Samruddhi Mahamarg : राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन कॅपिटल शहरांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाची उभारणी केली जात आहे. समृद्धी महामार्ग म्हणजेच हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वर्तमान वित्त मंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पासाठी फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्याच पुढाकारातून या प्रकल्पाचे आतापर्यंतचे […]
पंजाबरावांचा 30 ऑगस्टपर्यंतचा अंदाज ! स्वातंत्र्य दिनानंतर पावसाला सुरवात होणार, ‘इतके’ दिवस धो-धो पाऊस कोसळण्याची शक्यता
Panjabrao Dakh 2023 Havaman Andaj : राज्यात गेल्या जुलै महिन्यात सरासरी पेक्षा 17 टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली. गेल्या महिन्यात राज्यातील कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर खूपच जोराचा पाऊस आला. अनेक ठिकाणी तर अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. अतिवृष्टीमुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आणि शेती पिकांना मोठा फटका बसला. मात्र काही भागातील […]
सरकारी कर्मचाऱ्यांच नशीब चमकणार ! ‘या’ काळातील महागाई भत्ता थकबाकी मिळणार, शासनाकडे प्रस्ताव विचाराधीन
Government Employee News : येत्या वर्षात अर्थातच 2024 मध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. सामान्य नागरिकांसाठी विविध योजना शासनाकडून राबवल्या जात आहेत. यातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच काही महत्त्वाचे निर्णय घेणे प्रस्तावित करण्यात आले आहे. मिळालेल्या […]
उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! शिंदे सरकारच्या पुणे पालिकेतील फुरसुंगी, उरळी देवाची गावे वगळण्याच्या अधिसूचनेला दिली स्थगिती, काय म्हटलं न्यायालय?
Pune News : राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने डिसेंबर 2022 मध्ये एक मोठा निर्णय घेतला होता. शिंदे सरकारने 6 डिसेंबर 2022 रोजी पुणे महापालिकेतून दोन गावे वगळण्याचा निर्णय घेतला. महापालिकेतील फुरसुंगी आणि उरळी देवाची ही दोन गावे वगळण्याचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला. या निर्णयाचे मात्र संबंधित गावातील नागरिकांनी मोठा […]
महाराष्ट्राला लवकरच मिळणार 6वी वंदे भारत एक्सप्रेस ! ‘या’ मार्गावर धावणार, केव्हा सुरु होणार ? स्टॉपेज, रूट मॅप पहा….
Maharashtra Vande Bharat Express : राज्यातील नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्राला लवकरच एका नवीन वंदे भारत एक्स्प्रेसची भेट मिळणार आहे. ही ट्रेन सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत राज्यात एकूण पाच वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या आहेत. ही गाडी 2019 मध्ये सर्वप्रथम सुरू झाली होती आणि तेव्हापासून म्हणजेच या […]
खुशखबर ! 10 गुंठे शेतजमिनीचीही करता येणार दस्तनोंदणी, पण ‘या’ भागातील जमीनधारकांना फायदा मिळणार नाही, वाचा….
Maharashtra News : महाराष्ट्र राज्यात जमिनीचे तुकडे पाडून खरेदी विक्री करणे कायद्याने प्रतिबंधित आहे. राज्यात तुकडेबंदी कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार आतापर्यंत चाळीस गुंठ्यापेक्षा कमी असलेली जिरायती जमीन आणि वीस गुंठ्यापेक्षा कमी असलेली बागायती जमीन खरेदी-विक्री करता येत नव्हती. अर्थातच या प्रमाणभूत जमिनीपेक्षा कमी क्षेत्राची दस्त नोंदणी होत नव्हती. परिणामी शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत […]
सुट्टीवर गेलेला पाऊस पुन्हा परतणार ! राज्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात केव्हा ? हवामान विभागाने दिले मोठे संकेत
Maharashtra Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून राजधानी मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची विश्रांती पाहायला मिळत आहे. भर पावसाळ्यात पाऊस सुट्टीवर गेला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या बहुतांशी भागातील खरीप हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. या अवस्थेत पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची आतुरता लागून आहे. पण गेल्या दहा ते बारा दिवसांपासून राज्यातील […]
मोठी बातमी ! शिंदे सरकार पुन्हा अडचणीत येणार, गणेशोत्सवात ‘हे’ राज्य कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार, संपाचे कारण काय?
State Employee News : राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकार पुन्हा एकदा गोत्यात येणार असे चित्र आहे. कारण की राज्यातील काही कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्यात यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आपल्या प्रलंबित मागण्यासाठी संपाच हत्यार उपसणार आहेत. विशेष म्हणजे एसटी कर्मचारी हा संप […]
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे : आता चौथ्यांदा रेल्वे मार्गात होणार मोठा बदल, कारण काय ?
Pune Nashik Semi High Speed Railway : पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडण्यासाठी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे काम हाती घेण्यात आले आहे. खरंतर पुणे आणि नाशिक ही मध्य महाराष्ट्रातील दोन अतिशय महत्त्वाची शहरे आहेत. तूर्तास मात्र या दोन शहरादरम्यान प्रवासासाठी रेल्वे मार्ग उपलब्ध नाही. यामुळे प्रवाशांना प्रामुख्याने रस्ते मार्गाने प्रवास करावा लागतो. रस्ते मार्गाने […]
पुणेकरांना 15 ऑगस्ट पूर्वी मिळणार मोठी भेट…! शहरातील ‘या’ बहुचर्चित अन बहुप्रतिक्षित प्रकल्पाचे काम पूर्ण, नितीन गडकरी करणार उद्घाटन, पहा व्हिडीओ
Pune News : येत्या पाच दिवसात महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिनाचा पर्व मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणार आहे. खरतर हा राष्ट्रीय सण सर्व भारतीयांसाठी खास राहतो. मात्र यावर्षी हा राष्ट्रीय सण पुणेकरांसाठी विशेष खास राहणार आहे. कारण की, 15 ऑगस्टपूर्वी पुणेकरांना एक मोठे गिफ्ट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट पूर्वी पुणेकरांसाठी एका महत्त्वाच्या […]