Posted inTop Stories

मान्सून माघारी फिरतोय; पण जाता-जाता महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार, हवामान खात्याचा नवीन अंदाज काय ?

Havaman Andaj 2023 : मान्सून आता अंतिम टप्प्यात आला आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. राजस्थान, दिल्ली, हरियाणा यांसारख्या राज्यांमधून मान्सून माघारी फिरला आहे. तर काही राज्यांमध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु आहे. आपल्या राज्यातही आगामी काही दिवसांमध्ये मान्सूनचा प्रतीचा प्रवास सुरू होणार आहे. सध्या मात्र महाराष्ट्रात मान्सून सक्रिय आहे. गेल्या […]

Posted inTop Stories

विजयादशमीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट ! DA मध्ये होणार ‘इतकी’ वाढ, वाचा डिटेल्स

7th Pay Commission DA Hike : सध्या संपूर्ण देशभरात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाचा आनंददायी पर्व साजरा झाला आहे. गेल्या महिन्यात अर्थातच 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2023 दरम्यान यावर्षी गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यात आला आहे. दरम्यान या चालू महिन्यात अर्थातच ऑक्टोबर महिन्यात देखील विविध सणांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. येत्या काही […]

Posted inTop Stories

एकेकाळी शिपाई म्हणून काम करणाऱ्या अवलियाने उभी केली 3,000 कोटी रुपयांची कंपनी ! फेविकॉलच्या संस्थापकाची यशोगाथा, एकदा वाचाच 

Business Success Story : जे लोक परिस्थितीशी दोन हात करतात, आपल्या वाटेला आलेल्या संकटांचा यशस्वी मुकाबला करतात ते लोक निश्चितच यशस्वी होतात. तुम्ही यशस्वी लोकांची अनेक उदाहरणे पाहिली असतील. पण आज आपण अशा एका अवलियाची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने गरीबीशी दोन हात करत हजारो कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे. एकेकाळी शिपाई म्हणून काम […]

Posted inTop Stories

पायाळू जन्मलेल्या व्यक्तीवरच पावसाळ्यात वीज पडते का ? काय सांगतात तज्ञ

Lightning Viral News : नैऋत्य मोसमी वारे अर्थातच मानसून 2023 आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. देशातील काही भागांमधून मान्सून माघारी फिरला आहे. काही भागांमधून सध्या मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू आहे. तूर्तास मात्र महाराष्ट्रात मोसमी पाऊस सुरू आहे. अजून महाराष्ट्रातून मान्सूनने माघार घेतलेली नाही. हवामान खात्याने 10 ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो असा […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘या’ कारणामुळे महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 2 वर्षांनी वाढणार, पहा…..

State Employee Retirement Age : मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ही मागणी जोर धरू लागली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासोबतच राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचे वय वाढवले पाहीजे अशी देखील मागणी केली जात आहे. खरंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती; ससे पालन कसे सुरु करावे ? तज्ञांनी दिली मोठी माहिती

Rabbit Farming In Marathi : आपला भारत देश हा शेतीप्रधान देश म्हणून संपूर्ण जगात ख्यातीप्राप्त आहे. देशाची अर्थव्यवस्था ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या कृषी क्षेत्रावर आधारित असल्याने आपल्या देशाला शेतीप्रधान देश म्हणून ओळखले जाते. देशात शेती हा एक मुख्य व्यवसाय आहे. या व्यवसायावर देशातील जवळपास 50 ते 60 टक्के जनसंख्या डायरेक्ट तसेच इनडायरेक्ट अवलंबून आहे. शेती […]

Posted inTop Stories

नवीन सोयाबीन बाजारात दाखल, मिळाला असा भाव; ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कशी राहणार सोयाबीन बाजाराची स्थिती ? पहा..

Soybean Market 2023 : यावर्षी पावसाचा लहरीपणा खरीप हंगामातील पिकांसाठी मोठा मारक ठरला आहे. जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात राज्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने सोयाबीन पीक देखील संकटात सापडले होते. याचा परिणाम म्हणून सोयाबीनच्या उत्पादनात यंदा घट होणार असा दावा तज्ञांनी केला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आगात सोयाबीन पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचा सोयाबीन काढणीसाठी […]

Posted inTop Stories

मान्सूनचा शेवट होणार जोरदार पावसाने ! महाराष्ट्रातील ‘या’ भागात कोसळणार मुसळधारा, तुमच्या भागात कस राहणार हवामान?

Maharashtra Rain : गेला सप्टेंबर महिना पावसाने मोठा गाजवला. गेल्या महिन्यात राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. खरंतर ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस पडला. यामुळे राज्यातील विविध भागातील शेती पिके करपली होती. परंतु सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना नवीन जीवदान मिळाले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या गणेशोत्सवाच्या काळात […]

Posted inTop Stories

देशभरातील बँक कर्मचारी एकाच वेळी जाणार संपावर ! केव्हा सुरू होणार देशव्यापी संप, कारण काय? वाचा….

Banking News : देशभरातील बँक ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे देशभरातील बँक कर्मचारी एकाच वेळी संपाच हत्यार उपसणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. याचा परिणाम म्हणून सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागू शकतो. खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये बँक खातेधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः जेव्हापासून केंद्र शासनाने जनधन खाते योजना राबवली […]

Posted inTop Stories

राज्यात तयार होणार नवीन महामार्ग, शिंदे सरकारची परवानगी मिळाली, ‘हे’ 3 जिल्हे राजधानी मुंबईशी जोडले जाणार, कसा असेल रूट ? वाचा सविस्तर

Maharashtra Expressway Latest Update : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी एकात्मिक प्रयत्न केले जात आहेत. यात राज्यातील रस्ते वाहतूक मजबूत करण्यासाठी विविध महामार्गाची कामे हाती घेण्यात आली आहेत. खरंतर, कोणत्याही विकसित राष्ट्रात, प्रदेशात, राज्यात तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावत असते. हेच कारण आहे की आता शासनाच्या माध्यमातून […]