Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ मार्गावरील मेट्रोच्या तिकीट दरात होणार मोठी कपात ?

Mumbai News : दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईत एक ऐतिहासिक घटना घडली. गेली बारा वर्षे मेट्रोसाठी वनवास भोगणाऱ्या नवी मुंबईकरांना शुक्रवारी अर्थातच 17 नोव्हेंबर 2023 रोजी मेट्रोची भेट मिळाली आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये मोठे समाधान पाहायला मिळत आहे. खरंतर शहरात सिडकोच्या माध्यमातून चार Metro मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. सिडकोने नवी मुंबई मध्ये मेट्रोची पायाभरणी सुमारे […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी खुशखबर…! पांढरे सोने पुन्हा चमकल, कापूस बाजार भावात झाली मोठी वाढ, मिळाला एवढा भाव

Cotton Price : दिवाळीपूर्वी पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस कवडीमोल दरात विकले जात होते. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कापूस बाजारातील मंदीचा मोठा फटका बसला आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिवाळीच्या सणासाठी तसेच रब्बी हंगामासाठी पैशांची निकड होती. परिणामी दिवाळीपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी बाजार भाव कमी असतानाही मालाची विक्री केली आहे. परंतु आता बाजारात तेजीचे संकेत मिळू लागले आहेत. […]

Posted inTop Stories

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपर्यंत महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार, पण….; वाचा सविस्तर

Panjabrao Dakh Havaman Andaj : जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. खरतर, 17 नोव्हेंबरला बंगालच्या उपसागरात एका नवीन चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. या चक्रीवादळाला ‘मिधिली’ असे नाव देण्यात आले आहे. या हंगामात बंगालच्या खाडीत तयार झालेले हे दुसरे चक्रीवादळ आहे. याआधी बंगालच्या उपसागरात हामून चक्रीवादळ तयार झाले होते. […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! शिंदे सरकार ग्रॅच्युइटीची रक्कम वाढवणार, प्रस्ताव तयार; किती वाढणार ग्रॅच्युइटी ? वाचा सविस्तर

7th Pay Commission : राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच शिंदे सरकार मोठी भेट देणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. खरे तर आगामी वर्षात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. शिवाय लोकसभेच्या देखील निवडणुका रंगणार आहेत. एकूणच काय की 2024 हे वर्ष […]

Posted inTop Stories

दिवाळीनंतर सोयाबीन बाजाराचा मूड बदलला, पिवळ सोनं चमकलं; मिळाला एवढा भाव, वाचा सविस्तर

Soybean Market 2023 : दिवाळीनंतर महाराष्ट्रातील सोयाबीन बाजाराचा मूड पूर्णपणे बदलला असल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळीपूर्वी राज्यातील जवळपास सर्वच बाजारात सोयाबीनचे दर पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आत होते. त्यामुळे पिवळं सोनं म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागले होते. बाजारभाव दबावात असल्याने पिकासाठी आलेला खर्च कसा भरून काढायचा हा मोठा सवाल शेतकऱ्यांपुढे होता. […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! गुगलमध्ये नोकरीचा गोल्डन चान्स; पगार मिळणार महिन्याला 5 लाख, कोण राहणार पात्र, अर्ज कुठे करणार ? वाचा सविस्तर

Google Job Alert : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषतः आयटी क्षेत्रात म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही बातमी अधिक खास राहणार आहे. कारण की आयटी क्षेत्रातील आघाडीच्या गुगल कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. खरंतर अलीकडे अनेक तरुण आयटी क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा उराशी बाळगून आहेत. […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस हजेरी लावणार! कोणत्या जिल्ह्यात बरसणार ? हवामान विभागाचा नवीन अंदाज काय?

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. कधी कडक ऊन, कधी अवकाळी पाऊस तर कधी गुलाबी थंडी यामुळे महाराष्ट्रात सध्या समिश्र वातावरणाची अनुभूती येत आहे. यामुळे स्वेटर घालावे की रेनकोट घालावे हा प्रश्न आहे. पण महाराष्ट्रात गेल्या दोन ते तीन […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कांदा कडाडला, दिवाळीनंतर पहिल्यांदाच मिळाला एवढा विक्रमी भाव, वाचा सविस्तर

Onion Rate : भारतात नुकताच दिवाळीचा मोठा सण साजरा झाला आहे. विजयादशमीपासून दिवाळीच्या सणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जात असते. यंदा देखील दसऱ्यापासूनच दिवाळीच्या सणाची वाट पाहिली जात होती. अखेरकार दिवाळीचा सण आता साजरा झाला आहे. मोठ्या आनंदात हा सण साजरा करण्यात आला आहे. पण जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा बळीराजासाठी यंदाची दिवाळी निराशाची ठरली […]

Posted inTop Stories

जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही ? लवकरच समजणार; ‘या’ तारखेला शिंदे सरकारला सादर होणार समितीचा अहवाल

Juni Pension Yojana : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा जुनी पेन्शन योजने संदर्भात आहे. खरंतर 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना अर्थातच ओपीएस योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना म्हणजेच NPS […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! सोयाबीन बाजार भावात विक्रमी तेजी, पिवळं सोनं 6 हजाराच्या घरात, वाचा सविस्तर

Soybean Market Price : दिवाळीनंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दबावात असलेले सोयाबीन बाजार भाव आता पुन्हा एकदा कडाडले आहेत. जवळपास एका वर्षापासून हमीभावाच्या आसपास विक्री होणारे सोयाबीन आता सहा हजार रुपये प्रति क्विंटल च्या दिशेने वेगाने वाटचाल करू लागले आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधान पाहायला मिळत आहे. खरंतर महाराष्ट्रात […]