7th Pay Commission : केंद्र शासनाने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के एवढा होता. मात्र, आता यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू राहणार आहे. […]
अदानी कंपनीचा सोलर पॅनल बसवा, वीजबिलापासून मुक्त व्हा, Adani चा 1 KW चा सोलर पॅनलचा खर्च किती ?
Adani Solar Panel : जर तुम्हीही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी विशेष कामाची ठरणार आहे. खरंतर अलीकडे वाढत्या वीज बिलामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. यामुळे अनेक जण सोलर पॅनल बसवण्याच्या तयारीत आहेत. विशेष बाब म्हणजे केंद्र शासन देखील सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देत आहे. यासाठी पीएम […]
म्हाडा पुणे मंडळाच्या लॉटरीत सर्वात स्वस्त घर कुठं मिळणार ? पहा Mhada च्या घरांच्या किंमती
Pune Mhada News : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. राज्यात घराच्या किमती वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. यात बिल्डिंग मटेरियलचे वाढलेले दर, वाढती मजुरी, वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढत चाललेले औद्योगिकरण आणि शहरीकरण, इंधनाचे वाढत चाललेले दर, वाढती महागाई अशा विविध कारणांचा समावेश होतो. यामुळे सर्वसामान्यांना घर घेणे खूपच अवघड वाटू लागले […]
रेशन कार्ड धारकांसाठी गुड न्यूज ! ‘या’ सणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आनंदाचा शिधा वितरित होणार, शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Ration Card Anandacha Shidha News : रेशन कार्डधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील रेशन कार्डधारकांना पुन्हा एकदा आनंदाचा शिधा वितरित करण्याचा मोठा निर्णय राज्यातील वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आला असून यामुळे राज्यातील करोडो रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा मिळणार अशी […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज ! महागाई भत्त्यासह घरभाडे भत्ता देखील वाढला, राज्यातील कोणत्या शहरातील कर्मचाऱ्यांना किती टक्के HRA ?
7th Pay Commission : केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता. आता, मात्र यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यानुसार आता महागाई भत्ता 50 टक्के एवढा झाला आहे. विशेष म्हणजे […]
मुंबई-अहमदाबादसहित ‘या’ 10 मार्गांवर धावणार वंदे भारत एक्सप्रेस ! ‘ही’ महत्त्वाची शहरे Vande Bharat Train ने जोडली जाणार
Mumbai Vande Bharat Train Latest News : वंदे भारत एक्सप्रेस या देशातील संपूर्ण भारतीय बनावटीच्या हायस्पीड ट्रेन संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. खरेतर, येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. खासदारकीच्या निवडणुका पाहता केंद्रातील मोदी सरकार गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी […]
महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळीचे संकट, पंजाबराव डख यांचे मोठे भाकीत, ‘या’ तारखेपासून सुरू होणार मुसळधार पाऊस, वाचा सविस्तर
Panjab Dakh Maharashtra Rain Alert : सध्या महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान वाढत असल्याचे चित्र आहे. म्हणजे आता खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. राज्यातील अनेक भागांमध्ये सूर्य जणू काही आग फेकत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिक घामाघुम होत आहेत. अशातच, मात्र भारतीय हवामान विभागाने देशात पुन्हा एकदा अवकाळीची शक्यता […]
बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी खुशखबर ! बँकेने लॉन्च केली नवीन एफडी योजना, FD साठी ग्राहकांना मिळणार ‘इतके’ व्याजदर
Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदा ही देशातील पब्लिक सेक्टरमधील एक मोठी बँक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच वेगवेगळे निर्णय घेत असते. दरम्यान, बँकेने मार्च एंडिंग आधीच एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय बँक ऑफ बडोदा मध्ये एफडी करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदाने […]
महाराष्ट्रात तयार होणार नवीन महामार्ग ! 50 हजार कोटींचा खर्च, माळशेज घाटात 8 किमीचा बोगदा, अहमदनगरसह ‘ही’ शहरे जोडणार, पहा संपूर्ण रोडमॅप
Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध महामार्ग तयार केले जात आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग विकसित होत आहे. या 701 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा संपूर्ण महामार्ग जुलै 2024 पर्यंत सुरू होईल अशी आशा आहे. याशिवाय […]
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर महाराष्ट्रात तयार होणार 805 किलोमीटर लांबीचा महामार्ग ! ‘या’ जिल्ह्यांमधून जाणार, भूसंपादन सुरू
Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात महामार्गाचे जाळे तयार करण्याचे काम सुरू आहे. राज्यात सध्या स्थितीला समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून हा महामार्ग राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूरला जोडणार आहे. आतापर्यंत नागपूर ते इगतपुरी पर्यंतचे समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले असून हा भाग वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. […]