Cotton Rate : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश मधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष खास राहणार आहे. कारण की दिवाळी पूर्वी हमीभावाच्या आसपास विक्री होणारा कापूस आता हमीभावापेक्षा अधिक दरात विकला जात आहे. विशेष बाब म्हणजे राज्यातील काही बाजारात कापूस आठ हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. यामुळे, […]
महाराष्ट्रात दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता ! कोणत्या भागात बरसणार ? वाचा हवामान खात्याचा नवीन अंदाज
Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात अवकाळी पाऊस झाला होता. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातही मध्यंतरी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात आली होती. यामुळे यासंबंधीत भागातील शेती पिकांवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. कोकणातील आणि विदर्भातील काढणीसाठी तयार झालेल्या भात पिकाला याचा […]
यंदा ‘पिवळं सोन’ शेतकऱ्यांना मालामाल बनवणार ! सोयाबीन 6 हजाराच्या उंबरठ्यावर, आणखी भाव वाढणार का?
Soybean Market Price : पिवळं सोनं म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन राज्यात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यभर लागवड केली जाते. प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागात या पिकाची लागवड होते. पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश मध्ये देखील कमी अधिक प्रमाणात हे पीक उत्पादित केले जाऊ लागले आहे. वास्तविक शाश्वत उत्पादन आणि […]
पिंपरी चिंचवड मधील ‘या’ भागात घर खरेदीला नागरिकांची पसंती ! 20-25 लाखात मिळतेय घर, वाचा सविस्तर
Pune Property News : गेल्या काही वर्षांमध्ये राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरालगत वसलेले पिंपरी चिंचवड शहराचा झपाट्याने विस्तार झाला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण आणि शहरीकरण झाले आहे. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षात औद्योगिकीकरणाला देखील मोठी चालना मिळाली आहे. हिंजवडी परिसर तर आयटी हब म्हणून नावारूपाला आला आहे. एकूणच काय की पुणे शहरासोबतच पिंपरी […]
ऐन हिवाळ्यात मौसम मस्ताना ! 21 ते 26 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसणार, हवामान खात्याचा नवीन अंदाज वाचा
Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील हवामानाने पुन्हा एकदा कलाटणी घेतली आहे. राज्यात आता पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक हवामान तयार होणार आहे. आगामी काही दिवस राज्यात ढगाळ हवामान राहील तर काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगामातील पिकांवर […]
पुण्याच्या शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग ! ‘या’ जातीच्या उसाची लागवड केली अन एकरी मिळवला 138 टन उत्पादन, कसं केलं नियोजन ? वाचा
Farmer Success Story : महाराष्ट्र हे एक शेतीप्रधान राज्य आहे. राज्याची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे. तथापि, अलीकडे शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले नवयुवक तरुण शेतीमध्ये सातत्याने वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागत असल्याने आणि शेतीमधून मिळणारे उत्पन्न वर्षानुवर्ष कमी होत चालल्याने आता शेतीपासून दुरावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतीमधून फारशी […]
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार ‘इतक्या’ हजाराची मदत, वाचा सविस्तर
Maharashtra Agriculture News : यावर्षी मान्सून महाराष्ट्रावर चांगलाच रुसला होता. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी काळात महाराष्ट्रात अपेक्षित असा पाऊस बरसला नाही. परिणामी महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. शिवाय ज्या भागात पेरणी झाली तेथे पीक उगवले नाही. काही भागात पेरलेले उगवले आहे मात्र अपेक्षित असे उत्पादन मिळालेले नाही. यामुळे पेरणीसाठी […]
शेतकऱ्यांच्या घामाला मिळालं योग्य मोल ! कापूस बाजारभावात झाली मोठी वाढ, मिळाला एवढा भाव, भाववाढ होणार का ?
Cotton Rate : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर, दिवाळीपूर्वी एम एस पी अर्थातच हमीभावापेक्षा कमी दरात विक्री होणारा कापूस आता चांगलाच भाव खाऊ लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळीनंतर खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू झाली असल्याचे सांगितले जात आहे. भाववाढीमुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान आहे. पण दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सण साजरा करण्यासाठी आणि रब्बी हंगामासाठी पैशाची […]
मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात पाऊस धुमाकूळ घालणार, महाराष्ट्रातील ‘या’ भागात अवकाळी पाऊस बरसणार, हवामान खात्याचा नवीन अंदाज काय ?
Maharashtra Rain : नोव्हेंबर महिना अवघ्या 10 दिवसात संपणार आहे. खरे तर नोव्हेंबर महिना सूरु झाला की गुलाबी थंडीला सुरुवात होत असते. महिन्याच्या सुरुवातीपासूनच कमाल आणि किमान तापमानात घट होते आणि जोरदार थंडीला सुरुवात होत असते. यंदा मात्र महाराष्ट्रात अजूनही जोरदार थंडीची प्रतीक्षाच आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली होती. पण तदनंतर कमाल […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! महागाई भत्ता वाढवल्यानंतर आता सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेणार, पगारात होणार मोठी वाढ, वाचा सविस्तर
Government Employee News : निवडणुकीच्यापूर्वीच केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देणार आहे. जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील तसेच मित्र परिवारातून कोणी शासकीय सेवेत कार्यरत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना निवडणुकीपूर्वी केंद्र शासनाकडून महागाई भत्ता वाढीची आणि घरभाडे भत्ता वाढीची भेट मिळणार आहे. […]