Posted inTop Stories

कसं राहणार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातील हवामान? पाऊस पडणार की ऑक्टोबर हिटचा अनुभव येणार, हवामान विभागाने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Havaman Andaj : आजपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात मनसोक्त बरसलेला मान्सून देशातील काही राज्यांमधून माघारी परतू लागला आहे. आपल्या महाराष्ट्रातूनही लवकरच मान्सून माघारी परतणार आहे. मान्सूनच्या परतीचा पावसाचा प्रवास लवकरच सुरू होणार आहे. पुणे वेधशाळेतील हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातुन चार ऑक्टोबर नंतर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो. राज्यातील […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील ‘ही’ पर्यटन स्थळे स्वर्गापेक्षा कमी नाहीत; परिवारासमवेत मनमुराद आनंद लुटता येणार

Famous Tourist Spot In Maharashtra : पावसाळ्यात पर्यटक देशभरातील विविध प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेटी देत असतात. पावसाळा ऋतू पर्यटकांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन येत असतो. जर तुम्हीही पावसाळ्यात फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. खरंतर येत्या काही दिवसात पावसाळा संपणार आहे. अशा स्थितीत जर तुम्ही पावसाळ्याच्या सरते शेवटी कुठे फिरण्याचा प्लॅन […]

Posted inTop Stories

बँक खात्यात कमीत कमी किती रक्कम असायला हवी ? आरबीआयचा नियम काय सांगतो? पहा…

Banking News : अलीकडे बँक खातेधारकांची संख्या मोठी वाढली आहे. विशेषतः केंद्र सरकारने जनधन खाते योजना राबवल्यानंतर बँक खातेधारकांची संख्या कमालीची वाढली आहे. केंद्र शासनाने प्रत्येक कुटुंबाला बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी जन धन योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना शून्य रुपयात बँक खाते ओपन करून देण्यात आले आहे. यामुळे बँक ग्राहकांची संख्या वाढली आहे. अशा […]

Posted inTop Stories

कमालच ! लोकांना आपापसात लढवून ‘त्या’ अवलियाने उभे केले करोडो रुपयांचे साम्राज्य, कोण आहेत WWE चे संस्थापक ? कशी झाली याची सुरवात?

WWE Founder Vince McMahon : यशस्वी होण्यासाठी कठोर, परिश्रम, जिद्द आणि चिकाटी यांची सचोटी आवश्यक असते. यशाचे गिरीशिखर सर करण्यासाठी या गोष्टी व्यक्तीने साध्य केल्याचं पाहिजेत. पण या गोष्टींसोबतच यशस्वी होण्यासाठी आणखी एका गोष्टीची आवश्यकता असते आणि ती गोष्ट म्हणजे यशाची कल्पना. यशस्वी होण्यासाठी यशस्वी कल्पना सुचने देखील आवश्यक आहे. जर सुचलेली कल्पना युनिक, अद्वितीय […]

Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘हा’ महत्त्वाचा मेट्रो मार्ग डिसेंबर 2023 मध्ये सुरू होणार, वाचा….

Mumbai Metro News : मुंबई महाराष्ट्राची राज्य राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. या शहरात लोकसंख्येची घनता ही खूपच अधिक आहे. परिणामी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सध्याच्या लोकसंख्येसाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. यासाठी मेट्रोचे जाळे विकसित […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत महत्वाचे अपडेट ! राज्याच्या मुख्य सचिवांची मोठी माहिती, वाचा….

State Employee Retirement Age : राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे आणि कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवणे या दोन मागण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र अद्याप या दोन्ही मागण्यांबाबत शासनाकडून कोणताच सकारात्मक असा निर्णय घेण्यात आलेला नाही. जुनी पेन्शन योजनेबाबत तोडगा काढण्यासाठी एका राज्यस्तरीय समितीची […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूरसह राज्यातील ‘या’ भागात ढगफुटी सारखा पाऊस होणार, पंजाबरावांचा अंदाज

Panjabrao Dakh Havaman Andaj : ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरवली होती. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र दुष्काळाचे उंबरठ्यावर येऊन ठेपला होता. मात्र सप्टेंबर महिन्याची सुरुवात जोरदार पावसाने झाली. यामुळे दुष्काळाचे उंबरठ्यावर उभा असलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडला. यानंतर सात तारखेपासून पावसाचा जोर वाढला. परंतु 11 […]

Posted inTop Stories

पावसाचा जोर ओसरला; पण राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आणखी ‘इतके’ दिवस मुसळधार पाऊस होणार, हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Weather Update : ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्राकडे पाठ फिरवलेला मान्सून सप्टेंबर मध्ये मनसोक्त बरसला आहे. संपूर्ण सप्टेंबर महिना पावसाने गाजवला आहे. राज्यातील विविध भागात या महिन्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. खरंतर सप्टेंबर चा पहिला आठवडा महाराष्ट्रात खूपच कमी प्रमाणात पाऊस बरसला. त्यामुळे सप्टेंबर महिना देखील कोरडा जाणार की काय अशी भीती […]

Posted inTop Stories

ऑक्टोबर महिन्यात राज्यातील फक्त ‘या’ जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार ! उर्वरित महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार, पंजाबरावांचा अंदाज

Panjabrao Dakh October Havaman Andaj : येत्या दोन दिवसात ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होणार आहे. यामुळे ऑक्टोबर मध्ये कस हवामान राहतं, पाऊस पडणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. खरंतर गेल्या महिन्यापर्यंत महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत होता. पण सप्टेंबर मध्ये राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या महाराष्ट्राला किंचित का […]

Posted inTop Stories

गुड न्यूज ! राज्यातील ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 15,000 हजार रुपये, कोणाला मिळणार लाभ? पहा…

Government Employee News : महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्याचा सातवा वेतन आयोग 2016 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना बहाल करण्यात आला आहे. साधारणता दर दहा वर्षांनी नवीन वेतन […]