Posted inTop Stories

गुड न्यूज ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार भव्य बसस्थानक, जुन्या स्थानकाला 5 दशक पूर्ण, कसं असणार नवीन स्थानक?

Maharashtra New Bus Station : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यावर शासनाचा आणि प्रशासनाचा विशेष जोर असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये काही नवीन बसस्थानकांची देखील निर्मिती करण्यात आली आहे. नाशिक मध्ये राज्यातील पहिले एसी बस स्थानक तयार झाले आहे. दुसरीकडे बारामती येथे दुमजली बस स्थानक तयार करण्यात आले आहे. अशातच […]

Posted inTop Stories

मान्सून अहमदनगर, पुणे, नाशिकमध्ये कधी पोहचणार ? समोर आली नवीन तारीख

Monsoon News : महाराष्ट्रातील शेतकरी अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहेत. राज्याच्या मुख्य भूमीत मान्सून कधी येणार हा मोठा सवाल आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असल्याची माहिती दिली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे त्याच्या प्रवासाला आणखी वेग आला आहे. मान्सूनने बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात मजल मारली असून लवकरच तो […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल होणार ? दर कमी होणार की वाढणार ?

LPG Gas Cylinder Price : सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. आतापर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी सहा टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे सातव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. येत्या एक जूनला सातव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच 04 जून 2024 ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार […]

Posted inTop Stories

विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी ! 10 वी चा निकाल आज, ‘या’ दिवसापासून सुरू होणार अकरावीचे ऍडमिशन, पहा 11वी प्रवेशाचे संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra 11th Admission Process : आज 27 मे 2024 ला महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. आज दुपारी एक वाजता राज्य बोर्डाच्या माध्यमातून इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून दहावीचा निकाल अखेर कधी लागणार हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात होता. 21 मेला बारावी बोर्डाचा निकाल जाहीर […]

Posted inTop Stories

आताची सर्वात मोठी बातमी ! राज्य कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता देणेबाबतचा अधिकृत शासन निर्णय ‘या’ दिवशी निर्गमित होणार

7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा महागाई भत्ता वाढी संदर्भात. खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीची आचारसहिता लागू होण्यापूर्वी महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 46 टक्क्यांवरून 50 टक्के एवढा झाला आहे. ही महागाई […]

Posted inTop Stories

Monsoon बाबत गुड न्युज ! राज्यातील खानदेश आणि विदर्भ विभागात ‘या’ तारखेला दाखल होणार मान्सून, वाचा सविस्तर

Monsoon New Update : गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बांधापासून ते मंत्र्यांच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र मान्सूनच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. भारतीय शेती ही सर्वस्वी मान्सूनवर अवलंबून आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मान्सूनकडे मोठे बारीक लक्ष असते. सरकारचे देखील मान्सूनकडे लक्ष असते. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसाठी सरकारची आढावा बैठक देखील घेतली जाते. सध्या मान्सून बंगालच्या उपसागरात असून त्याचा पुढील […]

Posted inTop Stories

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्यांना मिळालेत 76 कोटी, तुमच्या खात्यात जमा झालेत का पैसे ?

Ahmednagar Farmer Scheme News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात बहुसंख्य लोकांचा शेती हा व्यवसाय आहे. यामुळे भारताला शेतीप्रधान देशाचा दर्जा मिळाला आहे. अलीकडे मात्र शेतीचा हा व्यवसाय खूपच आव्हानात्मक झाला आहे. अनेकांना शेतीमधून फारशी कमाई होत नसल्याचे वास्तव आहे. फक्त शेतीचाच व्यवसाय नाही तर शेतीशी निगडित उद्योगधंदे देखील अडचणीत आले आहेत. पशुपालनाचा म्हणजेच दुधाचा धंदा देखील […]

Posted inTop Stories

पुणेकरांचे स्वप्न होणार पूर्ण ! ‘या’ मार्गावरील मेट्रोच्या कामाला सुरुवात, कसा आहे रूट?

Pune Metro News : गेल्या काही वर्षांपासून पुणे, मुंबई नागपूर यांसारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. यामुळे या महानगरांमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून या शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. पुणे, नागपूर आणि मुंबईमध्ये मेट्रोची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. पुण्याबाबत बोलायचं झालं तर पुणे शहरात सध्या स्थितीला […]

Posted inTop Stories

महिलांसाठी कामाची बातमी ! सरकारच्या ‘या’ बचत योजनेमधून महिला फक्त 2 वर्षातच होणार लखपती, मिळणार 2 लाख 32 हजार

Post Office Scheme : भारत सरकारच्या माध्यमातून देशातील नागरिकांसाठी शेकडो बचत योजना राबवल्या जात आहेत. या बचत योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. शिवाय सरकारच्या या बचत योजनेत गुंतवलेली रक्कम ही पूर्णपणे सुरक्षित आहे. सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या बहुतांशी बचत योजना पोस्ट विभागामार्फत सुरु आहेत. दरम्यान, जर तुम्हीही नजीकच्या काळात एखाद्या सरकारी बचत योजनेत […]

Posted inTop Stories

गुड न्यूज ! भविष्यात मुंबई ते नांदेड प्रवास होणार फक्त 6 तासात ; तयार होणार नवीन महामार्ग, ‘या’ 8 तालुक्यातील 87 गावांमधून जाणार रस्ता

Mumbai To Nanded Expressway : महाराष्ट्रात महामार्गांचे जाळे विकसित करण्याचा निर्णय झाला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रात तब्बल 15 नवीन महामार्ग तयार केले जाणार आहेत. या 15 पैकी एक महामार्गाचे काम म्हणजेच मुंबई ते पुणे महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच मुंबई ते नागपूर दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई […]