Posted inTop Stories

महागाई भत्ता 50% झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कितीने वाढणार ? महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केव्हा वाढणार ?

7th Pay Commission : होळीआधीच सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रातील मोदी सरकारने एक मोठी भेट दिली आहे. खरंतर, होळी सणानंतर देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. अशा परिस्थितीत, सर्वसामान्यांना, सरकारी कर्मचाऱ्यांना, शेतकऱ्यांना, शेतमजुर अशा विविध घटकांना खुश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने […]

Posted inTop Stories

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची देशातील ‘या’ दोन बड्या बँकांवर मोठी कारवाई, यात तुमचेही खाते आहे का ? वाचा सविस्तर

RBI Action On BOI And Bandhan Bank : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थातच आरबीआयच्या माध्यमातून नुकतीच एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने देशातील दोन बड्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे सदर बँकेच्या खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सदर बँकांमधील ठेवीदार या कारवाईमुळे विचलित झाले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन दिवसांपूर्वी […]

Posted inTop Stories

स्वतःच्या घराचे स्वप्न होणार साकार, HDFC करणार मदत; मिळणार 50 लाखाचे Home Loan, किती व्याजदर ? वाचा सविस्तर

HDFC Bank Home Loan : एचडीएफसी ही देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. ही प्रायव्हेट बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते. बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात गृह कर्ज देखील उपलब्ध करून दिले जात आहे. अलीकडे, घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये घराच्या किमती सातत्याने […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी लागली ! पगारात झाली 20 हजाराची वाढ, महागाई भत्ता नाही तर ‘या’ भत्त्याच्या वाढीने मिळाला दिलासा

7th Pay Commission : लवकरच 18 व्या लोकसभेसाठी निवडणूकांचा बिगुल वाजणार आहे. आगामी निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू झाली आहे. प्रचार सभांना सुरवात झाली आहे. राजकीय पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली असून आगामी निवडणुकीत आपला जय व्हावा यासाठी राजकीय पक्षांनी आता कंबर कसली आहे. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून […]

Posted inTop Stories

दादरहुन पंढरपूरपर्यंत धावणाऱ्या एक्सप्रेसचा ‘या’ शहरापर्यंत विस्तार ! वारकऱ्यांना मिळणार दिलासा, विस्तारित सेवा केव्हापासून सुरू होणार ?

Dadar To Pandharpur Express : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा असल्याने आणि रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही खूप अधिक आहे. दरम्यान मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे दादर […]

Posted inTop Stories

सरकार ‘या’ 5 सरकारी बँकांची हिस्सेदारी विकणार, या बँकेत तुमचेही खाते आहे का ?

Public Sector Bank News : तुमचेही सरकारी बँकेत खाते आहे का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष कामाची ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रातील मोदी सरकार देशातील काही सार्वजनिक क्षेत्रातील अर्थातच पब्लिक सेक्टर बँकांमधील आपली हीस्सेदारी कमी करण्याच्या तयारीत आहे. यासाठी सरकारकडून आवश्यक तयारी देखील सुरू झाली आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू […]

Posted inTop Stories

आनंदाची बातमी ! ‘त्या’ राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढला, पण…..

7th Pay Commission : भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकांची घोषणा करू शकते. यामुळे संपूर्ण देशभरात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. दरम्यान, आगामी लोकसभेत विजयी पताका फडकवण्याची लालसा ठेवणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारने नुकताच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अन मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्याचा […]

Posted inTop Stories

लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने पेट्रोल अन डिझेलचे दर कमी केलेत, केव्हा लागू होतील नवीन रेट? पहा….

Petrol Diesel Rate : लोकसभेच्या निवडणुकीसाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. अर्थातच लवकरच लोकशाहीचा महाकुंभ सजवणार आहे. कोणत्याही क्षणी निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. यामुळे आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे कौतुकास्पद निर्णय घेतले जात आहेत. मतदारांना खुश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नाचा […]

Posted inTop Stories

…..तर लग्न करणाऱ्या नवविवाहित जोडप्यांना शिंदे सरकार देणार 25 हजार रुपये ! राज्य सरकारने जाहीर केली ‘ही’ नवीन योजना

Shinde Sarkar : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आणि राजकीय नेत्यांनी तयारी देखील सुरू केली आहे. निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा करू शकते. यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. राजकीय पक्ष उमेदवारांची नावे फायनल करून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. दुसरीकडे सरकारने […]

Posted inTop Stories

HDFC बँक देणार 12 लाखाचे पर्सनल लोन ! किती व्याजदर, हफ्ता कितीचा भरावा लागणार ?

HDFC Bank Personal Loan : एचडीएफसी बँकेच्या खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल आणि तुम्हाला बँकेकडून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. खरंतर, आपल्यापैकी अनेकांना अचानक पैशांची निकड भासते. अशावेळी आपण बँकेतून पर्सनल लोन घेण्याचा विचार करतो. अनेक बँका ग्राहकांना परवडणाऱ्या व्याज दरात पर्सनल […]