Maharashtra Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध महामार्गाची पायाभरणी झाली आहे. यातील काही महामार्गांचे काम पूर्ण झाले आहे तर काही महामार्गांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. समृद्धी महामार्गाचे कामदेखील अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई ते नागपूर ही दोन्ही शहरे कनेक्ट करण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे. समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून आत्तापर्यंत […]
SBI कडून रॉयल इन्फिल्ड क्लासिक खरेदी करण्यासाठी 2 लाखाचे कर्ज घेतले तर किती रुपयांचा हफ्ता भरावा लागणार ? पहा..
SBI Bike Loan : तुमचेही रॉयल एनफिल्ड बाईक खरेदी करण्याचे स्वप्न आहे का ? हो मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष कामाची ठरणार आहे. खरे तर रॉयल एनफिल्ड ही देशातील एक लोकप्रिय टू व्हीलर निर्माती कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. रॉयल एनफिल्ड क्लासिक ही देखील एक लोकप्रिय बाईक म्हणून उदयास आली […]
‘या’ आहेत जगातील 20 सर्वात मोठ्या बँका..! स्टेट बँक ऑफ इंडियाचा नंबर कितवा ? पहा संपूर्ण यादी
State Bank Of India : भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. विशेष म्हणजे येत्या काही वर्षात देशाची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास आता व्यक्त होत आहे. अर्थातच भारत जलद गतीने विकसित होण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे. दरम्यान, आज आपण जगातील 20 सर्वात मोठ्या बँकांची माहिती जाणून […]
महाराष्ट्राला मिळणार आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट ! मध्य रेल्वेची मंजुरी, कसे राहणार रूट ? वाचा सविस्तर
Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील दोन महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे आपल्या राज्यातील […]
मुंबई ते पुणे प्रवास फक्त 90 मिनिटात ! ‘या’ ठिकाणी तयार होणार 6.5 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड लिंक रोड
Mumbai To Pune Travel : मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे भविष्यात मुंबई ते पुणे प्रवास आणखी सुसाट होणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबई मधील मुंबई ट्रान्स हार्बर लींक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते नवी मुंबई […]
होम लोन घेतांना बँकेला कोण-कोणते चार्जेस द्यावे लागतात ? वाचा सविस्तर
Home Loan : अलीकडे घराची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. घराच्या किमती सातत्याने वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना आता गृह खरेदीसाठी गृह कर्जाचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान, जर तुम्हीही होम लोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी विशेष कामाची राहणार आहे. खरेतर अलीकडे विविध बँका स्वस्त व्याजदरात सर्वसामान्यांना गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत. […]
काय सांगता ! एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आता 173 रुपये चार्जेस द्यावे लागणार ? वाचा सविस्तर….
ATM Charges : आजची ही बातमी बँक खातेधारकांसाठी विशेष कामाची राहणार आहे. विशेषता ज्या बँक खातेधारकांकडे एटीएम असेल अशांसाठी ही बातमी खूपच उपयुक्त ठरणार आहे. खरेतर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये आता एटीएममधून चार पेक्षा अधिक वेळा पैसे काढले तर प्रति ट्रांजेक्शन 173 रुपये चार्जेस द्यावे लागतील असा […]
महाराष्ट्रातील ‘या’ 14 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता, काही ठिकाणी गारपीटही होणार, पुणे वेधशाळेचे मोठी माहिती
Maharashtra Rain : राज्यातील हवामानात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने बदल होत आहे. अवेळी पडणारा पाऊस शेतकऱ्यांची चिंता वाढवत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात राज्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली. यानंतर या नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली. जानेवारीच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस बरसला आणि आता फेब्रुवारी महिन्यातही अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे. […]
मोठी बातमी ! म्हाडाच्या 5,311 घरांसाठी ‘या’ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते निघणार लॉटरी, पण….
Mhada News : गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे आता सर्वसामान्यांना घर घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पैशांची जमवाजमव करतानाच सर्वसामान्यांच्या नाकी नऊ येत आहे. खरंतर, घर उभारण्याचे आपल्यापैकी अनेकांचे स्वप्न असेल. काही लोकांचे हे स्वप्न पूर्ण झाले असेल मात्र काही लोक आजही घरासाठी धडपड करत असतील. घर उभारण्यासाठी आपण […]
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग : 802 किलोमीटर लांबीचा महामार्ग महाराष्ट्रातील ‘या’ गावांमधून जाणार ! मार्गाचे हे महत्त्वाचे काम सुरू, पहा….
Nagpur-Goa Highway : महाराष्ट्र राज्य शासनाने नागपूर ते गोवा दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या शक्तिपीठ महामार्ग संदर्भात नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने या मार्गाच्या अंतिम संरेखणास अर्थातच अलाइनमेंटला मंजुरी दिली आहे. आधी शक्तिपीठ महामार्गाची लांबी 760 km पर्यंत जाईल असा अंदाज होता मात्र अंतिम अलाइनमेंटनुसार या महामार्गाची लांबी 802 km एवढी राहणार आहे. […]