Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! कांद्याच्या दरात झाली विक्रमी वाढ, ‘या’ बाजारात मिळाला 2600 रुपये प्रति क्विंटलचा दर, वाचा….

Onion Price Maharashtra : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधव गेल्या काही वर्षांपासून सातत्याने तोट्यात जात आहेत. कांद्याला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. एकतर आधीच रब्बी हंगामात महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी लागली. यामुळे उन्हाळी कांदा पीक संकटात आले. यामुळे उत्पादनात घट आली. शिवाय अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे उन्हाळी कांद्याची टिकवण […]

Posted inTop Stories

सोयाबीनला कोणती खते दिली पाहिजेत? कृषी तज्ञांनी दिली मोठी माहिती, वाचा…

Soybean Fertilizer Management : जर तुम्हीही सोयाबीन पेरणी करणार असाल किंवा सोयाबीनची पेरणी पूर्ण केलेली असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. सोयाबीन हे एक कॅश क्रॉप आहे. नगदी पीक असल्याने याची राज्यात मोठ्या प्रमाणात शेती होते. राज्यातील मराठवाडा, विदर्भ तसेच खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात या पिकाची लागवड पाहायला मिळते. या पिकापासून […]

Posted inTop Stories

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यातील देय वेतनासोबत मिळणार सातव्या वेतन आयोगाचा हफ्ता, वाचा…

State Employee News : काल अर्थात 30 जून 2023 रोजी राज्य कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट मिळाली आहे. वास्तविक, केंद्र शासनाने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी महिन्यापासून चार टक्के डीए वाढीचा निर्णय घेतला. यानंतर अनेक राज्य सरकारांच्या माध्यमातून तेथील कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढ करण्यात आली. म्हणून महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील शिंदे-फडणवीस सरकारने लवकरात लवकर महागाई भत्ता वाढ लागू […]

Posted inTop Stories

जुलैमध्ये पावसाचा खंड पडणार की नाही ? पंजाब डख यांनी स्पष्टच सांगितलं

Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या महिन्यातील 23 तारखेपासून पाऊस पुन्हा एकदा महाराष्ट्रात सक्रिय आला आहे. काही दिवसांच्या खंडानंतर पावसाने आता जोर पकडला आहे. राज्यातील काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तर काही भागात अजूनही पावसाची रीपरीप सुरु आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा वगळला तर मात्र उर्वरित राज्यात अजूनही समाधानकारक असा पाऊस झालेला नाही. […]

Posted inTop Stories

अखेर ठरलं ! कांदा अनुदान ‘या’ दिवशी मिळणार; नाशिक, पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील अर्जाची पडताळणी पूर्ण, पण…

Kanda Anudan Maharashtra : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधव गेल्या काही वर्षांपासून संकटात सापडले आहेत. नैसर्गिक आपत्यांमुळे उत्पादकता कमी झाली आहे. शिवाय कांद्याला अपेक्षित असा दर मिळत नसल्याचे चित्र आहे. यावर्षी सुरुवातीलाही जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये कांद्याला खूपच कमी दर मिळत होता. कांद्याला मात्र दोन ते तीन रुपये प्रति किलोचा दर मिळाला होता. यामुळे […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! शिंदे-फडणवीस सरकारने महागाई भत्त्यात केली ‘इतकी’ वाढ, जीआर जारी, PDF पहा….

State Employee News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आज 30 जून 2023 रोजी शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. खरंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने जानेवारी महिन्यापासून चार टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला. यानुसार सेंट्रल मधील कर्मचाऱ्यांचा […]

Posted inTop Stories

पुणेकरांचे घराचे स्वप्न होणार स्वस्तात पूर्ण ! सहाशे रुपयात मिळणार एक ब्रास वाळू, जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी सुरू होणार डेपो, पहा…..

Pune News : माझं, तुमचं आपलं प्रत्येकाचं घराचं स्वप्न असतं. एक हक्काचं घर असावं जिथे आपलं सर्व आयुष्य मनमुरादपणे जगता यावं असे स्वप्न आपल्या उराशी बाळगून आपण अहोरात्र कष्ट करतो. मात्र, ही महागाई डायन आपल्यापैकी अनेकांच्या स्वप्नाच्या आड येत आहे. महागाईमुळे घराचे स्वप्न अनेकांना पूर्ण करता येत नाहीये. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधनाच्या किमती […]

Posted inTop Stories

काय सांगता ! जगातील सर्वात मोठे क्रुज शिप आहे 1200 फूट लांब ! एकावेळी तब्बल 7960 प्रवासी करू शकतात प्रवास, कसा राहणार या शिपचा प्रवास ?

Worlds Largest Cruise Ship : असं म्हणतात की हौसेला काही मोल नसते. हौस पूर्ण करण्यासाठी अनेकजण वाटेल ते करतात. अनेकांना फिरण्याची हौस असते, अनेकांना महागड्या वस्तू खरेदी करण्याची हौस असते. तर अनेकांना संपूर्ण जग फिरण्याची हौस असते आणि जगातील नयनरम्य गोष्टी आपल्या नजरेत कैद करायचा असतात. अनेकांना सागरी जहाजावर प्रवास करायचा असतो. यासाठी लोक लाखो […]

Posted inTop Stories

अबब ! मेंढीच्या एका कोकरूला लागली तब्बल एक कोटीची बोली, पण तरीही मेंढपाळाने विकले नाही, कारण काय?

Viral News : मेंढीचे एक कोकरू कितीला विकले जाते? 4 हजार, 5 हजार जास्तीत जास्त 10 हजार यापुढे मेंढीच्या कोकरुला किंमत मिळत नाही. मात्र राजस्थानमध्ये अशी एक घटना घडली आहे ज्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. राजस्थानमध्ये एका मेंढीच्या कोंकराला तब्बल एक कोटी रुपयांची बोली लागली आहे. यामुळे नेमके या मेंढीच्या कोकरूमध्ये असे काय खास होते […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांना हवामान अंदाज सांगणाऱ्या पंजाबराव डख यांनी 40 लाखांची फॉर्च्युनर खरेदी केली ?

Panjab Dakh Havaman Andaj : सध्या महाराष्ट्रात जवळपास 20 दिवसांच्या खंडानंतर पावसाला सुरुवात झाली आहे. 23 जून पासून राज्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. अद्याप मात्र राज्यातील कोणत्याच भागात समाधानकारक असा पाऊस झालेला नाही. पण सध्या सोशल मीडियामध्ये हवामानाचे अंदाज विशेष व्हायरल होत आहेत. यात भारतीय हवामान विभागाने वर्तवलेले हवामान अंदाज आणि महाराष्ट्रात आपल्या हवामान […]