Juni Pension Yojana : 2004 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. पण ही नवीन योजना कर्मचाऱ्यांच्या हिताची नसून या योजनेला रद्द करून पुन्हा एकदा जुनी योजना लागू करावी अशी मागणी आहे. यासाठी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. महाराष्ट्रात देखील […]
पुणे, सोलापूरकरांना मिळणार मोठ गिफ्ट ! मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरात होणार ‘इतकी’ कपात, वाचा सविस्तर
Mumbai Solapur Vande Bharat Express : फेब्रुवारी 2023 मध्ये भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली. या गाड्या सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच या गाडीची लोकप्रियता वाढली. रेल्वे प्रवाशांना या गाडीचा प्रवास चांगलाच भावला. विशेषता मुंबई सोलापूर वंदे भारत […]
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! पंजाबराव डख म्हणताय, 19 जुलै ते 26 जुलै राज्यातील ‘या’ भागात पडणार जोरदार पाऊस ! वाचा सविस्तर…..
Panjabrao Dakh Maharashtra Rain : डख यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी नुकताच एका हवामान अंदाज वर्तवला होता. या हवामान अंदाजात त्यांनी 12 जुलैपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल असे नमूद केले होते. यानुसार, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. डख 12 जुलै ते 15 जुलै दरम्यान रोज […]
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; राज्यातील ‘या’ प्रमुख बाजारात कांद्याला मिळाला 2,600 चा बाजारभाव ! वाचा सविस्तर
Onion Rate Maharashtra : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कांद्याच्या बाजार भावात तब्बल पाच महिन्यांचा प्रदीर्घ कालावधीनंतर मोठी वाढ नमूद केली जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, फेब्रुवारी ते जून दरम्यानच्या कालावधीत कांद्याला मात्र पाच ते सहा रुपये प्रति किलोचा बाजार भाव मिळत होता. काही बाजारात याहीपेक्षा कमी […]
कापूस लागवड केल्यानंतर ‘या’पैकी कोणत्याही एका खताचा वापर करा, उत्पादनात होणार विक्रमी वाढ
Cotton Crop Fertilizer : जर तुम्हीही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. खरंतर कापसाला पांढरे सोने म्हणून ओळखलं जाते. या पिकाची राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कापूस लागवडीखालील क्षेत्र आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. मात्र उत्पादनाचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. […]
जुनी पेन्शन योजनेचा लाभ नाही पण ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांबाबत झाला मोठा निर्णय, जीआर निघाला, वाचा…..
State Employee News : 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. यामुळे जुनी पेन्शन योजना अर्थातच ओ पी एस योजना पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांना बहाल करावी या मुख्य मागणीसाठी कर्मचार्यांच्या माध्यमातून आंदोलने केली जात आहेत. मार्च महिन्यात राज्यातील 17 लाख […]
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! घर भाडे भत्त्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलाय ‘हा’ महत्त्वाचा निकाल, वाचा…
State Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांना वेतना सोबतच काही भत्ते दिले जातात. महागाई भत्ता अर्थातच डीए आणि घर भाडे भत्ता अर्थातच एचआरए यांसारखे भत्ते सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतात. 5 फेब्रुवारी 1990 रोजी जारी झालेल्या एका शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागात वास्तव्यासाठी घर भाडे भत्ता देण्याचे प्रावधान आहे. मात्र HRA संबंधित हा शासन निर्णय निर्गमित […]
पंजाब डख यांच मोठं भाकीत; राज्यात आता पूर्वेकडून पाऊस दाखल होणार, ‘इतके’ दिवस जोरदार पाऊस पडणार !
Panjabrao Dakh Havaman Andaj : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची हजेरी लागली. मात्र आता पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील कोकण, घाटमाथा तसेच उर्वरित राज्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे शेतकरी बांधव पुन्हा एकदा संकटात सापडल्याचे […]
यावर्षी तूर उत्पादक होणार मालामाल ! ‘या’ कारणाने तुरीच्या दरात येणार विक्रमी तेजी, वाचा…
Tur Rate : सध्या बाजारात तुरीला चांगला दर मिळत आहे. राज्यात सध्या चांगल्या दर्जाच्या तुरीला दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यात अकरा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव नमूद करण्यात आला होता. तुरीच्या दरात विक्रमी तेजी आली असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे. कधी नव्हे […]
आज राज्यातील 11 जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस ! अहमदनगर, पुणे, मुंबई, नासिक, सातारा, सांगली, कोल्हापूर कसं राहणार हवामान ? वाचा….
Maharashtra Rain : यावर्षी अगदी सुरुवातीपासूनच मान्सून कमकुवत आहे. यंदा मान्सूनपूर्व पावसाने देखील अपेक्षित प्रमाणात हजेरी लावलेली नाही. म्हणून एल निनोमुळे यंदा कमी पाऊस होणार असा अंदाज काही हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थानी व्यक्त केला आहे. पण भारतीय हवामान विभागाने यंदा एल निनो सक्रिय असतानाही सरासरी एवढा पाऊस पडेल असं सांगितलं आहे. मात्र असे असेल तरी […]