Posted inTop Stories

महाराष्ट्रात आगामी आठवडाभर कस राहणार हवामान ? हवामान विभागाने दिली सविस्तर माहिती

Maharashtra Weather Update : गेल्या जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यातही समाधानकारक पाऊस पडेल अशी भोळीभाबडी अशा शेतकऱ्यांना लागून होती. परंतु ऑगस्ट महिन्यात अगदी सुरुवातीपासूनच पावसाने उघडीप दिली आहे. शिवाय आता संपूर्ण ऑगस्ट महिना संपला आहे तरीदेखील राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. याचे कारण म्हणजे मान्सूनचे तीन […]

Posted inTop Stories

सप्टेंबर महिन्यात तब्बल 16 दिवस बँका राहणार बंद? महाराष्ट्रात कोणत्या तारखेला राहणार बंद ? RBI ने दिली मोठी माहिती

Maharashtra September Banking Holiday News : गेल्या काही वर्षांपासून देशभरात बँकिंग व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. आता देशातील बहुतांशी नागरिकांचे बँकेत अकाउंट ओपन झाले आहे. विशेषतः जनधन योजनेनंतर बँक खातेधारकांची संख्या वाढली आहे. दरम्यान देशातील सर्व बँकेतील ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. खरंतर आज ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस आहे. म्हणजेच आज महिना अखेर […]

Posted inTop Stories

कांदा अनुदान वाटपाचे सूत्र ठरलं ! ‘या’ जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मिळणार 10 हजाराचे अनुदान, सहकार व पणन विभागाने घेतला निर्णय 

Kanda Anudan News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्याच्या सहकार व पणन विभागाच्या माध्यमातून कांदा अनुदान वाटपाचे सूत्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा पैसा मिळणार असल्याचे चित्र तयार होत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, फेब्रुवारी आणि मार्च 2023 मध्ये कांद्याला […]

Posted inTop Stories

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! वंदे भारतला पर्याय म्हणून सुरू होणार जनसाधारण एक्सप्रेस, पुण्यातुनही धावणार, गाडीची रचना कशी राहणार?

Maharashtra Railway News : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी 2019 पासून वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन सुरू केली आहे. ही गाडी सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली. हेच कारण आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत देशातील 25 महत्त्वाच्या मार्गावर ही […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! कांदा अनुदान केव्हा मिळणार ? समोर आली मोठी माहिती, आता…

Kanda Anudan Maharashtra : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मार्च 2023 मध्ये एक मोठा आणि अतिशय दिलासादायक निर्णय घेण्यात आला होता. खरंतर जानेवारी महिन्यात समाधानकारक भावात विकला जाणारा कांदा फेब्रुवारी महिन्यात अचानक खूपच कमी दरात विक्री होऊ लागला. बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढली म्हणून बाजारभावात घसरण झाली असे मत तज्ञांनी व्यक्त केले. फेब्रुवारी ते जवळपास जून महिन्यापर्यंत कांद्याचा बाजार […]

Posted inTop Stories

सप्टेंबर महिन्यात किती दिवस पाऊस पडणार आणि किती दिवस पाऊस विश्रांती घेणार ! पंजाबरावांनी दिली मोठी अपडेट

Panjabrao Dakh Monsoon News : आज ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस. हा संपूर्ण महिना मात्र महाराष्ट्रासाठी खूपच त्रासदायक ठरला आहे. कारण की या संपूर्ण महिन्यात केवळ 40% एवढा पाऊस झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात फक्त चार दिवस पावसाची नोंद करण्यात आली आहे. उर्वरित 26 दिवसांच्या कालावधीत पावसाचा खंड राहिला आहे. म्हणजेच भर पावसाळ्यात पाऊस गायब […]

Posted inTop Stories

अखेर ती गोड बातमी आली..! महाराष्ट्रातील ‘या’ भागात जोरदार बरसणार पाऊस, किती दिवस धो-धो कोसळणार, वाचा IMD चा अंदाज

Maharashtra Havaman Andaj : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या वरूणराजाची आतुरतेने वाट पाहिली जात होती तो आता लवकरच महाराष्ट्रात पुन्हा एकदा वापसी करणार असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक गेली 122 वर्ष ऑगस्ट महिन्यात पावसाचा एवढा मोठा खंड पडला नव्हता जेवढा मोठा खंड या चालू मान्सून मधील ऑगस्ट महिन्यात पडला आहे. पावसाने राज्यातील बहुतांशी भागात जवळपास एक […]

Posted inTop Stories

जुनी पेन्शन योजनेची जादू ! दरमहा 1770 रुपये पेन्शन मिळणाऱ्या कर्मचाऱ्याला OPS लागू झाल्यानंतर मिळाली 29 हजाराची पेन्शन

Old Pension Scheme : महाराष्ट्र सहित देशभरात शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा अशी मागणी जोर धरत आहे. खरंतर, राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्यांना 2005 नंतर जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. परंतु ही नवीन योजना कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची नसून यामुळे त्यांचे आर्थिक […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळतोय मात्र 34 टक्के महागाई भत्ता ! मुख्यमंत्र्यांचे आश्वासनही हवेत विरले

Maharashtra State Employee : केंद्र शासनाने मार्च 2023 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला. केंद्र शासनाने जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू केली आहे. यानुसार सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य शासनाने देखील याच धर्तीवर राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना 42 टक्के एवढा महागाई […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘ही’ मोठी बँक होणार बंद? RBI ने लावलेत निर्बंध

Maharashtra Banking News : महाराष्ट्रासाठी एक अतिशय मोठी आणि खळबळ जनक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील एका मोठ्या सहकारी बँकेवर निर्बंध घातले आहेत. खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेत दोनशे कोटीचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. अशातच आता औरंगाबाद शहरातील एका […]