Posted inTop Stories

पुणे रिंग रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणेकरांना काय मिळणार ? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

Pune Ring Road : पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगात ख्यातनाम आहे. पण अलीकडे पुणे शहर एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत असते. पुणे शहर गेल्या काही दशकापासून वाहतूक कोंडीसाठी चर्चेत राहत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये देशातील कानाकोपऱ्यातून कामानिमित्त मोठ्या प्रमाणात नागरिक स्थायिक होत आहेत. यामुळे शहरातील आणि उपनगरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावला ! महागाई भत्ता वाढ लागू होण्यापूर्वीच शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता कर्मचाऱ्यांना…..

Government Employee News : गेल्या काही दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऑफिस पासून ते मंत्र्यांच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मार्च 2023 मध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आणि जानेवारी महिन्यापासून चार टक्के महागाई भत्ता वाढ म्हणजेच डीए वाढ लागू करण्यात आली. यानंतर आता जुलै महिन्यापासून देखील डीए मध्ये […]

Posted inTop Stories

दुष्काळाच्या उंबरठ्यावर आलेल्या महाराष्ट्रासाठी मोठी बातमी ! सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील ‘या’ भागात धो-धो पाऊस बरसणार

Maharashtra Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली असल्याने राज्यात दुष्काळाचे सावट अधिकच गडद होत चालले आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे संपूर्ण महाराष्ट्र धास्तावलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ऑगस्ट महिन्यात 56% कमी पाऊस पडला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिके पावसाअभावी करपू लागली आहेत. कापूस, सोयाबीन ही खरिपातील मुख्य पिके कमी पाण्यामुळे […]

Posted inTop Stories

गणपती आणि दिवाळीच्या सणाला मिळणार ‘आनंदाचा शिधा’ ! कोणत्या तारखेला मिळणार ? पहा….

Anandacha Shidha Maharashtra News : महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील गोरगरीब जनतेसाठी सणासुदीच्या दिवसात मोठी घोषणा केली आहे. नवोदित शिंदे-फडणवीस-पवार सरकारने राज्यातील रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, गेल्या दिवाळीत शिंदे सरकारने राज्यातील रेशन कार्ड धारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा दिला होता. राज्य शासनाने त्यावेळी राज्यातील लाखो […]

Posted inTop Stories

राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ‘या’साठी अनुदान मिळावे, शरद पवारांची मोठी मागणी ! काय म्हटले पवार ? 

Grape Farming Maharashtra : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून फळबाग पिकांची लागवड वाढली आहे. प्रामुख्याने डाळिंब आणि द्राक्ष लागवड आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात गेल्या काही दशकांच्या काळात विस्तारली आहे. खरंतर फळबाग लागवड ही शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देणारी आहे. मात्र असे असले तरी फळबाग शेतीमध्ये अनेक आव्हाने येतात. विशेषतः द्राक्ष उत्पादनात शेतकऱ्यांसमोर वेगवेगळी आव्हाने येत आहेत. वास्तविक, […]

Posted inTop Stories

हवामान अंदाज : सप्टेंबर मध्ये पाऊस पडणार का ? हवामान तज्ञ कृष्णानंद होसाळीकर म्हणतात, 8 सप्टेंबर…..

Maharashtra Latest Havaman Andaj : महाराष्ट्रात गेली तीन वर्ष समाधानकारक पाऊस झाला. हवामान तज्ज्ञांच्या मते ला निनाच्या पार्श्वभूमीवर गेली तीन वर्ष मराठवाड्यात देखील चांगला पाऊस नोंदवला गेला आहे. पण यंदा मात्र मान्सूनचा लहरीपणा अगदी सुरुवातीपासून बघायला मिळत आहे. एलनिनोच्या पार्श्वभूमीवर यावर्षी कमी पाऊस पडत असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत एल निनो […]

Posted inTop Stories

खुशखबर ! ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे होणार, कोणाला मिळणार लाभ? पहा….

Government Employee News : जर तुम्हीही सरकारी कर्मचारी म्हणून शासकीय सेवा बजावत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच मोलाची आणि महत्त्वाची राहणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासन लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे. या निर्णयानुसार देशातील काही कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात […]

Posted inTop Stories

मुंबईत घर घेण्याची सुवर्णसंधी ! फक्त 10 लाखात मिळणार 1 बीएचके फ्लॅट, म्हाडा लवकरच काढणार लॉटरी, ‘या’ दिवशी सुरू होणार अर्ज विक्री आणि स्वीकृती

Mhada Mumbai News : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश म्हणजेच एम एम आर क्षेत्रात घर घेणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. गेल्या काही वर्षात देशाची आर्थिक राजधानी मुंबई घरांच्या वाढत्या किमतीसाठी विशेष चर्चेत आली आहे. मुंबई प्रमाणेच एम एम आर क्षेत्रात देखील घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना या भागात घर […]

Posted inTop Stories

राज्य शासनाचा मोठा निर्णय ! आता राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तर त्यांना नोकरी गमवावी लागेल

Maharashtra News : गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला होता. मार्च 2023 मध्ये राज्य कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना या आपल्या मुख्य मागणीसाठी हा संप पुकारला होता. यापूर्वी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या प्रलंबित मागण्या शासनाने मान्य कराव्यात यासाठी सहा महिन्यांच्या काळासाठी संप केला होता. एस टी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या […]

Posted inTop Stories

आम्ही चाललो आमच्या गावा…! वरुणराजा माघारी फिरणार; परतीच्या पावसाचा प्रवास केव्हा सुरु होणार ? हवामान तज्ञांनी दिली मोठी माहिती

Havaman Andaj 2023 : यंदाचा पावसाळा आता जवळपास संपत आला आहे. यंदा मान्सून काळात येऊन आणि ऑगस्ट या महिन्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहेत. महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात आत्तापर्यंत सरासरी पेक्षा सात टक्के कमी पाऊस पडला आहे. जून ते सप्टेंबर हा मान्सूनचा काळ असतो. मात्र या चार महिन्यांपैकी तीन महिन्यांचा काळ जवळपास […]