Panjabrao Dakh Havaman Andaj : जून महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. एक जून ते 21 जून या कालावधीत राज्यात केवळ 11.5% पाऊस झाला. यामुळे खरीप हंगाम संकटात आला होता. मात्र 25 जून पासून पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढला. राज्यातील कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र […]
आजपासून महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस ! तुमच्या जिल्ह्यात पडणार की नाही ?
Maharashtra Rain : गेल्या जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात उसंत घेतलेल्या पावसाची वापसी झाली. 23 जून पासून राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पाऊस सुरु झाला. मध्यंतरी विदर्भात देखील थोड्याफार भागात जोरदार पाऊस झाला. या व्यतिरिक्त मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. मात्र जून महिन्यात समाधानकारक असा पाऊस महाराष्ट्रात पाहायला मिळाला नाही. मात्र जुलै महिन्यात […]
मोठी बातमी ! संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेच्या पेन्शन रकमेत झाली मोठी वाढ, ‘ती’ अटही झाली शिथिल
Maharashtra News : राज्य शासनाने अर्थसंकल्प 2023-24 मध्ये एक महत्त्वाची घोषणा केली होती. शिंदे-फडणवीस सरकारने संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या अनुदान रकमेत वाढ केली जाईल अशी घोषणा केली होती. या घोषणेनुसार 28 जून 2023 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निराधार योजनेच्या अनुदानात 500 रुपयांची वाढ करण्यासं मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. आधी या लाभार्थ्यांना एक हजार […]
अहमदनगरकरांनो सावधान ! येत्या 3-4 तासात मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ 9 जिल्ह्यातही पावसाची धुवाधार बॅटिंग होणार, मुंबई हवामान विभागाचा अंदाज
Ahmednagar Rain : कालपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. काल राज्यातील मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. आज कोकणात आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर आणखी वाढला आहे. अशातच मुंबई हवामान विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. आय एम […]
रेशन कार्डसोबत आधार कार्ड लिंक करण्यासाठी उरलेत फक्त ‘इतके’ दिवस, कसं करणार लिंक? पहा प्रोसेस
Ration Card News : देशभरातील रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही रेशन कार्डधारक असाल आणि शासनाच्या स्वस्त दरातील धान्याचा तसेच मोफत धान्याचा लाभ घेत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठीही खास राहणार आहे. खरंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील गरीब आणि गरजू लोकांसाठी, शिधापत्रिकाधारक लोकांसाठी स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून […]
पंजाबराव डख : जुलै महिन्यात ‘या’ तारखेपर्यंत कायम राहणार पाऊस ! कोणत्या भागात पडणार? वाचा….
Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या अनेक दिवसाच्या खंडानंतर काल मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची हजेरी लागली. यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. खरंतर राज्यातील बहुतांशी भागात जून महिन्यात पावसाने उघडीप दिली होती. जून महिन्यात एक ते 21 जून दरम्यान मात्र 11.5 टक्के एवढा पाऊस पडला होता. 25 जून […]
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ कारणामुळे वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरात होणार मोठी कपात, वाचा…
Vande Bharat Express : 2019 मध्ये भारतीय रेल्वेने स्वदेशी बनावटीची हाय स्पीड वंदे भारत ट्रेन सुरू केली. ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली. या ट्रेनचा गतिमान आणि सुरक्षित प्रवास रेल्वे प्रवाशांना भावला आहे. हे जरी तितकेच खरे असले तरी देखील या ट्रेनच्या भाड्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. या ट्रेनमध्ये […]
आनंदाची बातमी ! पुणे रिंग रोडमध्ये बाधित झालेल्या ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त मोबदला, किती मोबदला मिळणार ?
Pune Ring Road : पुणे रिंग रोड हा एक राज्यातील महत्त्वाचा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे. हा प्रकल्प फक्त पुणे शहरासाठीच नाही तर संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी अति महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याचा एकात्मिक विकास सुनिश्चित होणार आहे. खरंतर हा प्रकल्प पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. यामुळे या दोन्ही शहरांमधील वाहतूक […]
अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरसह 24 जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस ! हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Rain : राज्यात काल कोंकणसह घाटमाथ्यावर तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला आहे. जोरदार पावसाला सुरुवात झाली असल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान कालच्या पावसाने शेत शिवारात शेतकऱ्यांची धावपळ वाढवली आहे. ज्या भागात पेरणी खोळंबली आहे त्या भागात आता पेरणीला वेग येणार असे […]
शेतकऱ्यांनो तुम्हालाही नुकसान भरपाई मिळाली नाही का? मग ‘हे’ काम करा तेव्हाच मिळणार भरपाई, वाचा….
Agriculture News : गेल्या वर्षी महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक पावसाच्या भक्षस्थानी आले. याबरोबरच रब्बी हंगामामध्ये देखील राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने आणि गारपिटीने हजेरी लावली. यामुळे देखील राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. गेल्या वर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत तसेच या चालू वर्षी मार्च ते एप्रिल या […]