7th Pay Commission : लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी आणखी 2 टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. यानंतर चार जून 2024 ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. जून महिन्यात नवीन सरकार केंद्रात सत्ता स्थापित करणार आहे. दरम्यान जे नवीन सरकार केंद्रात सत्ता स्थापित करेल ते सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेणार […]
महाराष्ट्रात ‘या’ भागात तयार होणार सर्वात सुंदर रस्ता ! 447 किलोमीटर लांबीच्या महामार्ग प्रकल्पाचे काम कुठपर्यंत आले ?
New Expressway : आपल्या देशात एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचे असल्यास आजही रस्ते मार्गाने प्रवास करण्यास पसंती दाखवली जाते. रेल्वे प्रवाशांची संख्या निश्चितच खूपच अधिक आहे. मात्र असे असले तरी रस्त्याने प्रवास करणे अनेकांना आवडते. हेच कारण आहे की केंद्र शासनाच्या माध्यमातून तथा राज्य शासनाच्या माध्यमातून विविध महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण केली जात आहे. राज्यात […]
आनंदाची बातमी ! Mhada ने ‘या’ भागातील 1495 घरांसाठी जाहीर केली लॉटरी, अर्ज कधीपर्यंत करता येणार ?
Mhada News : गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती अशा विविध महानगरांमध्ये घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. यामुळे अनेकांचे घराचे स्वप्न अजूनही पूर्ण झालेले नाही. घराच्या स्वप्नासाठी सर्वसामान्य अहोरात्र काबाडकष्ट करत आहेत. घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या असल्याने आता म्हाडा आणि सिडकोच्या घरांना विशेष प्राधान्य […]
महाराष्ट्र बोर्डाचा 10वी चा निकाल कधी लागणार ? शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी थेट तारीखचं सांगितली
Maharashtra Board 10th Result : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी हाती आली आहे. खरेतर, महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा रिझल्ट जाहीर झाला आहे. राज्य बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीची एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी या परीक्षेत एकूण 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी […]
दर दिवशी फक्त 7 रुपये जमा करून ‘या’ योजनेत पैसा गुंतवला तर म्हातारपणी मिळणार 5 हजार रुपयांची पेन्शन, वाचा सविस्तर
Atal Pension Yojana : सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळत असते. मात्र असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना पेन्शन मिळत नाही. मात्र असंघटित क्षेत्रातील लोक सरकारी पेन्शन योजनेत गुंतवणूक करून पेन्शन मिळू शकतात. आज आपण अशाच एका सरकारी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण ज्या सरकारी पेन्शन योजनेची माहिती पाहणार आहोत, त्यामध्ये दररोज सात रुपये वाचवून पैसे […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News ! आठवा वेतन आयोग लागू झाला नाही तरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात होणार वाढ, किती वाढणार पगार ?
7th Pay Commission : जर तुम्हीही सरकारी नोकरीत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी शासकीय सेवेत असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा महागाई भत्ता वाढी संदर्भात. खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून 50% एवढा करण्यात आला […]
आरटीओचे नियम एक जून पासून बदलणार; …..तर वाहन चालकाला भरावा लागणार 25 हजाराचा दंड
RTO Rules Changed : वाहनचालकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे येत्या एक जून पासून आरटीओच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. खरे तर भारतात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता तुम्ही हा लेख वाचत असतानाही भारतात कुठे ना कुठे छोटी-मोठी अपघाताची घटना घडलेली असेलच. रस्ते […]
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ मार्गावर धावली लोकल ट्रेन, पण….
Pune Local Train : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू असून याच उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीत पुणे ते दौंड दरम्यान लोकल ट्रेन सुरू झाली आहे. या मार्गावर इलेक्ट्रिक लोकल ट्रेन सुरू करण्यात आली आहे. काल पहिल्यांदाच या मार्गावर इलेक्ट्रिक लोकल ट्रेन सुरू झाली आहे. आम्ही आपणास सांगू […]
बारावीनंतर ‘हे’ कोर्स केल्यास मिळणार चांगल्या पगाराची नोकरी !
Courses After 12th : आज 21 मे 2024 रोजी दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या निकालाची आतुरता होती. आता मात्र बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपणार असून आज बारावीचा रिझल्ट लागणार आहे. दरम्यान, आज आपण महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याने बारावीनंतर कोणते कोर्स केले […]
24 मे पर्यंत महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता ! तुमच्या जिल्ह्यात कस राहणार हवामान ?
Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या 12-13 दिवसांपासून वादळी पाऊस सुरू आहे. वादळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तथापि हा मोसमी पाऊस नसून पूर्व मौसमी पाऊस आहे. मोसमी पावसाला महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या 12-13 दिवसांपासून सुरू असलेले हे वादळी पावसाचे सावट आणखी काही दिवस महाराष्ट्रावर कायम […]