Property Rights : आपल्या देशात संपत्ती वरून नेहमीच वाद-विवाद पाहायला मिळतात. भावंडांमध्ये संपत्तीच्या कारणांवरून अनेकदा वाद-विवाद होतात. विशेषता जेव्हा आई-वडील हयात नसतात तेव्हा भावंडांमध्ये संपत्तीच्या कारणांवरून वाद होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून संपत्ती विषयक अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जातात. असाच एक प्रश्न म्हणजे आई-वडिलांनी मुलगा दत्तक घेतल्यास त्या कुटुंबातील मुलींचा […]
एचडीएफसी बँकेच्या ‘या’ एफडी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी उरलेत अवघे 11 दिवस, मिळणार ‘इतके’ व्याज, वाचा सविस्तर
HDFC Bank FD News : भारतात फार पूर्वीपासून एफडी मध्ये गुंतवणूक करण्याला विशेष महत्त्व दिले जात आहे. अलीकडे तर महिला देखील मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करत आहेत. याचे कारण म्हणजे मुदत ठेव योजनेतून आता गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. आधी फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक केल्यास फारसा फायदा मिळत नव्हता. आता मात्र परिस्थिती बदलली […]
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! बँकेच्या ‘या’ निर्णयाचा लाखों ग्राहकांना फायदा
HDFC Bank News : HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेषता ज्यांना नजीकच्या भविष्यात एचडीएफसी बँकेत एफडी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. बँकेने मुदत ठेवींवरील (FD) व्याजदर वाढवले आहे. खरंतर एचडीएफसी ही देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ज्याप्रमाणे देशातील सर्वात मोठी सहकारी बँक […]
स्वप्नातील घर घेणं झालं स्वस्त…! सर्वात कमी व्याजदरात गृहकर्ज देणाऱ्या टॉप 5 बँका कोणत्या ? पहा….
Home Loan News : तुम्हीही नवीन घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी खूपच कामाची राहणार आहे. विशेषतः जे लोक गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असतील त्यांच्यासाठी ही बातमी फायदेशीर ठरणार आहे. कारण की, आज आपण सर्वात कमी व्याजदरात गृह कर्ज देणाऱ्या टॉप 5 बँकांची माहिती जाणून घेणार आहोत. यामुळे तुमचे नवीन […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! लोकसभा निवडणुका झाल्यात की लगेचच ‘ही’ प्रलंबित मागणी होणार पूर्ण
Government Employee News : 2024 हे चालु वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास ठरणार आहे. लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की नुकत्याच काही दिवसांपूर्वी अर्थातच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला आहे. महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के […]
आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे आठवत नाही, कसं करणार चेक ? पहा संपूर्ण प्रोसेस
Aadhar Card News : आधार कार्ड हा भारतीय नागरिकांचा एक महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. देशाच्या 90% हुन अधिक लोकांकडे आधार कार्ड आहे. भारतात आधार कार्ड विना कोणतेच काम होऊ शकत नाही असे आपण म्हणू शकतो. कोणतेही शासकीय काम असो किंवा निम शासकीय काम असो त्यामध्ये आधार कार्डची आवश्यकता भासत असते. भारतात साध एक सिम कार्ड […]
बँक खात्यात यापेक्षा जास्त रक्कम ठेवली तर आयकर विभाग कारवाई करणार ! पहा नियम
Saving Bank Account Rule : आजकाल प्रत्येकाचे बँकेत खाते आहे. बँक खाते असणे ही काळाची गरज झाली आहे. अगदी तळागाळातील नागरिक देखील बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले आहेत. काही लोकांचे तर एकापेक्षा जास्त बँक अकाउंट आहेत. ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी बँकेत अकाउंट असणे आवश्यक आहे. बँक अकाउंट मध्ये आपले पैसे सुरक्षित राहतात यासोबतच बँकेत ठेवलेल्या पैशांवर व्याजही […]
घटस्फोटित किंवा विधवा महिलेला तिच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळतो का ? कायदा म्हणतो की…
Property Rights : भारतात मुलाला आणि मुलीला समान अधिकार मिळालेले आहेत. भारतीय कायद्याने संपत्तीत मुलाला आणि मुलीला समान अधिकार दिले गेले आहेत. खरंतर हिंदू वारसा हक्क अधिनियम 1956 यानुसार मुलीला आणि मुलांना वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार दिले गेले आहेत. तथापि अनेकांच्या माध्यमातून जर मुलगी घटस्फोटीत असेल किंवा विधवा असेल तर तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार […]
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पंजाबरावांनी अवकाळी पावसाबाबत दिली ‘ही’ गुड न्यूज, डख म्हणतात की….
Maharashtra Rain : ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नुकताच एक नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. या हवामान अंदाजात पंजाबरावांनी महाराष्ट्रात आणखी किती दिवस अवकाळी पावसाचे सावट कायम राहणार आणि कधीपासून हवामान कोरडे होणार या संदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे. विशेष म्हणजे आता राज्यातील कोणत्या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे याबाबत देखील त्यांनी आपल्या नवीन […]
बातमी कामाची ! तलाठ्याकडून झालेले खातेवाटप रद्द करता येते का ? तुम्हाला हे नियम माहिती आहेत का ?
Property News : जर तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातून येत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी विशेष खास ठरणार आहे. कारण की, आज आपण शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याच्या अशा खाते वाटपाबाबत माहिती जाणून घेणार आहोत. खरंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून खाते वाटपसंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मिळकतीचे खाते वाटप हा एक मोठा गुंतागुंतीचा विषय आहे. दरम्यान […]