Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! 4% महागाई भत्ता वाढ लागू करणेबाबत वित्त विभागाचा प्रस्ताव तयार, केव्हा जारी होणार जीआर ?

Government Employee DA Hike : नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशात नवरात्र उत्सवाचा पवित्र सण साजरा झाला आहे. यंदाचा नवरात्र उत्सव मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास ठरला आहे. कारण की, नवरात्र उत्सवाच्या काळात केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला आहे. आधी महागाई भत्ता 42 टक्के एवढा होता मात्र यामध्ये चार टक्के वाढ करण्याचा निर्णय […]

Posted inTop Stories

30 आणि 31 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पाऊस पुन्हा हजेरी लावणार ! तुमच्या जिल्ह्यातील हवामान कसे राहणार ?

Maharashtra Havaman Andaj : राज्यातील हवामानात अचानक मोठा चेंज आला आहे. राज्यात एकीकडे दिवसेंदिवस तापमानाचा पारा घसरत आहे तर दुसरीकडे आज आणि उद्या महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने आज 30 ऑक्टोबर रोजी आणि उद्या 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडणार […]

Posted inTop Stories

पुणे ते कोल्हापूरचा प्रवास होणार सुसाट ! रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, प्रवाशांची दिवाळी होणार गोड

Pune To Kolhapur Railway : पुणे आणि कोल्हापूर ही पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहर आहेत. शिक्षणाचे माहेरघर पुणे ते करवीर निवासिनी अंबाबाईची नगरीं कोल्हापूर दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. दरम्यान, पुणे ते कोल्हापूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये थोडीशी दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. खरंतर, पुढील महिन्यात दिवाळीचा मोठा […]

Posted inTop Stories

भारतात तयार होणार नवीन महामार्ग ! ‘ही’ 8 राज्य परस्परांना जोडली जाणार, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला मिळणार फायदा, वाचा सविस्तर

Maharashtra New Expressway : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. खरंतर, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राज्य राजधानी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये राजधानी मुंबईमधील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोकसंख्येचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरातील सद्यस्थितीला असलेली वाहतूक व्यवस्था तोकडी ठरत असल्याचे चित्र आहे. यामुळे […]

Posted inTop Stories

गुड न्युज ! ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 15 टक्के वाढ, प्रस्ताव झाला तयार

Government Employee Payment Hike : सध्या भारतात सणासुदीचा हंगाम सुरु आहे. सणासुदीमुळे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशात नवरात्र उत्सवाचा पवित्र सण साजरा झाला आहे. पुढील महिन्यात दिवाळीचा सण देखील साजरा होणार आहे. अशातच आता देशातील बँक कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशातील बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात […]

Posted inTop Stories

खुशखबर ! देशातील ‘या’ 5 महत्त्वाच्या मार्गावर सुरू होणार वंदे साधारण ट्रेन, महाराष्ट्रालाही मिळणार भेट, कोणत्या मार्गावर सुरू होणार?

Vande Bharat Sadharan Express Train : 2019 मध्ये केंद्र शासनाने वंदे भारत ट्रेन ही संपूर्ण भारतीय बनावटीची हायस्पीड ट्रेन सुरू केली आहे. ही गाडी रेल्वेच्या ताफ्यात सामील झाली आणि रेल्वे प्रवाशांच्या मनात कमी दिवसातच घर करून गेली आहे. ही गाडी रेल्वे प्रवाशांमध्ये सुपरहिट ठरली आहे. या गाडीला खूप प्रेम दिले जात आहे. आतापर्यंत ही गाडी […]

Posted inTop Stories

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘हा’ मेट्रोमार्ग मार्च 2024 मध्ये होणार सुरू, कोणत्या भागातील नागरिकांसाठी ठरणार फायदेशीर ?

Pune News : शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगात ख्यातनाम असलेल्या पुण्यात गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. शहरातील नागरिकांनी खाजगी वाहनांचा वापर कमी करावा आणि सार्वजनिक वाहतूकीला पसंती दाखवावी यासाठी शहरात मेट्रोचे जाळे देखील वेगाने विकसित केले जात आहे. नागरिकांना वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळावी, नागरिकांचा प्रवास जलद, सुरक्षित आणि […]

Posted inTop Stories

ब्रेकिंग ! ‘त्या’ 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 613 कोटी, 13 लाख लोकांचा दिवाळी सण होणार गोड, वाचा सविस्तर

Maharashtra Agriculture News : सध्या राज्यातील शेतकरी बांधव रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी आपल्या परिवारासमवेत शेत-शिवारात राबत असल्याचे पाहायला मिळतं. राज्यातील अनेक भागात खरीप पिकांची काढणी पूर्ण झाली आहे आणि रब्बीला सुरुवात झाली आहे. खरीपातील शेतमालाची विक्री देखील शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुरू झाली आहे. सोयाबीन आणि कापसाचा नवीन माल बाजारात येऊ लागला आहे. पण यंदा कमी पावसामुळे […]

Posted inTop Stories

ब्रेकिंग ! ‘या’ तारखेला पुन्हा महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसणार, हवामान खात्याचा नवीन अंदाज आला

Maharashtra Rain : सध्या शेतकरी बांधव रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी पुढे सरसावले आहेत. शेतकरी बांधव आपल्या परिवारासमवेत अगदी घरातील लहानग्या सदस्यांसोबत शेतशिवारात पेरणीसाठी राबत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेती शिवारात शेतकऱ्यांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. दरम्यान राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांमध्ये मोठा चेंज पाहायला मिळाला आहे. आता राज्यातील हवामानात बदल झाला असून सकाळच्या […]

Posted inTop Stories

आताची सर्वात मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी बरसणार मुसळधारा, पहा हवामान खात्याचा अंदाज काय म्हणतोय?

Havaman Andaj : सध्या राज्यातील शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग करत आहेत. काही भागातील हार्वेस्टिंग पूर्ण देखील झाली आहे. सोयाबीन, कापूस यांसारख्या पिकांची हार्वेस्टिंग पूर्ण करून शेतकरी बांधव आता शेतीमालाची विक्री देखील करू लागले आहेत. बाजारात नवीन शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. कापसाला आणि सोयाबीनला मात्र बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने […]