Heavy Rainfall : महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यात गेल्या 16 ते 17 दिवसांपासून पाऊस सुट्टीवर होता. राज्यात कुठेच जोरदार पाऊस पडत नव्हता. काही भागात तर पावसाची रिमझिम देखील बंद होती. यामुळे खरीपातील पिके संकटात आली होती. पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील काही […]
गुड न्यूज..! मुंबईला मिळणार आणखी एक वंदे भारत, कोणत्या मार्गावर धावणार ? पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली अपडेट
Mumbai Vande Bharat Train : मुंबईमधील जनतेला पश्चिम रेल्वे लवकरच एक मोठ गिफ्ट देणार आहे. ते म्हणजे मुंबईला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. पश्चिम रेल्वे विभाग ही एक्सप्रेस गाडी सुरू करणार आहे. खरंतर, महाराष्ट्रातून एकूण पाच वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. यातील चार गाड्या मुंबईहून धावत आहेत. मुंबईहून धावणाऱ्या या चार गाड्यांपैकी तीन […]
रिमझिम नाही आता जोरदार बरसणार; महाराष्ट्रातील ‘या’ भागात अतिवृष्टी होणार, हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Havaman Andaj : राज्यात जवळपास 15 ते 16 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा वरूणराजाने कमबॅक केले आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तेजी आली असून शेतशिवारातील धावपळ पुन्हा वाढत आहे. पावसाच्या आगमनामुळे वातावरणात गारवा तयार झाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात पाऊस हजेरी लावत आहे. काही ठिकाणी तीव्र […]
सरकारी कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवात मिळणार मोठी भेट! महागाई भत्ता 3 टक्के नाही तर ‘इतका’ वाढणार, पगारात किती वाढ होणार? पहा…
Government Employee News : पुढल्या महिन्यात गणेशोत्सवाचा पर्व सुरू होणार आहे. गणेशोत्सवाची धूम महाराष्ट्र सहित संपूर्ण देशभरात पाहायला मिळणार आहे. यंदाचा गणेशोत्सव मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष खास राहणार असा दावा केला जात आहे. कारण की सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच जुलै महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढ दिली जाणार आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून विशेषतः एआयसपीआयची आकडेवारी समोर आल्यानंतर […]
सप्टेंबर महिन्यात खरंच कांद्याचे भाव वाढणार का ? बाजार अभ्यासकांनी एकाच शब्दात दिलं उत्तर
Onion Rate Maharashtra : गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात टोमॅटोच्या चर्चा पाहायला मिळाल्यात. टोमॅटोचे बाजार भाव विक्रमी वाढले होते यामुळे सर्वत्र टोमॅटो बाजारभावाच्या चर्चा होत्या. टोमॅटोचे बाजारभाव दोनशे रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले होते. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट चांगलेच बिघडले. परिणामी सर्वत्र टोमॅटो विषयी चर्चा रंगत होत्या. पण टोमॅटोचे हे वादळ शमले आहे. गेल्या काही […]
महाराष्ट्रासाठी पुढील चार तास महत्वाचे, राज्यातील ‘या’ भागात तीव्र सऱ्या बरसणार, ज्येष्ठ हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांची माहिती
Maharashtra Havaman Andaj : गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. जवळपास 15 ते 16 दिवसांच्या मोठ्या विश्रांतीनंतर आता पावसाने रिएंट्री घेतली आहे. पावसाचा कमबॅक झाला असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. मात्र राज्यातील काही मोजक्याच परिसरात सध्या तुरळक पाऊस पडत आहे. अजूनही राज्यात जोरदार पाऊस झालेला नाही. शिवाय […]
शेतकऱ्यांसाठी पंजाबरावांचा खास मॅसेज ! महाराष्ट्रात नागपंचमीपर्यंत पाऊस पडत राहणार, ‘हे’ 10 दिवस मुसळधार पाऊस होणार
Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव 16 ते 17 दिवसांपासून मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे ब्रेक लावला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. मात्र काल-परवा राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असल्याने शेतकऱ्यांना आता आगामी काही दिवसात मोठा पाऊस […]
एसटीचा मोठा निर्णय ! आता महिलांना ‘इतक्या’ रुपयात घेता येणार अष्टविनायकाच दर्शन, कोणत्या महिलांना मिळणार लाभ?
Maharashtra ST Bus News : राज्यात प्रवासासाठी एसटीचा वापर सर्वाधिक केला जातो. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी प्रामुख्याने एसटी बसचा वापर होतो. मात्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या प्रवासी संख्येत गेल्या काही वर्षांपासून घट आली आहे. विशेषता कोरोना काळापासून एसटीची प्रवासी संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. अशातच एसटीची प्रवासी संख्या वाढवण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून […]
सरकारी कर्मचाऱ्यांचे भाग्य उजळणार…! 18 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी केव्हा मिळणार ? काय म्हणतंय सरकार
Government Employee News : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता वाढवून दिला जातो. वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढ सरकारी कर्मचाऱ्यांची ठरलेलीच आहे. ही महागाई भत्ता वाढ एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना बहाल केली जाते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजेच मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासूनची […]
राज्यातील फक्त ‘या’ रेशन कार्डधारकांनाच मिळणार आनंदाचा शिधा; 250 रुपयाचे सामान मिळणार 100 रुपयात
Maharashtra News : महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा सण गोड करण्यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सणासुदीच्या काळात एक अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. काल अर्थातच 18 ऑगस्ट 2023 रोजी शिंदे सरकारने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला […]