Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 2024 मध्ये किती सार्वजनिक सुट्ट्या राहणार ? राज्य सरकारने जाहीर केली सुट्ट्यांची यादी

Maharashtra State Government Employee News : येत्या दोन महिन्यात वर्ष 2023 निरोप घेणार आहे. 2023 अवघ्या दोन महिन्यांच्या काळात संपणार आहे. पाहता-पाहता हे चालू वर्ष संपत आले आहे. आता दोन महिन्यानंतर नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत येत्या नवीन वर्षात किती दिवस शासकीय सुट्ट्या राहणार हा सवाल सरकारी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होत होता. शाळकरी विद्यार्थी, […]

Posted inTop Stories

केळी पिकासाठी घातक ठरणारा ‘हा’ रोग भारतात आलाच ! केळी पिकाचे अस्तित्व आले धोक्यात, महाराष्ट्रातही झालाय का शिरकाव ? पहा….

Banana Farming : केळी हे भारतात उत्पादित होणारे एक मुख्य फळ पीक आहे. आपल्या महाराष्ट्रातही केळी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. राज्यातील खानदेश विभाग केळी उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. खानदेश विभागातील जळगाव जिल्हा हा केळीचे आगार म्हणून संपूर्ण जगात ख्यातनाम आहे. महाराष्ट्र व्यतिरिक्त राज्यातील उत्तर प्रदेश बिहार गुजरात तामिळनाडू या राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! महागाई भत्ता वाढला आता घरभाडे भत्ताही वाढणार, किती वाढणार HRA ? केव्हा होणार निर्णय ? 

HRA Hike News : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी सरकारी सेवेत कार्यरत असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रातील मोदी सरकार एक मोठी भेट देणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की पुढील वर्षी भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या […]

Posted inTop Stories

भारत-न्यूझीलंड सेमी फायनल सामन्यात वरुणराजा हजेरी लावणार का ? 15 नोव्हेंबरला कसं राहणार राजधानी मुंबईतील हवामान ? वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : सध्या भारतासहित संपूर्ण जगात क्रिकेट विश्वचषकाच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. आपल्या देशात अगदी गल्लीबोळापासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र क्रिकेट वर्ल्ड कपच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. दरम्यान वर्ल्ड कपचे लीग स्टेज मधील सर्व सामने खेळवले गेले आहेत. यामधील टॉप चार संघ आता सेमी फायनलसाठी फिडणार आहेत. भारत-न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया-साऊथ आफ्रिका यांच्यात सेमी फायनलची […]

Posted inTop Stories

वंदे भारत स्लीपर ट्रेन केव्हा सुरू होणार ? रेल्वे विभागाने दिली मोठी अपडेट

Vande Bharat Sleeper Train : गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेचा प्रवास मोठा आरामदायी झाला आहे. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांच्या सुविधेसाठी विविध निर्णय घेतले जात आहेत. रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली हायस्पीड ट्रेन देखील सुरू केली आहे. ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली आहे. सध्या ही गाडी देशातील 34 महत्त्वाच्या […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार ‘नमो शेततळे अभियान’ राबवणार, राज्यात ‘इतके’ शेततळे तयार होणार, वाचा सविस्तर

Maharashtra Farmer Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कायमच वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात. खरंतर गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. यावर्षी देखील पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे. यंदा महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या […]

Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी खुशखबर! शहरातील ‘या’ 33 किलोमीटर लांबी असलेल्या महत्वाच्या मेट्रो मार्गाचा विस्तार होणार, आता….

Mumbai Metro News : मुंबई शहरात आणि उपनगरात वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता शहरात आणि उपनगरात मेट्रो मार्गांचे जाळे विकसित केले जात आहे. शहरातील विविध मार्गांवर मेट्रो सुरु करण्याचे नियोजन MMRC च्या माध्यमातून आखले जात आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्गांचा विस्तार करण्याचे देखील नियोजन आहे. याशिवाय सध्या ज्या मार्गांचे काम अंतिम टप्प्यात आले […]

Posted inTop Stories

ब्रेकिंग ! बंगालच्या खाडीत कमी दाब क्षेत्राची निर्मिती, देशातील ‘या’ राज्यात बरसणार अवकाळी पाऊस

Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील हवामानात सातत्याने बदल नोंदवला जात आहे. हवामानात होत असलेल्या बदलामुळे ऐन हिवाळ्यात अवकाळी पाऊस बरसत आहे. महाराष्ट्रात देखील अवकाळी पाऊस सुरु आहे. यामुळे ऐन दिवाळीच्या काळात नागरिकांची तारांबळ उडत असून यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. अशातच आता पुन्हा एकदा देशातील हवामानात एक मोठा बदल होणार आहे. […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! सोयाबीन बाजारभावात मोठी सुधारणा, दिवाळीनंतर भावात आणखी वाढ होणार का ?

Soybean Market : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि अतिशय दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. ही बातमी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक खास आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सोयाबीन बाजारभावात दोन आठवड्यात तब्बल तीनशे रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. बाजार अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारात गेल्या एका महिन्यांच्या काळात एक मोठी घडामोड झाली आहे. जागतिक बाजारात सोया पेंडचे […]

Posted inTop Stories

बातमी कामाची ! ‘असं’ झालं तर ड्रायव्हिंग लायसन्स कायमचे होणार रद्द ; वाचा सविस्तर

Driving License Update : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात लोकसंख्येचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक आकडेवारी समोर आली होती या आकडेवारीनुसार भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. अर्थातच भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीन या देशाला मागे टाकले आहे. भारत सध्याच्या घडीला जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला एक मोठा देश बनला आहे. देशात […]