Posted inTop Stories

भारतातील सर्वात महागडे शहर कोणते ? देशातील 5 सर्वात महाग शहरांमध्ये महाराष्ट्रातील 2 शहरांचा समावेश, पहा यादी….

India’s Expensive Towns : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे पार कंबरडे मोडले आहे. महागाईने सर्वसामान्यांचे बजेट खूपच बिघडवले आहे. दरम्यान आज आपण भारतातील सर्वात महागडे शहर कोणते ? देशातील पाच सर्वात महाग शहरे कोणती आहेत ? या विषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण ज्या शहरांविषयी […]

Posted inTop Stories

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ‘या’ ठिकाणी तयार होणार नवीन उड्डाणपूल !

Pune Bangalore National Highway : महाराष्ट्रात विविध महामार्गाची कामे सुरू आहेत. अनेक नवीन महामार्ग तयार करणे प्रस्तावित आहे. तसेच काही महामार्गांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. मुंबई ते नागपूर दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. दुसरीकडे, नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाचे काम येत्या काही दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच सुरत चेन्नई […]

Posted inTop Stories

काळजी घ्या, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली अन ‘त्या’ 14 जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार ! हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Rain : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचे सत्र सुरू झाले आहे. विशेष म्हणजे आयएमडीने 31 मार्च पर्यंत म्हणजेच आज अखेरपर्यंत पावसाचे हे सत्र सुरूच राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे. तुम्हाला आठवतच असेल की, मार्च महिन्याची सुरुवात ही अवकाळी पावसाने झाली होती. दरम्यान आता मार्च महिन्याची एंडिंग देखील अवकाळी […]

Posted inTop Stories

घरबसल्या, मोबाईलवरून मतदान कार्डवरील पत्ता कसा बदलायचा ? पहा संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस

Voter ID Card Address Change : पुढल्या महिन्यात अर्थातच एप्रिल महिन्यात लोकसभेच्या निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे. 19 एप्रिल 2024 रोजी मतदानाच्या प्रक्रियेचा श्री गणेशा होणार असून या दिवशी लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पाडले जाणार आहे. खऱ्या अर्थाने आता देशात लोकशाहीचा महा कुंभ सजला आहे. निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राजकीय पक्ष आणि […]

Posted inTop Stories

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याच्या कर्मचाऱ्यांना 3 स्थानिक सुट्ट्या जाहीर, पहा तारखा….

State Employee News : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ही बातमी शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्टी संदर्भात आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्टीबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना आता अतिरिक्त तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. वर्ष 2024 या कॅलेंडर वर्षात या तीन सुट्ट्या जाहीर […]

Posted inTop Stories

फायनान्स कंपनी गाडी ओढून घेऊन जात असेल तर तुम्ही काय केले पाहिजे ? कायद्याने तुम्हाला काय अधिकार मिळतात ?

Bike Loan Default : आपल्यापैकी अनेकांचे नवीन गाडी घेण्याचे स्वप्न असते. अलीकडे मात्र गाड्यांच्या किमती खूपच वाढले आहेत. टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो प्रत्येकच गाडीची किंमत आधीच्या तुलनेत महागली आहे. यामुळे अलीकडे अनेक जण हफ्त्याने गाडी घेतात. टू व्हीलर, फोर व्हीलर घेण्यासाठी नाममात्र डाऊन पेमेंट भरून आता सहज हफ्त्याने गाडी खरेदी करता येते. […]

Posted inTop Stories

बँक बुडाली तर ठेवीदारांना किती पैसे रिटर्न मिळतात, RBI चा नियम काय सांगतो ?

Banking News : मागील काही महिन्यांमध्ये देशातील काही बँकांचे लायसन्स रद्द करण्याचा मोठ्या निर्णय रिझर्व बँक ऑफ इंडियाने घेतलेला आहे. खरंतर, आपण बँकेत पैसे सुरक्षित राहतात म्हणून डिपॉझिट करत असतो. मात्र जर एखादी बँक बुडाली तर बँकेत जमा केलेल्या पैशांचे काय होते हा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का ? हो, ना मग चिंता नका करू […]

Posted inTop Stories

नव्याने सुरु झालेल्या मुंबई ते अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक आणि स्टॉपेज कसे आहे ?

Mumbai-Ahmedabad Vande Bharat Express : महाराष्ट्रातून गुजरातला आणि गुजरातहून महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्यांसाठी नुकतीच एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला असून या मार्गावर ही गाडी आता सुसाट धावू लागली आहे. खरेतर भारतात सध्या स्थितीला ५१ महत्त्वाच्या मार्गांवर वंदे […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील ‘हा’ घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद होणार, प्रशासनाचा मोठा निर्णय, कारण काय ?

Maharashtra Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. रस्ते विकासाच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे राज्यातील रस्ते वाहतूक ही आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाली आहे. राज्यात अनेक नवीन महामार्ग तयार झाले आहेत. तसेच काही मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला असून त्यांचे नव्याने काम सुरू करण्यात आहे. कोकणातील रायगड जिल्ह्याच्या म्हाप्रळ भोर […]

Posted inTop Stories

अडचणीच्या काळात SBI करणार मदत, कमी व्याजदरात देणार पर्सनल लोन, व्याजदर कसे राहणार ?

SBI Personal Loan News : जर इमर्जन्सी पैशांची निकड भासली तर आपण लगेचच बँकांचे दरवाजे ठोठावतो. अनेकजण बँकांकडून इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये वैयक्तिक कर्ज घेतात. पण, जाणकार लोक खूपच अडचण असेल तेव्हाच वैयक्तिक कर्जाचा पर्याय स्वीकारला पाहिजे असा सल्ला देतात. कारण की वैयक्तिक कर्जासाठी बँकेकडून खूपच अधिक व्याजदर आकारले जाते. खरंतर देशातील सर्वच बँक आपल्या ग्राहकांना वैयक्तिक […]