Government Employee News : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुढीपाडव्याच्या आधीच आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महागाई भत्ता 50% झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे आणखी काही भत्ते वाढवण्यात आले आहेत. जस की आपणास ठाऊकच आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला आहे. जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता वाढीचा हा निर्णय […]
महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळाला अवघा 1 रुपया पगार, तब्बल 25 हजार कर्मचाऱ्यांना फटका, ‘हे’ आहे कारण ?
State Employee News : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा नुकताच मार्च महिन्याचा पगार झाला आहे. दरम्यान, राज्यातील काही कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार म्हणून अवघा एक रुपया देण्यात आला आहे. खरंतर या चालू एप्रिल महिन्यात गुढीपाडव्याचा मोठा सण येत आहे. अशा परिस्थितीत या सदर कर्मचाऱ्यांना अवघा एक रुपयाचा पगार देण्यात आला असल्याने त्यांची मोठी कोंडी होणार आहे. मिळालेल्या […]
काय सांगता, साप घरात घुसला तर किचनमध्ये असणाऱ्या ‘या’ पदार्थाची फवारणी करा, साप आल्या पावली परतणार
Snake Viral News : साप हा एक विषारी प्राणी आहे. हा सरपटणारा प्राणी नजरेस पडला तरी पायाखालची जमीन सरकते. सापाला बघताच आपला थरकाप उडतो. साप हा एक विषारी प्राणी असून सापाच्या अशा काही प्रजाती आहेत ज्याच्या दंशामुळे लगेचच प्राण गमवावे लागतात. यामुळे आपण सर्वजण सापांना खूपच घाबरत असतो. मात्र, अनेकजण साप दिसला की भीतीपोटी त्याला […]
राजधानी मुंबईतल्या रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, सुरू होणार ‘ही’ विशेष एक्सप्रेस ट्रेन, पहा संपूर्ण वेळापत्रक ?
Mumbai Railway News : सध्या उन्हाळी हंगामातील सुट्ट्या सुरू आहेत. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध रेल्वे मार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. खरे तर दरवर्षी उन्हाळी सुट्ट्या लागल्यात की मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी बाहेर पडत असतात. तसेच अनेक जण उन्हाळी सुट्ट्या लागल्यात की आपल्या गावाला जात असतात. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुंबईमधून देखील मोठ्या प्रमाणात कोकणातील […]
SBI देणार परवडणाऱ्या व्याजदरात होम लोन, 30 लाखाचे लोन घेतल्यास किती व्याज भरावे लागणार ?
SBI Home Loan : होम लोन अर्थातच गृह कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. जर तुम्हीही परवडणाऱ्या व्याजदरात गृहकर्जाच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. खरंतर, अलीकडे सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँका आपल्या ग्राहकांना आकर्षक व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत. एसबीआय ही देखील बँक परवडणाऱ्या दरात गृह […]
महाराष्ट्रात ‘या’ तारखेपर्यंत सुरू राहणार वादळी पाऊस, हवामान शास्त्रज्ञ होसाळीकर यांची माहिती
Maharashtra Rain : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दिवसाचे कमाल तापमान वाढले आहे. हवामान खात्याने काल राज्यातील काही भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला होता. त्यानुसार अनेक भागांमध्ये कमाल तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत नमूद करण्यात आले. दुसरीकडे आज देखील राज्यातील काही भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. एकीकडे तापमान नवनवीन विक्रम मोडीत आहे तर […]
किती वॅटच्या सोलर पॅनलमधून किती वीज तयार होते ? पहा संपूर्ण माहिती
Solar Panel Subsidy : केंद्र सरकार तसेच राज्य सरकार वेगवेगळ्या घटकांसाठी विविध योजना सुरू करत असतात. पीएम मोदी यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी पीएम सूर्योदय योजना या नवीन योजनेची घोषणा केली होती. 22 जानेवारी 2024 अर्थातच श्रीक्षेत्र अयोध्या येथील भव्य राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी त्यांनी या योजनेची घोषणा केली. पुढे मात्र या योजनेचे नाव पीएम […]
पुणेकरांसाठी गुड न्यूज, ‘या’ महिन्यात सुरू होणार पुणे रिंग रोडचे काम !
Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतेय ही वास्तविकता आहे. यामुळे शिक्षणाचे माहेरघर आयटी हब आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे हे शहर अलीकडे वाहतूक कोंडी साठी विशेष कुख्यात बनत आहे. वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान पुणेकरांची हीच अडचण […]
घरगुती गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी, ‘हे’ काम केले नाही तर गॅस कनेक्शन रद्द होणार, सिलेंडर मिळणार नाही !
LPG Gas Cylinder Connection : तुमच्याही घरात गॅस कनेक्शन आहे ना ? अहो मग तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस ग्राहकांना एलपीजीचा अखंडीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आता ई-केवायसीची प्रक्रिया लवकरात लवकर करावी लागणार आहे. यामुळे तुम्हीही जर अद्याप हे काम केलेले नसेल तर लवकरच तुम्ही तुमच्या […]
अडचणीच्या काळात ‘ही’ बँक देणार 5 लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन, व्याजदर सुद्धा किफायतशीर
Personal Loan Interest Rate : तुम्हीही वैयक्तिक कर्ज घेण्याचा तयारीत आहात का ? मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. पैशांची अडचण भासली तर बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेणे हा सर्वात सोयीचा आणि चांगला पर्याय ठरतो यात शंकाच नाही. पण वैयक्तिक कर्जावरील व्याजदर हे इतर कर्जाच्या तुलनेत अधिक असतात याची काळजी ग्राहकाने घेणे आवश्यक आहे. […]