल्या महिन्यात तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे […]
गुरुजी मानलं तुम्हाला; पुण्यातील सेवानिवृत्त शिक्षकांनी पिकवलं काश्मिरचं सफरचंद ! मिळवले लाखोंच उत्पादन, वाचा ही यशोगाथा
Farmer Success Story : पुण्यातील एका निवृत्त शिक्षकाने शेतीत सफरचंद शेतीचा अनोखा प्रयोग केला आहे. खरे तर जिल्ह्यातील शेतकरी बांधव नेहमीच नवनवीन प्रयोगामुळे चर्चेत राहतात. शेती व्यवसायात आधुनिक प्रयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी लाखोंची कमाई करत आहेत. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट दुष्काळ यांसारख्या नानाविध अशा संकटांचा सामना करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय फायद्याचा बनवला आहे. […]
NHAI तयार करणार 1316 किलोमीटर लांबीचा महामार्ग ! ‘या’ 10 शहरांमधून जाणार, कसा असणार रूट ? वाचा सविस्तर
NHAI New Expressway : देशातील विविध राज्यांमध्ये हायवे आणि एक्सप्रेस वे तयार केले जात आहेत. आपल्या राज्यातही विविध महामार्गाची कामे सुरू आहेत. असं म्हणतात की, कोणत्याही विकसित देशात तेथील दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावत असते. हेच कारण आहे की आता भारतात रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यावर विशेष जोर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून […]