Maharashtra Rain : गेल्या 17 ते 18 दिवसांपासून गायब झालेला पाऊस आता पुन्हा एकदा राज्यात परतला असल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. खरंतर काही भागात पावसाने तब्बल वीस ते पंचवीस दिवसांपासून दडी मारली आहे. अशा परिस्थितीत या भागातील पिकांना याचा मोठा फटका बसला असून अनेक भागात दुबार पेरणीची परिस्थिती ओढावली आहे. मात्र आता गेल्या […]
महाराष्ट्रातील हवामानात अचानक झाला बदल; उद्या राज्यातील 8 जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस ! मुंबई हवामान विभागाची मोठी माहिती
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी मुंबई हवामान विभागाच्या माध्यमातून एक अतिशय मोठे अपडेट समोर येत आहेत. ते म्हणजे उद्या राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता मुंबई हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने याबाबत सविस्तर अशी माहिती दिली आहे. खरंतर गेल्या 16 ते 17 दिवसांपासून पावसाचा खंड पाहायला […]
गौरी गणपती अन ‘या’ महत्त्वाच्या सणाला मिळणार 100 रुपयात आनंदाचा शिधा ! शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा निर्णय
Maharashtra News : महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या दिवाळीत शिंदे-फडणवीस सरकारने शंभर रुपयात आनंदाचा शिधा दिला होता. गेल्या दिवाळीमध्ये देण्यात आलेला हा आनंदाचा शिधा राज्यातील गोरगरीब जनतेसाठी खूपच फायदेशीर ठरला आणि या गोरगरीब जनतेचा सण गोड झाला. दिवाळी सणाच्या […]
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्युज ! ‘या’ लाखों शेतकऱ्यांना मिळणार दीड लाखापर्यंतची कर्जमाफी, कोणाला मिळणार लाभ ?
Maharashtra Farmer Scheme : राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक संकटांमुळे वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना सततच्या नापिकीचा फटका बसत आहे. यामुळे शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नसून शेतकरी आता कर्जबाजारी झाले आहेत. दरम्यान 2017 मध्ये देखील अशीच परिस्थिती होती. राज्यातील लाखो शेतकरी कर्जबाजारी झाले होते. अशा परिस्थितीत तत्कालीन सरकारने राज्यातील […]
शेतकऱ्यांनो चिंता करू नका, महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस जोरदार पाऊस कोसळणार, पंजाबराव डख यांचे मोठे भाकीत
Panjabrao Dakh News : गेल्या पंधरा ते सोळा दिवसांपासून महाराष्ट्रातून पाऊस गायब झाला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिके पावसाअभावी करपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी शेतकरी चिंतेत आहेत. यंदा दुष्काळ पडणार की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. मला राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे पण पावसाचा जोर खूपच कमी आहे. काल […]
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘या’ ठिकाणी सुद्धा मिळणार मेट्रोचे तिकीट, प्रवाशांना मिळणार दिलासा
Pune Metro News : पुणे शहरातील नागरिकांचा प्रवास गतिमान व्हावा यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याचं काही दिवसांपूर्वी म्हणजेच एक ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वनाज ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते सिविल कोर्ट दरम्यान विस्तारित मेट्रो मार्ग सुरू करण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी यांनी […]
महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! एसटी सुरू करणार खास स्लीपर बस, अशी राहणार बसचे वैशिष्ट्य…
Maharashtra ST Sleeper Bus : महाराष्ट्रात लाल परीने म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. एसटीचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा असल्याने राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये एसटीला मोठं स्थान आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळ देखील एसटी प्रवाशांसाठी कायमचं नवनवीन सुविधा सुरू करते. दरम्यान प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता […]
भारतीय हवामान विभागाचा नवीन हवामान अंदाज; 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान राज्यातील ‘या’ भागात पडणार जोरदार पाऊस
Maharashtra Rain Alert : गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रात पावसाचा खंड पाहायला मिळत आहे. खरंतर जून ते सप्टेंबर हा मान्सूनचा काळ असतो. यंदा मात्र या पावसाळी काळातच पाऊस गायब झाला आहे. एक ऑगस्ट पासून ते जवळपास आतापर्यंत म्हणजेच 17 ते 18 दिवसापासून राज्यातुन पाऊस गायब झाला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. पाऊस पडत […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! मुंबई हायकोर्टाने कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कौटुंबिक पेन्शनबाबत दिला ‘हा’ मोठा निर्णय, काय म्हटलं न्यायालय?
Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठातून समोर येत आहे. नागपूर खंडपीठाने राज्य कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरच्या कौटुंबिक पेन्शन बाबत एक अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला आहे. नागपूर खंडपीठाने चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या विरोधात एका मयत कर्मचाऱ्यांच्या विधवा महिलेने दाखल केलेल्या एका याचिकेवर […]
3 वर्षे काम केले तरी ग्रॅच्युइटी मिळते का ? काय सांगतो कायदा ? वाचा
Gratuity Rule India : सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून विविध लाभ पुरवले जातात. पगाराव्यतिरिक्त सरकारी कर्मचाऱ्यांना शासन विविध आर्थिक लाभ पुरवते यामध्ये पेन्शनचा देखील समावेश होतो. सरकारी कर्मचारी मग ते केंद्रीय कर्मचारी असो किंवा राज्य कर्मचारी त्यांना शासनाकडून विविध लाभ पुरवले जातात. परंतु खाजगी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असे नाही. खाजगी कर्मचाऱ्यांना केवळ कंपनीकडून ग्रॅच्यूटीचा लाभ पुरवला जातो. […]