Posted inTop Stories

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकांपूर्वी मोठी भेट मिळणार ! ‘ही’ प्रलंबित मागणी पूर्ण होण्याची शक्यता

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. खरेतर, सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सध्या संपूर्ण देशात मतदानाची प्रक्रिया सुरू असून मतदान पूर्ण झाल्यानंतर येत्या 4 जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा थरार रंगणार […]

Posted inTop Stories

गुड न्युज ! सर्वसामान्य नागरिकांना लोकसभेच्या निकालापूर्वी मिळणार मोठी भेट, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात होणार ?

Petrol-Diesel Price Reduce : सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे मतदान नुकतेच पूर्ण झाले असून येत्या 20 तारखेला पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून 2024 ला लागणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या निकालापूर्वी सर्वसामान्यांसाठी मोठी भेट मिळू शकते अशी शक्यता व्यक्त केली जाऊ लागली […]

Posted inTop Stories

भारतातील दुसरा सर्वाधिक लांबीचा महामार्ग आपल्या महाराष्ट्रात ! 35 तासांचा प्रवास अवघ्या 18 तासांवर येणार, कसा आहे रूट ?

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या भारतात विविध महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. देशात सध्या रस्त्यांचे जाळे विकसित केले जात आहे. आतापर्यंत देशभरात विविध मोठ-मोठ्या महामार्गांची कामे पूर्ण झाली असून भविष्यात अजूनही अनेक महामार्ग विकसित होणार आहेत. सध्या देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग मुंबई ते दिल्ली दरम्यान विकसित होत आहे. या 1350 किलोमीटर लांबीच्या […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात आणखी 3 दिवस पावसाचे ! ‘या’ जिल्ह्यात 19 मे पर्यंत वादळी पाऊस हजेरी लावणार, वाचा सविस्तर

Maharashtra Rain : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी पावसाचे सावट पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी वादळी वारे देखील वाहत आहे. मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी जोरदार वादळ आणि पावसाचे वातावरण तयार झाले होते. मुंबईत आलेल्या या वादळामुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी आणि वित्तहानी झाली. या वादळामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. मुंबईसहित राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी पावसाची […]

Posted inTop Stories

पुणे ते भुवनेश्वर दरम्यान सुरू होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन! महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वे स्थानकावर थांबणार, वाचा सविस्तर

Pune Railway News : सध्या उन्हाळी सुट्ट्या आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे, एसटी महामंडळाच्या बसेस मध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे रेल्वे आणि एसटी महामंडळाकडून विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. उन्हाळी सुट्ट्या आणि लोकसभा निवडणुकीचा काळ पाहता अनेक जण आपल्या मूळ गावाकडे परतत आहेत. पुण्यातूनही मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या मूळ गावाकडे प्रस्थान करत […]

Posted inTop Stories

Monsoon 2024 बाबत भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज ! केरळमध्ये मान्सून नेमका पोहचणार कधी ? हवामान खात्याने स्पष्टचं सांगितलं

Monsoon 2024 : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातील शेतकऱ्यांच्या नजरा आता मान्सूनकडे लागल्या आहेत. मान्सूनचे आगमन कधी होणार हाच मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. खरे तर सध्या राज्यात वादळी पावसाचे सत्र सुरू आहे. आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर मध्ये गारपीटीची शक्यता आहे तर […]

Posted inTop Stories

देशात सर्वात जास्त जमीन कोणाच्या नावावर आहे ? सर्वाधिक जमीन असणारे टॉप 3 व्यक्ती/संस्था कोणत्या ? नाव ऐकून व्हाल चकित

Who Own The Most Land In India : गेल्या काही वर्षांमध्ये जमिनीचे भाव सातत्याने वाढत आहेत. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, शहरीकरण इत्यादी पार्श्वभूमीवर जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. जमीन सोन्यापेक्षा महाग झाली आहे. विशेष म्हणजे जमिनीची उपलब्धता कमी होत असल्याने अनेकदा हाती पैसा असला तरी देखील जमीन खरेदी करता येत नाही. आगामी काळात देखील जमिनीचे भाव […]

Posted inTop Stories

Tourist Places In Pune : पुण्यातील हे ‘१०’ ठिकाण पर्यकांसाठी आहेत खूप खास; या ठिकाणांना एकदा नक्की भेट द्या.

Tourist Places In Pune : पुणे शहर महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर तसेच सांस्कृतिक राजधानी आहे. पुणे शहर महाराष्ट्रातील सर्वात खास पर्यटन स्थळांपैकी एक शहर मानले जाते. समृद्ध इतिहास आणि आधुनिक अद्यतनांचे मिश्रण असलेले हे शहर आपल्या पर्यटकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कमी पडू देत नाही. पुणे या शहराला स्वतःची एक वेगळीच ओळख आहे तसेच या शहराची […]

Posted inTop Stories

Nashik Tourists Places : तुम्हाला माहीती आहे का? नाशिक जिल्ह्यातील हे ‘12’ लोकप्रिय पर्यटन स्थळे; एकदा नक्की भेट द्या.

Nashik Tourists Places : भारतातील नाशिक जिल्हा हा प्राचीन मंदिरे, नैसर्गिक सौंदर्य आणि साहसी ठिकाणांचा एक खजिना आहे. तसेच निर्मळ लेण्यांपासून ते भव्य धबधबे आणि अध्यात्मिक स्थळांपर्यंत, नाशिक जिल्हा विविध प्रकारच्या आकर्षणे प्रदान करतो जे प्रत्येक पर्यटकांच्या आवडी पूर्ण करतात. आजच्या या लेखात, आपण नाशिक जिल्ह्यातील काही लोकप्रिय पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेणार आहोत जे […]

Posted inTop Stories

Satara Tourists Places: सातारा येथील हे ‘10’ लोकप्रिय पर्यटन स्थळे तुम्हाला माहीती आहे का?एकदा नक्की भेट द्या.

Satara Tourists Places : सातारा हे ऐतिहासिक महत्त्व आणि प्राचीन किल्ले आणि मंदिरे तसेच संग्रहालयांच्या विपुलतेसाठी हे ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य निवासस्थान तसेच पांडवांचे त्यांच्या वनवासात विश्रांतीचे सातारा हे ठिकाण होते. साताऱ्याच्या जुन्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक खजिन्यांमध्ये पक्षी अभयारण्य, तलाव,धबधबे इत्यादी शहरातील काही लोकप्रिय पर्यटन स्थळांचा समावेश आहे. साताऱ्याला भेट देताना खालील […]