Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे. खरंतर 2004 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन […]
पुणे रिंगरोडचे काम लवकरच होणार, प्रशासनाने तयार केला ‘हा’ नवीन प्लॅन ! MSRDC देणार 3,000 कोटी, पहा…..
Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे रिंग रोड चे काम हाती घेण्यात आले आहे. हा प्रकल्प फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी फोडणार असे नाही तर यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प संपूर्ण पुणे […]
महाराष्ट्रात बैलपोळा का साजरा केला जातो ? वाचा या सणाचे महत्व
Maharashtra Bail Pola 2023 : श्रावण महिना म्हणजेच सणांचा महिना. श्रावण महिना हा हिंदू धर्मासाठी खूपच पवित्र मानला जातो. या महिन्यात हिंदू सनातनी लोक विविध सण साजरे करतात आणि या महिन्यात नॉनव्हेज खाणे, मद्यपान करणे वर्ज्य आहे. या महिन्यांमध्ये नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी यांसारखे हिंदू धर्मातील अनेक महत्त्वाचे सण या महिन्यात […]
बहिणीला कुटुंबाच्या संपत्तीत भावाप्रमाणे समान हिस्सा मिळतो का ? काय सांगतो कायदा ? कायदा तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती
Property Rule : कौटुंबिक संपत्तीबाबत अनेक कुटुंबांमध्ये वादविवाद पाहायला मिळतात. वडीलोपार्जित संपत्तीच्या हिस्सावरून भावंडांमध्ये कायमच वादविवाद होतात. अनेकदा हे वादविवाद आपसी संमतीने निकाली निघत नाहीत. मग असे प्रकरण न्यायालयात जाते. न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होते. सुनावणीअंती सदर प्रकरणावर न्यायालयात कायद्याच्या बाबी विचारात घेऊन योग्य तो निर्णय दिला जातो. कायद्याच्या अधीन राहून संपत्तीबाबत निकाल दिला जातो. […]
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर होणार का ? कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
Maharashtra Agriculture News : यावर्षी अगदी सुरुवातीपासूनच पावसाचा लहरीपणा बघायला मिळाला आहे. सुरुवातीला जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. जुलैमध्ये राज्यात बऱ्यापैकी पाऊस झाला मात्र तरीही राज्यातील काही भागात त्यावेळी देखील समाधानकारक असा पाऊस पडला नाही. यानंतर ऑगस्ट महिन्यात तरी चांगला पाऊस पडेल अशी आशा होती. पण ऑगस्ट महिन्यातही चांगला पाऊस झाला नाही. ऑगस्ट महिन्यात […]
महाराष्ट्रातील ‘या’ शेतकऱ्यांना परत करावे लागणार कांदा अनुदानाचे पैसे, कारण काय ?
Onion Subsidy Maharashtra News : नेहमीप्रमाणे याहीवर्षी सुरुवातीलाच कांदा बाजारात मोठा लहरीपणा पाहायला मिळाला. फेब्रुवारी आणि मार्च या काळात कांदा मात्र दोन ते तीन रुपये प्रति किलो या भावात शेतकऱ्यांना विकावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांना कांदा पिकवण्यासाठी आलेला खर्च देखील वसूल करता आला नाही. परिणामी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून अनुदानाची मागणी करण्यात […]
मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ तारखेला पुन्हा म्हाडाच्या 5 हजार 309 घरांसाठी निघणार जाहिरात, वाचा सविस्तर
Mhada Lottery 2023 : अलीकडे मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रात घरांच्या किमती खूपच वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य लोक मुंबई व मुंबई महानगरक्षेत्र अर्थातच एम एम आर क्षेत्रात घर घेण्यासाठी नेहमीच म्हाडा व सिडकोच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. म्हाडा व सिडकोकडून उपलब्ध होणाऱ्या परवडणाऱ्या घरांची खरेदी करून आत्तापर्यंत हजारो लोकांनी आपल्या स्वप्नातील घरांची स्वप्नपूर्ती केली […]
बैलपोळा पावसातच साजरा होणार! महाराष्ट्रातील या भागात आज आणि उद्या जोरदार पाऊस पडणार, हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर या वर्षी पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी खूपच मारक ठरला आहे. मान्सूनच्या अगदी सुरुवातीला म्हणजे जून महिन्यात यावर्षी खूपच कमी पाऊस पडला. जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे खरीप हंगामातील पीक पेरणी प्रभावीत झाली. मात्र जुलै महिन्यात […]
मोदी सरकारच महिलांना मोठ गिफ्ट ! गॅस सिलेंडर स्वस्त केल्यानंतर आता उज्वला योजनेबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय, काय फायदा होणार ? पहा…
Modi Government Scheme : सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. 2024 मध्ये होणाऱ्या इलेक्शनचे पडघम आत्तापासूनच वाजू लागले आहेत. शासनाकडून सर्वसामान्य जनतेला खुश करण्यासाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जात आहेत. विविध निर्णय शासनाकडून घेतले जात आहेत. खरंतर येत्या वर्षात लोकसभा निवडणुका तर आहेतच शिवाय महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान यांसारख्या काही महत्त्वाच्या राज्यात विधानसभा निवडणुकीचा देखील […]
बळीराजाची क्रूर चेष्टा ! कांदा अनुदान म्हणून मिळालेत फक्त 252 रुपये, शेतकरी आक्रमक, कुठे घडला हा प्रकार? पहा…
Kanda Anudan Viral News : कांदा हे एक नगदी पीक आहे. राज्यातील जवळपास 24 ते 25 जिल्ह्यात या पिकाची शेती होते. सोलापूर, पुणे, नासिक आणि अहमदनगर यांसारख्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण कांदा या पिकावरच अवलंबून आहे. मात्र असे असले तरी कांदा बाजारातील लहरीपणा शेतकऱ्यांसाठी खूपच त्रासदायक ठरत आहे. बाजारात सातत्याने चढ-उतार होत असल्याने शेतकऱ्यांना या […]