Home Buying Tips : जर तुम्हीही तुमचे स्वप्नातील घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आजची ही बातमी शेवटपर्यंत नक्कीच वाचा. खरंतर, आपल्यापैकी अनेकांनी आपल्या घराचे स्वप्न पूर्ण केले असेल तर काहीजण घराच्या स्वप्नांसाठी अहोरात्र काबाडकष्ट करत असतील. वास्तविक, घर बनवणे ही आयुष्यातील सर्वात मोठी अचीवमेंट आहे. मात्र घर बनवणे अलीकडे अवघड बनले आहे. घरांच्या वाढत्या […]
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘या’ ठिकाणी तयार होणार मेट्रो मार्ग, प्रस्ताव तयार; महापालिका लवकरच देणार अंतिम मान्यता
Pune Metro News : पुणे अगदी पेशव्यांच्या काळापासून एक गजबजलेल शहर आहे. शहराला अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हे शहर महाराष्ट्राची संस्कृतीचे दर्शन घडवणारे शहर म्हणून ओळखले जाते आणि कदाचित हेच एक महत्त्वाचे कारण आहे की, शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. हे केवळ कॅपिटल शहर आहे असे नाही तर पुणे शहराची ओळख […]
राज्य शासन राज्य कर्मचाऱ्यांसाठी पावसाळी अधिवेशनात घेणार मोठा निर्णय ! ‘या’ कर्मचाऱ्यांचा 3 हजार 600 कोटींचा होणार फायदा, सातवा वेतन आयोगाचे सर्व हफ्ते मिळणार?
State Employee News : पुढल्या वर्षी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. तसेच राज्यात विधानसभा निवडणूका देखील राहणार आहेत. यामुळे आता महाराष्ट्रासह संपूर्ण देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. निवडणुकीचा आगामी कार्यक्रम पाहता जनतेला नाराज करून चालणार नाही म्हणून विविध विकास कामांना मूर्त रूप देण्याचे काम […]
पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज ! महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील 12 दिवस जोरदार पाऊस होणार, ओढे-नाले वाहतील
Panjabrao Dakh Havaman Andaj July-Aug 2023 : जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात जवळपास सात ते आठ दिवस पावसाने उघडीप दिली. आता मात्र राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, पुण, कोल्हापूर, सातारा तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात […]
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला, ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस ! मुंबई, पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात कसं राहणार हवामान? वाचा…
Maharashtra Rain : जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात काही काळ पावसाने ओढ दिल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात मान्सून सक्रिय झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा आता जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. काल अर्थातच सोमवारी कोकणात काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे. उर्वरित राज्यात मात्र रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान आज पासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर […]
सरकारी कर्मचाऱ्यांचे भाग्य उजळणार ! सरकार लवकरच घेणार ‘हा’ मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार मोठी वाढ, पहा…
Government Employee News : येत्या काही महिन्यात लोकसभा निवडणुका सुरू होणार असून या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून समाजातील सर्व घटकांसाठी विविध कल्याणकारी आणि कौतुकास्पद निर्णय घेतले जात आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील शासनाकडून विविध निर्णय घेतले जात आहेत. नुकतेच केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ केली आहे. जानेवारी […]
शेतकऱ्यांनो चिंता करू नका ! ‘या’ कालावधीत राज्यातील ‘या’ भागात जोरदार पाऊस पडणार, पंजाबराव डख यांनी बागलाणमध्ये वर्तवला महत्वाचा अंदाज
Panjabrao Dakh Havaman Andaj : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ओढ दिलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार आगमन केले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील विदर्भ आणि कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होत आहे. उर्वरित राज्यात मात्र अजूनही मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला नसून रिमझिम सऱ्या सुरु आहेत. यामुळे बळीराजाची चिंता वाढत आहे. भारतीय […]
चीनला जें जमलं नाही ते भारताने करून दाखवलं ! आता मुंबईहून 90 मिनिटात गाठता येणार पुणे ! जगातील सर्वात रुंदीचा ‘हा’ बोगदा वाहतुकीसाठी होणार सुरू, पहा डिटेल्स
Maharashtra News : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. भारत सरकारने भारतमाला परियोजनेअंतर्गत विविध महामार्गांची कामे हाती घेतली आहेत. यापैकी काही महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही महामार्गांची कामे अजूनही सुरू आहेत. भारतात मोठमोठे महामार्ग, ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे, उड्डाणपूल, सागरी मार्ग, भुयारी मार्ग, […]
एक रुपयात पिक विमा योजनेसाठी घरबसल्या अर्ज कसा करायचा ? वाचा सविस्तर
Pik Vima Yojana Arj : महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने पिक विमा योजनेत अमूलाग्र बदल केला आहे. आता राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवली जाणार असून शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात या योजनेचा लाभ घेता येणार आहे. राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक रुपयात पिक विमा योजनेची घोषणा केली […]
राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना आता कार्यालयीन वेळेत ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ बोलावे लागणार ! वाचा डिटेल्स
State Employee News : जर तुम्हीही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल, शासकीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत असेल तर आजची ही बातमी तुम्ही नक्कीच वाचा. खरतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विविध नियम शासनाकडून बनवले जातात. या नियमांचे पालन कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक असते. दरम्यान, एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसंदर्भात […]