Posted inTop Stories

शिंदे-फडणवीस-पवार सरकार राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी देणार बोनस, ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार एवढी रक्कम

Maharashtra Farmer Scheme : महाराष्ट्र हे एक शेतीप्रधान राज्य आहे. राज्याची जवळपास 50 ते 60 टक्के जनसंख्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व्यवसायावर आधारित आहे. राज्यातील बहुतांशी लोकांचा शेती हा उदरनिर्वाहासाठीचा मुख्य व्यवसाय आहे. हेच कारण आहे की, राज्य शासन राज्यातील शेतकऱ्यांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते. विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना लाभान्वित करण्याचा राज्य शासनाचा […]

Posted inTop Stories

मान्सून माघारी फिरला, पण ‘या’ भागात धो-धो पाऊस बरसणार, हवामान खात्याचा नवीन अंदाज

Havaman Andaj : भारतीय हवामान विभागाने 19 ऑक्टोबर रोजी भारतातून मान्सून पूर्णपणे माघारी फिरला असल्याचे जाहीर केले आहे. खरतर, यंदा मान्सून हा नियोजित वेळेपेक्षा चार दिवस उशिराने माघारी फिरला आहे. पण आता मान्सून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातून माघारी फिरला आहे. यामुळे देशभरात कमाल तापमानात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. कमाल तापमानात वाढ झाली असल्याने उकाडा वाढला […]

Posted inTop Stories

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी ! शहरातील ‘हा’ मेट्रो मार्ग मार्च 2024 मध्ये सुरु होणार, वाचा सविस्तर

Pune Metro : गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहराचा विस्तार झपाट्याने झाला आहे. यासोबतच, पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार देखील खूपच जलद गतीने होत आहे. याचा परिणाम म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सध्या स्थितीला असणारी वाहतूक व्यवस्था तोकडी ठरु लागली आहे. यामुळे सध्या स्थितीला शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळत आहे. हेच कारण आहे […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! 11 वर्षानंतर पहिल्यांदाच पिवळं सोन कवडीमोल, सरकारने ‘हा’ निर्णय घेतला तरच सोयाबीनला चांगला भाव मिळणार

Soybean Rate Maharashtra : गेल्या काही वर्षांपासून पिवळं सोनं म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन नेहमीच चांगल्या दरात विकली गेले आहे. गेल्या हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षा प्रमाणे भाव मिळाला नाही मात्र तरीही गत हंगामात सोयाबीन हमीभावापेक्षा अधिकच्या दरात विकले गेले होते. परिणामी यावर्षी पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर असतांनाही शेतकऱ्यांनी सोयाबीनवरच विश्वास दाखवला आहे. यंदा मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरणी […]

Posted inTop Stories

राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंजाबरावांचा तातडीचा मेसेज ! ‘या’ तारखेनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार, वाचा सविस्तर

Panjabrao Dakh News : राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर, यावर्षी राज्यातील शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडले आहेत. संकटाचे कारण ठरले आहे यंदाचा मान्सूनचा लहरीपणा. यावर्षी मान्सून काळात खूपच कमी पाऊस बरसला असल्याने शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिकांच्या उत्पादनात […]

Posted inTop Stories

यंदा कापसाला 10 हजाराचा भाव मिळणार नाही ! मग किती दर मिळू शकतो ? वाचा सविस्तर

Cotton Rate Maharashtra : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य कॅश क्रॉप आहे. या पिकातून तात्काळ पैसे मिळत असल्याने याला नगदी पिकाचा दर्जा दिला जातो. पण अलीकडे हे नगदी पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरू लागले आहे. कापसाला पांढर सोनं म्हणून ओळखले जाते. मात्र हे पिक उत्पादित करण्यासाठी शेतकऱ्यांना अलीकडे खूपच अधिकचा खर्च करावा लागत आहे. […]

Posted inTop Stories

अखेर मुहूर्त मिळाला ! शिंदे सरकार ‘या’ तारखेला जमा करणार नमो शेतकरीचा पहिला हफ्ता, वाचा सविस्तर

Namo Shetkari Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूपच खास राहणार आहे. नमो शेतकरी योजना ही Pm Kisan च्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. या योजनेची घोषणा वर्तमान शिंदे फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात केली होती. यानुसार नमो शेतकरी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज ! ‘या’ कर्मचाऱ्यांना दिवाळीला मिळणार 5 हजार रुपयांचे सानूग्रह अनुदान, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

State Employee : सध्या संपूर्ण देशभरात नवरात्र उत्सवाची धूम आहे. नवरात्र उत्सवामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. दांडीया, गरबा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे नवरात्र उत्सवाची रंगत वाढली आहे. नागरिकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे. शिवाय पुढील महिन्यात दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. दरम्यान येत्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर […]

Posted inTop Stories

सिंगापूर, स्कॉटलँड सोडा हो ; ऑक्टोबर महिन्यात फिरण्यासाठी देशातील ‘हे’ ठिकाण आहे सर्वात बेस्ट, स्वर्गासारखा अनुभव मिळेल

Best Tourist Destination In The World : आपल्यापैकी अनेकांची विदेशात फिरण्याची इच्छा असते. परिवारासमवेत किंवा मित्रांसमवेत फॉरेन ट्रिप काढावी अशी इच्छा अनेकांनी उराशी बाळगलेली आहे. मात्र प्रत्येकालाच फॉरेन ट्रिप काढता येणे शक्य होत नाही. पुरेसा बजेट तयार होत नसल्याने अनेकांची फॉरेन ट्रिप काढण्याची इच्छा अपूर्ण राहते. यामुळे आज आम्ही भारतातील अशा काही प्रसिद्ध पर्यटन स्थळाची […]

Posted inTop Stories

हवामानात मोठा चेंज; राज्यातील ‘या’ भागात आगामी 2 दिवस पावसाची शक्यता, हवामान खात्याचा नवीन अंदाज काय? वाचा

Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठी वाढ होत आहे. ऑक्टोबर हिटमुळे, तापमान वाढीमुळे नागरिक पूर्णपणे बेजार झाले आहेत. नागरिक अक्षरशः घामाघूम होत आहेत. दरम्यान, राज्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पावसाबाबत. हवामान विभागाने राज्यातील काही भागात आगामी दोन दिवस पावसाची शक्यता असल्याचा नवीन हवामान […]