Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी गुड न्युज ! महिंद्रा कंपनी लॉन्च करणार नवीन सीएनजी ट्रॅक्टर, आता कामे होणार जलद अन खर्चात होणार मोठी बचत, वाचा CNG ट्रॅक्टरच्या विशेषता

Mahindra CNG Tractor : शेतीत आता काळाच्या ओघात बदल होऊ लागला आहे. आता पारंपारिक पद्धतीने शेती करणे ऐवजी नवीन आधुनिक पद्धतीने शेती केली जात आहे. यामुळे शेतीचा व्यवसाय आधीच्या तुलनेत थोडासा सोपा आणि फायदेशीर झाला आहे. पूर्वी शेतीमध्ये जमिनीच्या पूर्व मशागतीपासून पीक पेरणीपर्यंत आणि पेरणी पासून ते पीक काढणी पर्यंत सर्व कामांमध्ये बैलांचा आणि बैल […]