Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट तयार होत आहे. पुन्हा राज्यातील काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे, राज्यभरातील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार असा अंदाज आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, 16 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची आणि गारपीटीची हजेरी पाहायला मिळाली होती. या कालावधीत […]
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या टॉप 4 योजना ! तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ मिळतोय ? पहा…
Farmer Scheme : केंद्र आणि राज्य शासन राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. राज्यातही निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष प्रत्यक्षरीत्या शेतीशी निगडित आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि शेतीशी निगडित व्यक्तींसाठी केंद्र अन राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना चालवल्या जात आहेत. दरम्यान […]
एसबीआयच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! आता SBI च एटीएम कार्ड वापरण झालं महाग, वाचा सविस्तर
SBI Debit Card Annual Fee : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. दरम्यान या बँकेच्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी धक्कादायक बातमी समोर येत आहे. मार्च एंडिंग जवळ येतात बँकेने आपल्या ग्राहकांना एक जोर का झटका दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्टेट बँक […]
विहीर अनुदान योजना : एका योजनेतून अडीच लाख अन एका योजनेतून चार लाखाचे अनुदान; सिंचन विहीर अनुदान योजनेत एवढी तफावत का ?
Vihir Anudan Yojana : केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केला जातो. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने सिंचन विहिरीसाठी काही विशेष योजना सुरू केल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या दोन्ही योजनेच्या माध्यमातून […]
पुढील 4 दिवस पावसाचे ! ‘या’ राज्यात वादळी पावसासह गारपीट होणार
Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढ पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक अक्षरशा हैराण झाले आहेत. राज्यातील काही भागांमध्ये तापमानाने चाळिशीचा टप्पा ओलांडला आहे. अनेक ठिकाणी तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत नमूद केले जात आहे. तर काही ठिकाणी याहीपेक्षा अधिकचे तापमान आहे. मराठवाडा तथा उत्तर […]
पीएम सूर्यघर मोफत वीज योजना : सोलर पॅनलमधून किती वीज तयार होणार ?
Pm Surya Ghar Mofat Vij Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2019 ला एका नवीन योजनेची घोषणा केली होती. ती योजना म्हणजे पीएम सूर्योदय योजना. या अंतर्गत देशभरातील एक कोटी कुटुंबांना मासिक 300 युनिट पर्यंतची वीज मोफत देण्याचा सरकारचा मानस आहे. यातून सोलर पॅनल साठी अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेला […]
जगातला सर्वात वेगाने धावणारा साप कोणता ? त्याचा स्पीड पाहून उडेल थरकाप
Snake News : साप नाव ऐकलं की अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. सापाला पाहून आपण प्रत्येकजण घाबरत असतो. सापाच्या शेकडो, हजारो प्रजाती आहेत. यातील काही प्रजाती बिनविषारी असतात तर काही प्रजाती विषारी असतात. आपल्या देशात बिनविषारी तथा विषारी दोन्ही प्रकारचे साप आढळतात. पण, अनेकजण प्रत्येकच सापाला विषारी समजतात. यामुळे साप दिसला की त्याला मारून टाकण्याचे प्रकार […]
राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! सरकारने ‘या’ दिवशी जाहीर केली फुल पगारी सुट्टी
State Employee : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे सरकारने काल अर्थातच मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना विना अडचण मतदानाचा अधिकार बजावता येईल. खरे तर लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. […]
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! मार्च एंडिंगला खात्यात जमा होणार मोठी रक्कम, DA, HRA सह या वाढीव भत्त्याचा फायदा मिळणार
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मार्च एंडिंगला एक मोठी भेट मिळणार आहे. त्यांच्या खात्यात मार्च एंडिंगला मोठी रक्कम जमा होणार अशी माहिती समोर येत आहे. खरेतर या सरकारी पगारदार लोकांसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकार आहे महागाई भत्ता 46% वरून 50% करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात […]
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, ‘ही’ एक्सप्रेस ट्रेन पुन्हा सुरु, वाचा सविस्तर
Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाची आणि कामाची ठरणार आहे. खरे तर, सध्या सणासुदीचा हंगाम आहे आणि यामुळे विविध रेल्वे मार्गावरील गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळतेय. यामुळे रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून अतिरिक्त गाड्या देखील सोडवल्या जात आहेत. […]