Posted inTop Stories

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! लवकरच सुरू होणार ‘हा’ मेट्रो मार्ग, कसा असेल रूट ?

Pune Metro News : पुणे, मुंबई आणि नागपूर या प्रमुख शहरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीमुळे या शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान हिच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या तिन्ही शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. पुण्याबाबत बोलायचं झालं तर सध्या स्थितीला सांस्कृतिक राजधानी म्हणून ख्यातनाम […]

Posted inTop Stories

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर LPG गॅस सिलेंडरच्या किमती खरंच वाढणार का ?

LPG Gas Price : घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. खरंतर लोकसभा निवडणुकीचे सातव्या टप्प्यातील मतदान एक जून 2024 ला पूर्ण होणार आहे. यानंतर चार जून 2024 ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निकालानंतरच सत्ताधारी पक्ष पुन्हा एकदा सत्ता काबीज करते की विपक्ष काही मोठा उलट फेर करणार हे समजू शकणार आहे. मात्र या […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! आरबीआयची ‘या’ दोन बँकांवर कठोर कारवाई, बँकेच्या ग्राहकांवर काय परिणाम होणार ?

RBI Banking News : गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशातील अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. विशेष म्हणजे बँकेने काही बँकांचे लायसन्स देखील रद्द केले आहे. अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आरबीआयने देशातील खाजगी क्षेत्रातील दोन बड्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामुळे सदर बँकेच्या […]

Posted inTop Stories

5 तासांचा प्रवास फक्त दीड तासात ; पावसाळ्यानंतर सुरू होणार महाराष्ट्रातील ‘या’ बहुचर्चित महामार्गाचे काम

Maharashtra Expressway News : देशात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पुर्ण झाली आहेत. अजूनही अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. तसेच काही प्रकल्पांची कामे नजीकच्या काळात सुरू होणार आहे. असाच एक प्रकल्प आहे विरार ते अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर. दरम्यान याच प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खरंतर हा प्रकल्प राज्य रस्ते विकास […]

Posted inTop Stories

Marriage Certificate कसं काढणार ? घरबसल्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करायचा ? पहा प्रोसेस

Marriage Certificate Application : तुमचही नवीन लग्न झालाय का ? मग आजची ही बातमी तुमच्या खूपच उपयोगाची ठरणार आहे. खरंतर नवीन लग्न झाल्यानंतर सर्व्यात आधी नवविवाहित वधूचे कागदपत्रे बदलली जातात. जसे की आधार कार्ड वरील नाव अन पत्ता चेंज करणे, रेशन कार्ड मध्ये नाव जोडणे असे अनेक कामे केली जातात. यासाठी मात्र मॅरेज सर्टिफिकेट लागत […]

Posted inTop Stories

रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास लांबणीवर पडणार का ? मान्सून ‘या’ तारखेला महाराष्ट्रात येणार, नागपूर हवामान विभागाची मोठी माहिती

Monsoon News : सध्या संपूर्ण देशभरात मान्सूनच्या चर्चा आहेत. शेतकऱ्यांच्या बांधापासून ते मंत्र्यांच्या एसी ऑफिसपर्यंत सगळीकडे मोसमी पावसाच्या चर्चा आहेत. आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून आढावा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. तसेच शेतकऱ्यांनी देखील खरीप हंगामासाठी शेतीची पूर्व मशागत सुरू केली आहे. काहींची पूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत तर काहीजण पूर्व मशागतीच्या […]

Posted inTop Stories

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता वाढला ; राज्य कर्मचाऱ्यांचा कधी वाढणार ? समोर आली मोठी अपडेट

7th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. लोकसभा निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. एक जून 2024 ला लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील अर्थातच सातव्या टप्प्यातील मतदान पूर्ण होणार आहे. यानंतर 4 जून 2024 ला लोकसभेचा निकाल लागणार आहे. दरम्यान या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील सरकारने […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! महाराष्ट्राच्या विकासासाठी गेमचेंजर ठरणारा ‘हा’ महामार्ग ऑगस्ट 2024 मध्ये खुला होणार, राज्य रस्ते विकास महामंडळाची माहिती

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते विकासाचे शेकडो प्रकल्प पूर्ण झाले आहेत. विविध महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. महाराष्ट्रात महामार्गांचे जाळे विकसित करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित केले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य रस्ते विकास महामंडळ तब्बल 15 नवीन महामार्ग विकसित करणार आहे. यातील एक महामार्ग […]

Posted inTop Stories

86 हजार कोटी रुपयांचा खर्च करून महाराष्ट्रात तयार होणार नवीन महामार्ग ! ‘या’ शहरांमधून जाणार 800 किमीचा मार्ग, पण…..

Maharashtra New Expressway : राज्य रस्ते विकास महामंडळ ऑगस्ट-सप्टेंबर 2024 मध्ये मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करणार अशी माहिती समोर येत आहे. यानंतर 701 किलोमीटर लांबीचा संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध राहणार आहे. सध्या समृद्धी महामार्गाचा फक्त 625 किलोमीटर लांबीचा भाग म्हणजेच नागपूर ते इगतपुरी हा भाग वाहतुकीसाठी सुरू […]

Posted inTop Stories

जर कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर कर्ज कोणाला फेडावे लागते ? RBI चा हा नियम तुम्हाला माहितीये का?

Bank Loan Information : आपल्यापैकी अनेकांनी बँकेकडून कर्ज घेतलेले असेल. तसेच काहीजण नजीकच्या भविष्यात कर्ज घेण्याचा तयारीत असतील. जर तुम्ही ही बँकेकडून कर्ज घेतले असेल किंवा नजीकच्या भविष्यात कर्ज घेणार असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. खरे तर अलीकडे बँका तथा वित्तीय संस्थांनी आपल्या ग्राहकांना अगदी कमी कालावधीत आणि अल्प व्याजदरात […]