Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! आज अहमदनगर मधील ‘या’ मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला मिळाला सर्वोच्च भाव, पहा….

Onion Rate Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कांद्याचे बाजार भाव वधारत आहे. खरंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीच्या दोन आठवड्यापर्यंत कांद्याचे दर तेजीतच होते. मात्र तदनंतर केंद्रशासनाने कांदा निर्यातीसाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सर्वत्र संभ्रमाचे वातावरण तयार झाले. अनेक तज्ञांनी केंद्र शासनाने हा निर्णय घेऊन अप्रत्यक्षरीत्या कांदा निर्यात बंदी केल्याचा आरोप […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल ! काय म्हणतंय न्यायालय?

Old Pension Scheme : सध्या संपूर्ण देशात जुनी पेन्शन योजनेवरून मोठे वादंग उठले आहे. सरकारी कर्मचारी पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आहेत. यासाठी संपूर्ण देशभरात आंदोलने देखील करण्यात आली आहेत. आपल्या राज्यातही याबाबत वेळोवेळी आंदोलने झाली आहेत. या चालू वर्षी मार्च 2023 मध्ये राज्यातील जवळपास 17 लाख कर्मचारी […]

Posted inTop Stories

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती दूर होणार, ‘या’ तारखेला अतिवृष्टीची शक्यता, पहा काय म्हणताय डख

Panjabrao Dakh News : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट होते. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांपैकी फक्त एका महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात पावसाने मोठी दांडी मारली होती. त्यामुळे राज्यातील अनेक भागात पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत वावरत होता. मात्र या चालू सप्टेंबरच्या दुसऱ्या […]

Posted inTop Stories

शिंदे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा 4% महागाई भत्ता वाढवला, पण तरीही कर्मचारी ‘या’ दिवशी संप पुकारणार, मागणी काय ?

Maharashtra ST Employee News : शिंदे सरकारने दोन दिवसांपूर्वी एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार राज्यातील एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शासकीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर चार टक्के एवढा वाढवण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की आतापर्यंत एसटी महामंडळातील कार्यरत कर्मचाऱ्यांना 34 टक्के एवढा महागाई भत्ता म्हणजेच डीए दिला जात होता. यामध्ये शिंदे सरकारने 4% वाढ […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील ‘या’ महिलांना 90% अनुदानावर मिळणार शिलाई मशीन, पिठाची गिरणी, मसाला कांडप मशीन, मिनी दाल मिल ! अर्ज कुठे करणार? पहा….

Women Government Scheme : देशभरात केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी नवनवीन योजना चालवल्या जातात. यामध्ये महिलांसाठी देखील विविध कल्याणकारी योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. महिलांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाने देखील राज्यभरातील महिलांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. राज्य शासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या वैयक्तिक […]

Posted inTop Stories

पाऊस पुन्हा एकदा रजेवर ! ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार, हवामान विभागाची माहिती 

Havaman Andaj September : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस रजेवर गेला होता. संपूर्ण ऑगस्ट महिना राज्यात पाऊसच पडला नाही. यामुळे खरीप हंगामातील पिके संकटात आले होते. मात्र सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने झाली. या चालू महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. परंतु पावसाचा जोर वाढला तो सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात. सात सप्टेंबर पासून राज्यात सर्वत्र […]

Posted inTop Stories

यंदा महाराष्ट्रात बैलपोळ्याला पाऊस पडणार का? पंजाबरावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात दिली मोठी माहिती

Panjabrao Dakh Navin Havaman Andaj : शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे बैलपोळा. दरवर्षी दर्श पिठोरी अमावस्येच्या दिवशी महाराष्ट्रात बैलपोळा हा सण साजरा केला जातो. यावर्षी दर्श पिठोरी अमावस्या 14 सप्टेंबरला येत आहे. म्हणजेच यंदा 14 सप्टेंबरला बैलपोळा साजरा केला जाणार आहे. खरंतर, महाराष्ट्रात दरवर्षी बैलपोळ्याच्या सणाला पावसाची हजेरी ठरलेलीच असते. राज्यात सगळीकडेच पाऊस पडतो असे […]

Posted inTop Stories

खुशखबर ! पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात तयार होणार नवीन रेल्वे मार्ग; कोणत्या भागातून जाणार? पहा….

Pune Railway News : पुणेकरांना गेल्या महिन्यात दोन मेट्रो मार्गांची भेट मिळाली आहे. विशेष म्हणजे शहरातील नागरिकांना या मेट्रो मार्गाचा खूपच फायदा होत आहे. नागरिकांनी या मेट्रोला चांगली पसंती देखील दाखवली आहे. हेच कारण आहे की, पुणे मेट्रोचा विस्तार आता युद्धपातळीवर सुरू करण्यात आला आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि […]

Posted inTop Stories

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! ‘अस’ झालं तर पगारात होणार तब्बल 9000 ची वाढ, पहा…

Government Employee Payment Hike : सध्या संपूर्ण देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आगामी वर्षात म्हणजेच 2024 मध्ये लोकसभा निवडणुका आणि महाराष्ट्रासहित राजस्थान, मध्य प्रदेश आणि इतर महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडूका राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर आतापासूनच निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. केंद्र शासनाने सर्वसामान्य जनतेला खुश करण्यासाठी महागाई नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याच […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील ‘या’ महिलांना दर महिन्याला मिळणार 900 रुपये ! कोणत्या महिलांना मिळणार लाभ? पहा….

Government Scheme : केंद्र शासन तसेच राज्य शासन समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी नाविन्यपूर्ण योजना चालवते. केंद्र आणि राज्य शासन आपापल्या स्तरावर देशभरातील महिला, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगार, लेबर, विकलांग, इत्यादी लोकांसाठी विविध योजना सुरू करते. महिलांना सक्षम करण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करत आहे. दरम्यान महिलांसाठी वेगवेगळ्या योजना देखील शासनाकडून राबवल्या जात आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी […]