Posted inTop Stories

हिंदुस्थानातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन महाराष्ट्रातुन धावणार ! आता मुंबईहुन दिल्लीला 12 तासात पोहचता येणार; केव्हा सुरू होणार गाडी ? वाचा…..

Vande Bharat Express : महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राच्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. देशात लवकरच पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु होणार आहे. विशेष म्हणजे ही गाडी महाराष्ट्रातुन धावणार आहे. राजधानी मुंबई ते दिल्ली दरम्यान ही गाडी सुरू केली जाणार असल्याची माहिती […]

Posted inTop Stories

शेतकरी है तो मुमकिन है ! शेतीमध्ये नवीन वाट स्वीकारली, मराठमोळ्या शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतून लाखो रुपयांची कमाई केली

Successful Farmer Maharashtra : अलीकडे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीमध्ये विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे. प्रामुख्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शेतीमध्ये वेगवेगळ्या संकटांशी रोजच कुस्ती खेळावी लागत आहे. मराठवाडा म्हटलं की सर्व्यात आधी आपल्या डोळ्यापुढे उभ राहत ते भयान दुष्काळाच चित्र. येथील शेतकरी दुष्काळाशी दोन हात करत, राब-राब राबत शेती करत आहेत. गेली तीन वर्ष मराठवाड्यात जरी चांगला […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; जुलै महिन्यातील शेवटचे 8 दिवस कसं राहणार हवामान ? पंजाब डख यांचा पावसाबाबतचा अंदाज वाचा

Panjabrao Dakh News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होत आहे. अनेक भागात अतिवृष्टी देखील झाली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर अधिक आहे. आज भारतीय हवामान विभागाने पालघर, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचे आपल्या निवेदनात नमूद केले आहे. या […]

Posted inTop Stories

सोयाबीन पिवळे पडलेय का? मग ही एक फवारणी करा, नाहीतर….

Soybean Farming : गेल्या काही दिवसांपासून राज्यात संततधार पाऊस सुरू आहे. काही भागात अतिवृष्टी देखील झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे. या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके संकटात आली आहेत. मराठवाडा आणि विदर्भ विभागातील काही जिल्ह्यात सोयाबीन पीक पिवळ पडत […]

Posted inTop Stories

पुणेकरांनो काळजी घ्या…! जिल्ह्यात ‘या’ नवीन आजाराची साथ पसरलीय; आरोग्य यंत्रणेची धावपळ, शाळा बंदचा प्रस्ताव

Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी काळजी वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे जिल्ह्यात एका आजाराची साथ बळावत चालली आहे. या साथीच्या आजारामुळे जिल्ह्यात सध्या चिंतेचे ढग आहेत. संपूर्ण आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. या आजारावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. खरंतर जिल्ह्यातील आळंदी नगरपालिकेत […]

Posted inTop Stories

आजही राज्यभर पावसाची धुवाधार बॅटिंग; ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस ! मुंबई, पुणेसाठी अलर्ट जारी

Maharashtra Pune Mumbai Rain Alert : पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना उलटला आणि त्यानंतर राज्यात खऱ्या अर्थाने जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभर पावसाची धुवाधार बॅटिंग होत आहे. यामुळे ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत. परिणामी राज्यातील काही भागात पूरस्थिती तयार झाली आहे. सध्या सुरू […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन ! श्रीलंकेतून आली गोड बातमी; ‘या’ कारणाने कांदा दरात होणार विक्रमी वाढ 

Onion Rate Hike : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. विशेषता कांदा उत्पादकांसाठी ही बातमी कामाची राहणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, फेब्रुवारी ते जून या कालावधीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना खूपच कमी दरात कांद्याची विक्री करावी लागली आहे. या कालावधीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे कांद्याच्या दरात घसरण होत होती. देशांतर्गत […]

Posted inTop Stories

खुशखबर ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार सातवा वेतन आयोगाचे थकीत हप्ते, होणार मोठा आर्थिक फायदा, वाचा….

State Employee News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी सरकारी कर्मचारी असेल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना सातवा वेतन आयोग थकबाकीचा हप्ता मिळणेबाबत […]

Posted inTop Stories

पुणे रिंग रोड बाबत महत्त्वाची अपडेट ! ‘या’ गावातील बाधित शेतकऱ्यांना मिळाला ‘इतक्या’ कोटींचा मोबदला, भूसंपादन प्रक्रियेला मिळाली गती

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विविध रस्ते विकास पायाभूत प्रकल्प राबवले जात आहेत. यामध्ये पुणे रिंग रोड प्रकल्पाचा देखील समावेश होतो. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ पूर्ण करणार असून पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. […]

Posted inTop Stories

मुंबईकरांचा प्रवास होणार नॉनस्टॉप ! वेस्टर्न एक्सप्रेस वे वरील वाहतूक होणार सुरळीत, ‘या’ ठिकाणी विकसित होणार नवीन उड्डाणपूल, पहा…

Mumbai Traffic News : सपनो का शहर अर्थातच स्वप्ननगरी म्हणून मुंबई शहर संपूर्ण जगात ख्याती प्राप्त आहे. मुंबई शहरात हजारो लोक उराशी हजारो स्वप्ने बाळगून दस्तक देतात, पोटापाण्यासाठी आलेली ही पब्लिक मात्र कायमचीच मुंबईकर बनते. मुंबई शहरात अशी मॅग्नेटिक पावर आहे की ती शहरात कामानिमित्त आलेली पब्लिक आपल्याकडेच आकर्षित करते, अशा लोकांना हे शहर माघारी […]