Posted inTop Stories

ब्रेकिंग ! मोदी सरकारची महिलांना खास भेट, घरगुती गॅस सिलेंडर झाले ‘इतके’ स्वस्त, जागतिक महिला दिनाची महिलांना भेट

LPG Price Decrease : आज आठ मार्च, जागतिक महिला दिन. दरम्यान, आजच्या या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने आज घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याचे जाहीर केले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. भारतीय निवडणूक आयोग […]

Posted inTop Stories

आताची सर्वात मोठी बातमी ! म्हाडा पुणे मंडळाच्या ‘या’ भागातील 4,777 घरांसाठी आजपासून अर्ज सुरू, संपूर्ण वेळापत्रक पहा

Pune Mhada News : पुणे, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, अमरावती छत्रपती संभाजी नगर अशा महानगरांमध्ये आता घर घेणे म्हणजे मोठे आव्हानात्मक काम बनले आहे. याचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. घरांच्या वाढलेल्या किमती पाहता आता काही सर्वसामान्यांना जीवाचा आटापिटा करूनही शहरी भागात घर घेता येणे शक्य होत नाहीये. यामुळे अनेकजण […]

Posted inTop Stories

निवडणुकीपूर्वी मोदींचा मास्टरस्ट्रोक…! केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50%, ‘हे’ भत्ते पण वाढलेत, वाचा सविस्तर

7th Pay Commission : काल केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आगामी निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे लवकरच भारतीय […]

Posted inTop Stories

मोदी सरकारच निवडणुकीपूर्वीच मोठ गिफ्ट ! ‘या’ महिलांना फक्त 603 रुपयात मिळणार गॅस सिलेंडर, 2025 पर्यंत सुरू राहणार ‘ती’ योजना

Modi Cabinate News : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला समाप्त होणार आहे. अर्थातच लोकशाहीचा महाकुंभ पुन्हा एकदा सजणार आहे. पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करण्यात व्यस्त आहेत. कोणत्या जागेवरून कोणता उमेदवार निवडून येईल त्याची चाचणी सध्या सुरू असून उमेदवारांच्या याद्या […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! अखेर मोदी सरकारने महागाई भत्ता 4% ने वाढवला, ‘हा’ भत्ता पण वाढला; एकाच वेळी दिल्यात 3 गुड न्युज, पहा….

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी आज अखेर केंद्रातील मोदी सरकारने महागाई भत्ता वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. खरेतर […]

Posted inTop Stories

मुंबईकरांनो हा तर चमत्कारच ! ‘या’ नवीन पुलामुळे दीड तासाचा प्रवास फक्त 10 मिनिटात पूर्ण होणार, पहा…

Mumbai New Bridge : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही अनेक प्रकल्पांची कामे शहरात सुरू आहेत. शहरात वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. याशिवाय, सध्याचे रस्ते आणखी चांगले बनवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार ‘हे’ तीन मोठे आर्थिक लाभ, वेतनात होणार मोठी वाढ

7th Pay Commission : तुम्हीही केंद्रीय कर्मचारी म्हणून सेवा बजावत आहात का ? किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी केंद्रीय कर्मचारी म्हणून सरकारी नोकरी करत आहे का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष कामाची ठरणार आहे. कारण की केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्रातील मोदी सरकार लवकरच एक मोठी भेट देणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा सुधारित […]

Posted inTop Stories

2024 चा पावसाळा कसा राहणार ? अमेरिकेच्या हवामान विभागाने स्पष्टच सांगितलं

Monsoon 2024 : मान्सून हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा घटक आहे. मान्सून चांगला झाला तर भारताच्या अर्थव्यवस्थेत तेजी येते. याचे कारण म्हणजे भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे आणि भारतीय शेती हे सर्वस्वी मान्सूनवर आधारित आहे. गेल्या वर्षी मात्र याच मान्सूनने शेतकऱ्यांसोबत मोठा दगा-फटका केला होता. जून ते सप्टेंबर 2023 या चार महिन्यांच्या मान्सून काळात […]

Posted inTop Stories

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी…! कोकण रेल्वे मार्गावर सुरू होणार ही विशेष एक्सप्रेस ट्रेन, कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार ?

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर येत्या काही दिवसात होळीचा सण सुरू होणार आहे. दरम्यास होळीच्या सणाला रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. सालाबादाप्रमाणे याही वर्षी अनेक जण होळीच्या सणाला गावाकडे परतणार आहेत. यामुळे राज्यातील अनेक रेल्वे मार्गावरील गाड्यांमध्ये मोठ्या […]

Posted inTop Stories

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ मार्गावर सुरू होणार पीएमपीची नवीन बससेवा, इलेक्ट्रिक एसी बस धावणार

Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुण्याची लाईफ लाईन अर्थातच पीएमपीच्या बससेवा संदर्भात आहे. ज्याप्रमाणे राजधानी मुंबई तेथील लोकल सेवेला लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. त्याच धर्तीवर पुण्यातील पीएमपीला देखील येथील लाईफलाईन म्हणून संबोधले तर काही वावगे ठरणार नाही. कारण की, पीएमपीच्या बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या शहरात खूपच […]