Posted inTop Stories

भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स कोण-कोणत्या देशात वापरले जाऊ शकते ? जाणून व्हाल थक्क

Indian Driving License : जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच उपयुक्त राहणार आहे. खरंतर, कोणत्याही देशात वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता असते. आपल्या देशातही वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. आपल्या देशात आरटीओच्या माध्यमातून ड्रायव्हिंग लायसन्स वाहन चालकाला दिले जाते. दरम्यान आज आपण भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स इतर देशात वापरले जाऊ […]

Posted inTop Stories

ब्रेकिंग ! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात 4% वाढ झाली कन्फर्म, पगारात होणार 27 हजाराची वाढ, पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

7th Pay Commission DA : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा महागाई भत्ता बाबत आहे. खरंतर सध्या संपूर्ण देशभरात सणासुदीचा हंगाम सुरु आहे. येत्या तीन दिवसात देशात नवरात्र उत्सवाला सुरवात होणार आहे. यानंतर पुढल्या महिन्यात संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण साजरा होईल. यामुळे सध्या सर्वत्र […]

Posted inTop Stories

धक्कादायक ! नवीन माल येताच सोयाबीनचे दर घसरले, 15 दिवसांत झाली 600 रुपयांची घसरण, भाव वाढणार की नाही ? वाचा

Soybean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रातील मुख्य नगदी पिक आहे. या पिकाची राज्यात खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात या पिकाचे लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. खानदेशमध्ये देखील सोयाबीन पिकाची लागवड केली जाते. सध्या या प्रमुख तेलबिया पिकाची हार्वेस्टिंग युद्धपातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे काही भागात नवीन […]

Posted inTop Stories

मोदी सरकार दिवाळीला शेतकऱ्यांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना देणार मोठी भेट ! सर्वसामान्यांनाही मिळणार गिफ्ट, घेणार ‘हे’ महत्त्वाचे निर्णय, वाचा सविस्तर

Modi Government : येत्या तीन दिवसात महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात नवरात्र उत्सवाचा पावन पर्व सुरू होणार आहे. नवरात्र उत्सवाचा हा आनंददायी सणं यंदा 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान सेलिब्रेट केला जाणार आहे. नवरात्र उत्सव आणि विजयादशमीचा सण साजरा झाल्यानंतर मग दिवाळीचा मोठा सण संपूर्ण देशात साजरा होणार आहे. दरम्यान दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार […]

Posted inTop Stories

12 ते 25 ऑक्टोबर दरम्यान कसे राहणार महाराष्ट्रातील हवामान, नवरात्र उत्सवात कुठं पडणार पाऊस ? पंजाबरावांनी स्पष्टच सांगितलं

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर येत्या काही दिवसात नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. 15 ऑक्टोबर घटस्थापना होणार असून या दिवसापासून संपूर्ण देशात नवरात्र उत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे. तसेच नवरात्र उत्सव 24 ऑक्टोबर पर्यंत अर्थातच विजयादशमी पर्यंत राहणार आहे. […]

Posted inTop Stories

पुढील 10 दिवस कस राहणार महाराष्ट्रातील हवामान ? थंडीला केव्हा सुरवात होणार, भारतीय हवामान विभागाचा नवीन अंदाज काय ?

Maharashtra Havaman Andaj : यावर्षी मान्सून भारताच्या मुख्य भूमीत अर्थातच केरळमध्ये उशिराने दाखल झाला. केरळात उशिराने पोहोचलेला हा मान्सून आपल्या राज्यातही उशिरानेच पोहोचला. राज्यातील तळ कोकणात मानसून 15 ते 16 दिवस मुक्कामाला राहिला. यानंतर 25 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. परिणाम असा झाला की जून महिन्यात यावर्षी सरासरी पेक्षा कमी […]

Posted inTop Stories

पुण्यातील लाखो रुपये पगाराची नोकरी सोडली, गावी परतला सूरु केली शेती, फळबाग लागवडीतून एका हेक्टरमध्ये कमवलेत 7 लाख !

Pune Successful Farmer : गेल्या काही वर्षांमध्ये शेतीमधून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. याचा परिणाम असा झाला आहे की आता नवयुवक शेतकरी पुत्र शेती ऐवजी नोकरीला प्राधान्य देत आहेत. उच्च शिक्षणानंतर आता तरुणांचा नोकरी करण्याकडेच अधिक कल आहे. परंतु, राज्यातील काही उच्चशिक्षित तरुणांनी उच्चशिक्षणानंतर नोकरी ऐवजी शेतीला निवडले आहे. विशेष म्हणजे शेतीमधून […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! दिवाळीच्या पूर्वीच सरकार घेणार हा मोठा निर्णय, पगारात होणार हजारो रुपयांची वाढ

Government Employee News : भारतात दरवर्षी दिवाळीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होतो. दिवाळी सणाला सर्वत्र उत्साहाचे वातावरण राहते. या सणाला नवनवीन वस्त्रे, सोन्या-चांदीचे अलंकार, आभूषण खरेदी केले जातात. दरम्यान यंदाचा हा आनंदाचा आणि उल्हासाचा सण देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास राहणार आहे. कारण की यंदा दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट मिळणार आहे. […]

Posted inTop Stories

ब्रेकिंग ! नमो शेतकरीचा पहिला हप्ता ‘या’ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित होणार, दुसऱ्या हफ्त्याची तारीखही ठरली, वाचा सविस्तर

Namo Shetkari Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि सणासुदीच्या दिवसात आनंदाची बातमी समोर आली आहे. खरंतर राज्यात नुकत्याच काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाचा सण मोठ्या आनंदात साजरा झाला आहे. तसेच या चालू महिन्यात नवरात्र उत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होईल आणि त्याच दिवसापासून नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. 15 ऑक्टोबर […]

Posted inTop Stories

रब्बी हंगामात मक्याच्या कोणत्या वाणाची पेरणी ठरेल फायदेशीर? वाचा…

Maize Farming : सध्या महाराष्ट्रात खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. रब्बी हंगामामध्ये गहू या प्रमुख अन्नधान्य पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता आहे. याशिवाय मक्याची देखील यंदा मोठ्या प्रमाणात पेरणी होणार आहे. खरंतर मका हे खरीप हंगामात उत्पादित होणार एक मुख्य पीक आहे. याव्यतिरिक्त मक्याची रब्बी […]