महाराष्ट्रातील ८५.६६ लाख लाभार्थी शेतकर्यांना १,८६६.४० कोटी रुपयांचा तर देशातील ८.५ कोटी लाभार्थींच्या खात्यावर या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. सकाळी ११ वाजता राजस्थानमधील सिकर येथे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने आयोजित “पीएम किसान संमेलनात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते *एका क्लिकवर’ हा निधी वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत दिली. गुरुवारी १४ […]
पंजाबरावांच मोठ भाकीत ! ऑगस्ट महिन्यात ‘या’ दिवशी कोसळणार मुसळधार पाऊस, ग्लोबल वार्मिंगमुळे अतिवृष्टीची शक्यता
Panjabrao Dakh Havaman Andaj : सध्या महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे. राज्यात पावसाचा जोर वाढला असून काही भागात अतिवृष्टी देखील होत आहे. जवळपास गेल्या आठ ते नऊ दिवसांपासून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होत आहे. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातचं ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी […]
राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…! सेवानिवृत्तीचे वय 2 वर्षांनी वाढणार ? सरकारमधील मंत्र्यांने दिली मोठी माहिती
State Employee News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या जवळपास 17 लाख कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी सरकारी सेवेत कार्यरत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. खरंतर, केंद्रातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. यासोबतच देशातील जवळपास 25 घटक राज्यातील राज्य […]
महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात फुलवली सफरचंदाची बाग ! 8 गुंठ्यातच कमावले 6 लाख, सरासरी 130 रुपये प्रति किलो दराने केली सफरचंद विक्री, वाचा…
Maharashtra Successful Farmer : सातारा जिल्ह्यातील मान या दुष्काळी तालुक्यात एका प्रयोगशील शेतकऱ्याने चक्क सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे. खरंतर गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि सुलतानी दडपशाहीमुळे शेती व्यवसाय संकटात आला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमधून अनेकदा अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही. जर […]
कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या, नवीन गाड्यांचे वेळापत्रक पहा…
Konkan Railway News : राजधानी मुंबईमध्ये कामानिमित्त कोकणातील हजारो लोक स्थायिक झाले आहेत. या कोकणातील चाकरमान्यांसाठी आता मध्य रेल्वेने आणि कोकण रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. खरंतर मुंबईमधील चाकरमाने गणेशोत्सवासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने कोकणात जातात. कोकणात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो. गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागात स्थायिक झालेले कोकणवासी गावाकडे परततात. यंदाही हजारो नागरिक […]
खुशखबर..! आता पत्रकारांना मिळणार ‘इतकी’ पेन्शन, 2 दिवसात जीआर जारी करणार, शिंदे सरकारचे आश्वासन
Maharashtra News : राज्यातील तमाम पत्रकारांसाठी एक दिलासादायक आणि अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन दिले जात आहे. खरंतर, या अंतर्गत सध्या ज्येष्ठ पत्रकारांना 11,000 रुपये इतके निवृत्ती वेतन दिले जात आहे. मात्र वाढती महागाई पाहता हे निवृत्तीवेतन खूपच तोकडे […]
समृद्धी महामार्गाचे काम केव्हा पूर्ण होणार ? एमएमआरडीसीचे मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत थेट तारीखचं सांगितली
Samruddhi Mahamarg : मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राज्य राजधानी. तसेच नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनही भरते. खरतर राजधानी आणि उपराजधानी या दोन्ही कॅपिटल शहरांतुन दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. अशा स्थितीत नागपूरकरांना मुंबईत जाण्यासाठी विदर्भाचे भारतीय जनता पक्षाचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळख प्राप्त असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी मुंबई […]
राज्यात पुन्हा बरसणार अतिमुसळधार जलधारा ! बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ‘या’ जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी
Maharashtra Rain : जुलै महिन्याचा पहिला पंधरवाडा हा कोरडा गेला. काही भाग वगळता पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात पाऊस झाला नाही. यामुळे शेतकरी चिंतेत सापडले होते. मात्र जुलैच्या दुसऱ्या पंधरवाड्यात विशेषता गेल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. पण काही भागात अतिवृष्टी झाली. ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे तेथील शेती पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. जास्तीच्या पावसामुळे […]
राज्यातील ‘या’ नागरिकांना आता वातानुकूलित इलेक्ट्रिक बस मध्येही मिळणार मोफत प्रवासाची सवलत, एसटी महामंडळाकडून प्रस्ताव
Maharashtra St Ticket Free : राज्य शासनाकडून राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्या जातात. यात राज्याच्या काही घटकातील नागरिकांना एसटीच्या प्रवासात तिकीट दरात सवलत दिली जात आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यातील महिलांना एसटीच्या तिकीट दरात 50% सवलत देण्यात आली आहे. म्हणजेच आता राज्यातील महिलांना एसटीमध्ये अर्ध्या तिकीटात प्रवास करता येत आहे. याव्यतिरिक्त राज्यातील 75 वर्षांवरील […]
राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यात मानधन वाढणार ! राज्य शासनाचे आश्वासन
Maharashtra Employee News : राज्य शासनाने नुकत्याच या चालू वर्षातील मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयाचे संबंध महाराष्ट्रभरातून स्वागत करण्यात आले. अनेक राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी शासनाच्या या निर्णयाचे तोंड भरून कौतुक केले. मात्र ही मानधन वाढ मिळवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना आणि मदतनिसांना मोठा लढा […]