Marriage Loan : सध्या भारतात लग्नाचा हंगाम सुरू आहे. ज्यांची रेशीमगाठ बांधली गेली आहे अशा लग्नाळूचे आता धुमधडाक्यात लग्न-सोहळे पार पडत आहेत. भारतात लग्न हा एक संस्कार समजला जातो. लग्न ही अशी गोष्ट आहे जी आयुष्यात एकदाच घडत असते. त्यामुळे प्रत्येकालाच आपले लग्न थाटात झाले पाहिजे असे वाटते. मात्र वाढती महागाई पाहता थाटात लग्न काढायची […]
सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार नाही ! पण, ‘या’ फॉर्म्युल्याने वाढणार कर्मचाऱ्यांचे वेतन, पहा….
8th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून मीडिया रिपोर्ट्स मध्ये आठवा वेतन आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. निवडणुकांचे वर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी आठवा वेतन आयोगाची स्थापना करणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात होता. मात्र केंद्र शासनाने आठवा […]
एचडीएफसी बँक 15 महिन्यांच्या एफडीसाठी किती व्याज देते ? या FD स्कीममध्ये 2 लाखाची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीवर किती मिळणार ?
HDFC Bank FD Scheme : एफडी करू इच्छिणाऱ्यांसाठी आजची बातमी अतिशय महत्त्वाची आणि कामाची ठरणार आहे. विशेषता ज्यांना एचडीएफसी बँकेत एफडी करायचे असेल अशांसाठी ही बातमी खूपच खास ठरणार आहे. कारण की आज आपण एचडीएफसी बँकेच्या 15 महिने कालावधीच्या एफडी योजनेबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर एचडीएफसी ही देशातील प्रायव्हेट […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘या’ तारखेला DA वाढीचा निर्णय होणार, किती वाढणार महागाई भत्ता ? वाचा…
Government Employee News : जर तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच वाढणार आहे. खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढ दिली जाते. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढीचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना दिला […]
एसबीआयच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! ‘या’ एफडी योजनेत 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर मिळणार 10 लाख, किती वर्षात होणार पैसे डबल ? वाचा डिटेल्स
SBI FD News : जर तुम्हीही एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची माहिती घेऊन आलो आहोत. खरंतर अलीकडे मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. गेल्या काही महिन्यांमध्ये मुदत ठेव योजनेवरील व्याज दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने आता मुदत ठेव करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. […]
शिंदे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील ‘या’ 6 शहरांमध्ये तयार होणार नवीन नर्सिंग महाविद्यालय
Maharashtra Government Cabinet Decision : काल राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. 14 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या या बैठकीत राज्यातील शिंदे सरकारने विविध महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. कालच्या या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मंत्रीगण उपस्थित होते. कालच्या या बैठकीत शिंदे कॅबिनेटने महाराष्ट्रातील सहा […]
गुड न्यूज ! मुंबईत ‘या’ ठिकाणी तयार होणार नवीन रेल्वे स्थानक, टेंडर प्रक्रिया झाली पूर्ण
Maharashtra New Railway : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई शहरासह उपनगरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय लोकल मध्ये देखील मोठी गर्दी पाहायला मिळते. लोकल ही मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते. पण आता येथेही मोठ्या प्रमाणात प्रवाशांची कोंडी होऊ लागली आहे. मुंबई शहराजवळील अंबरनाथ आणि […]
दर दिवशी 7 रुपये जमा करा अन महिन्याला मिळवा 5 हजार रुपयांची पेन्शन ! जबरदस्त आहे ‘ही’ सरकारी स्कीम
Pension Scheme : आयुष्याची संध्याकाळ आरामात जावी यासाठी आपण सर्वजण अहोरात्र काबाडकष्ट करत आहोत. संसाराचा गाडा चालवून थोडीशी अमाऊंट म्हातारपणासाठी सेव करत आहोत. दरम्यान जर तुम्हीही उतारवयासाठी गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण एका सरकारी पेन्शन योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे […]
देशातील ‘या’ बँका वरिष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 9 टक्क्यांपर्यंतचे व्याज ! पहा यादी
Bank FD News : अलीकडे गुंतवणुकीसाठी एफडीला विशेष महत्त्व दिले जात आहे. विशेष म्हणजे महिला गुंतवणूकदार देखील आता एफडी करण्याला पसंती दाखवत आहेत. याचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये देशातील प्रमुख बँकांकडून एफडीसाठी चांगले व्याजदर ऑफर केले जात आहे. अलीकडेच एचडीएफसी, ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेने एफडीच्या व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. दरम्यान आज […]
मोठी बातमी ! बदलापूर ते पनवेल प्रवास होणार फक्त 15 मिनिटात, ‘या’ डोंगरात तयार होणार महाकाय बोगदा, वाचा सविस्तर
Badlapur To Panvel : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे राज्यात अजूनही काही रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. राजधानी मुंबईतही विविध रस्ते विकासाची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पाचे लोकार्पण पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते नवी मुंबई हा […]